PM bows to Sri Guru Teg Bahadur Ji on his martyrdom day
December 06th, 08:07 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has paid tributes to Sri Guru Teg Bahadur Ji on his martyrdom day. Prime Minister, Shri Narendra Modi recalled the unparalleled courage and sacrifice of Sri Guru Teg Bahadur Ji for the values of justice, equality and the protection of humanity.BJP is emphasizing the true social empowerment of Dalits and OBC: PM Modi in Patiala, Punjab
May 23rd, 05:00 pm
Ahead of the impending Lok Sabha elections in 2024, Prime Minister Narendra Modi addressed a powerful rally amid a passionate welcome by the people of Patiala, Punjab. PM Modi began his address by paying rich tributes to the land of ‘Guru Tegh Bahadur.’ He said, “After the five phases of voting, the message of the people of India resonates with ‘Fir ek Baar, Modi Sarkar’.” He urged Punjab to vote for the BJP to ensure a ‘Viksit Bharat.’पंजाबच्या पतियाळा येथे झालेल्या विराट सभेवेळी पंतप्रधान मोदींचे उत्स्फूर्त स्वागत
May 23rd, 04:30 pm
सध्या होत असलेल्या 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्र्वभूमीवर, पतियाळा येथे झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जोरदार सभेवेळी पंजाबमधील लोकांनी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. 'गुरू तेग बहादूर' यांच्या भूमीला विनम्र अभिवादन करून पंतप्रधान मोदींनी भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले, मतदानाचे पाच टप्पे पार पडल्यानंतर, 'फिर एक बार, मोदी सरकार'च्या भारतीय जनतेच्या संदेशाचे प्रतिध्वनी दुमदुमत आहेत. 'विकसित भारताचे' ध्येय साध्य करण्यासाठी पंजाबच्या जनतेने भाजपला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.श्री गुरू तेग बहादूर सिंह यांच्या हुतात्मादिनी पंतप्रधानांचे त्यांना अभिवादन
December 17th, 01:24 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरू तेग बहादूर सिंह यांच्या हुतात्मादिनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. स्वातंत्र्य आणि माणसाची प्रतिष्ठा जपण्यासाठी श्री गुरू तेग बहादूर जी यांनी केलेल्या अद्वितीय त्यागाचा प्रतिध्वनी कालातीत उमटत राहील आणि माणुसकीला एकात्मता व अनुकंपेने जगण्यासाठी प्रेरणा देत राहील, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.श्री गुरु तेग बहादूरजींच्या हौतात्म्य दिनी पंतप्रधानांनी केले अभिवादन
November 28th, 12:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु तेग बहादूरजींच्या हौतात्म्य दिनी त्यांना अभिवादन केले आहे.पंतप्रधान निवासस्थानी भेटीला आलेल्या शीख शिष्टमंडळाशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
April 29th, 05:31 pm
एनआयडी फाउंडेशनचे आधारस्तंभ आणि चंदीगड विद्यापीठाचे कुलगुरू माझे मित्र श्री सतनाम सिंग संधुजी, एनआयडी फाउंडेशनचे सर्व सदस्य गण आणि सर्व सन्मानीय सहकारी गण! तुमच्या पैकी काही लोकांना या आधी भेटण्याची संधी मला मिळाली आहे. गुरुद्वारामध्ये जाणं, तिथे सेवा करायला वेळ देणं, लंगरमध्ये जेवणं, शीख कुटुंबांच्या घरी राहणं, हा माझ्या आयुष्याचा एक नैसर्गिक भाग राहिला आहे. इथं पंतप्रधान निवासात देखील वेळोवेळी शीख संतांचे पाय लागत राहिले आहेत आणि हे माझं मोठं सौभाग्य आहे. त्यांच्या सान्निध्यात मला वेळ घालवायची संधी मिळत राहिली आहे.Prime Minister Narendra Modi interacts with Sikh delegation at his residence
April 29th, 05:30 pm
PM Modi hosted a Sikh delegation at 7 Lok Kalyan Marg. Bowing to the great contribution and sacrifices of the Gurus, the PM recalled how Guru Nanak Dev ji awakened the consciousness of the entire nation and brought the nation out of darkness and took it on the path of light.No place for corruption in 'Nawa Punjab', law and order will prevail: PM Modi
February 15th, 11:46 am
Prime Minister Narendra Modi addressed a public meeting in Jalandhar, Punjab. He said, “Punjab has supported me, given me a lot. I will always be indebted to this place; hence I will always work to uplift the state. It's certain that an NDA will form a government in Punjab. Nawa Punjab, Bhajpa De Naal.”PM Modi campaigns in Punjab’s Jalandhar
February 14th, 04:37 pm
Prime Minister Narendra Modi addressed a public meeting in Jalandhar, Punjab. He said, “Punjab has supported me, given me a lot. I will always be indebted to this place; hence I will always work to uplift the state. It's certain that an NDA will form a government in Punjab. Nawa Punjab, Bhajpa De Naal.”Today, the mantra of the country is – Ek Bharat, Shreshtha Bharat: PM Modi
December 25th, 03:05 pm
Addressing Gurpurab celebrations of Guru Nanak Dev Ji at Gurudwara Lakhpat Sahib in Gujarat via video conferencing, PM Modi said that efforts were being made at every level for the message of Guru Nanak Dev Ji to reach the whole world. The countrymen had been wishing for easy access to Kartarpur Sahib. In 2019, our government completed the work of the Kartarpur Corridor, he added.PM addresses Gurpurab celebrations of Guru Nanak Dev Ji at Gurudwara Lakhpat Sahib, Gujarat
December 25th, 12:09 pm
Addressing Gurpurab celebrations of Guru Nanak Dev Ji at Gurudwara Lakhpat Sahib in Gujarat via video conferencing, PM Modi said that efforts were being made at every level for the message of Guru Nanak Dev Ji to reach the whole world. The countrymen had been wishing for easy access to Kartarpur Sahib. In 2019, our government completed the work of the Kartarpur Corridor, he added.पंतप्रधानांनी श्री गुरू तेग बहादूरजींना त्यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त अभिवादन केले
December 08th, 01:52 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरू तेग बहादूर जी यांना त्यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त अभिवादन केले आहे.श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या चारशेव्या प्रकाश पुरब निमित्त पंतप्रधानांनी केले अभिवादन.
May 01st, 09:14 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु तेग बहादुर जी यांना चारशेव्या प्रकाश पुरब निमित्त नमन केले आहे.8 एप्रिल 2021 रोजी श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या 400 व्या जयंती (प्रकाश पर्व )निमित्त पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक
April 07th, 11:07 am
श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या 400 व्या जयंती (प्रकाश पर्व ) निमित्त 8 एप्रिल 2021 रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही या बैठकीला उपस्थित राहतील. या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित वर्षभरातील विविध कार्यक्रमांबाबत या बैठकीत चर्चा होईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिनांक 27 डिसेंबर, 2020 रोजी आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन की बात” द्वारे केलेले संबोधन
December 27th, 11:30 am
देशातील सामान्यातील सामान्य माणसाला हा बदल जाणवला आहे. मी देखील देशात आशेचा एक अद्भुत प्रवाह पाहिला आहे. अनेक आव्हाने आली. बर्याच समस्याही आल्या. कोरोनामुळे जगातील पुरवठा साखळीत देखील अनेक अडथळे आले, परंतु आम्ही प्रत्येक संकटापासून नवीन धडे घेतले. देशात एक नवीन क्षमता देखील जन्माला आली. जर तुम्हाला हे शब्दांतच सांगायचे असेल तर या क्षमतेचे नाव आहे ‘आत्मनिर्भरता’.पंतप्रधानांनी रकिबगंज गुरुद्वारास दिली भेट, गुरू तेग बहाद्दूर यांना वाहिली श्रद्धांजली
December 20th, 10:33 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील गुरुद्वारा रकिबगंज साहिब येथे भेट दिली आणि गुरू तेग बहादूर यांना त्यांच्या सर्वोच्च बलिदानाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली.PM bows to Guru Teg Bahadur, on his martyrdom day
November 24th, 04:09 pm
PM bows to Guru Teg Bahadur ji, on his Prakash Utsav
April 09th, 02:14 pm
PM bows to Guru Teg Bahadur ji, on his Prakash Utsav