जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
July 21st, 07:45 pm
आज भारत गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव साजरा करत आहे. सर्वप्रथम, मी तुम्हा सर्वांना आणि सर्व देशवासियांना ज्ञान आणि आध्यात्माच्या या पवित्र पर्वाच्या शुभेच्छा देतो. अशा महत्वपूर्ण दिनी आज 46 व्या जगतिक वारसा समितीच्या या बैठकीचा प्रारंभ होत आहे. आणि भारतात प्रथमच याचे आयोजन होत आहे. आणि स्वाभाविक आहे माझ्यासह सर्व देशवासियांना याचा विशेष आनंद आहे.मी याप्रसंगी जगभरातून आलेले सर्व मान्यवर आणि अतिथींचे स्वागत करतो. विशेषतः मी युनेस्कोच्या महासंचालक ऑद्रे ऑज़ुले यांचेही अभिनंदन करतो. मला विश्वास आहे, जागतिक स्तरावरील प्रत्येक आयोजनाप्रमाणे हा कार्यक्रम देखील भारतात यशाचे नवे विक्रम स्थापित करेल.पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे उद्घाटन
July 21st, 07:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे उद्घाटन केले. जागतिक वारसा समितीची दरवर्षी बैठक होते आणि जागतिक वारसा विषयक सर्व बाबींचे व्यवस्थापन करण्याबरोबरच जागतिक वारसा यादीत नोंदवल्या जाणाऱ्या स्थळांचा निर्णय घेण्याचे दायित्व या समितीकडे असते.भारत प्रथमच जागतिक वारसा समितीची बैठक आयोजित करत आहे. यावेळी पंतप्रधानांनी विविध प्रदर्शनांना भेट देऊन आढावा घेतला.पंतप्रधानांनी जनतेला दिल्या गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा
July 21st, 10:21 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला गुरु पौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत.आदरणीय पसुम्पोन मुथुरामलिंग थेवर यांच्या पवित्र गुरुपूजेनिमित्त पंतप्रधानांनी थेवर यांना वाहिली आदरांजली
October 30th, 08:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरणीय पसुम्पोन मुथुरामलिंग थेवर यांच्या पवित्र गुरुपूजेनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.गुरुपौर्णिमेनिमित्त पंतप्रधानांनी दिल्या सर्वांना शुभेच्छा
July 03rd, 09:31 am
गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.गुरुपूजेच्या निमित्ताने स्वातंत्र्यसैनिक,पसुम्पोन मुथुरामलिंगा थेवर यांना पंतप्रधानांनी केले वंदन
October 30th, 12:07 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपूजेच्या निमित्ताने स्वातंत्र्यसैनिक, पसुम्पोन मुथुरामलिंगा थेवर यांना आदरांजली वाहिली आहे.पंतप्रधानांनी गुरु पौर्णिमेनिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा
July 13th, 09:23 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी, देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.उत्तर प्रदेशातल्या महोबा इथे विविध विकास प्रकल्प राष्ट्राला समर्पित करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
November 19th, 02:06 pm
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल श्रीमती आनंदीबेन पटेल जी, उत्तर प्रदेशचे लोकप्रिय कर्मयोगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, केंद्रीय मंत्रीमंडळातले माझे सहकारी गजेंद्र सिंह शेखावत जी, उत्तर प्रदेश सरकारमधले मंत्री डॉक्टर महेंद्र सिंह, जीएस धर्मेश जी, संसदेतले माझे सहकारी आर के सिंह पटेल जी, पुष्पेंद्र सिंह जी, उत्तर प्रदेश विधान परिषद आणि विधानसभेतले स्वतंत्रदेव सिंह जी, राकेश गोस्वामी जी, इतर लोक प्रतिनिधी आणि इथे उपस्थित माझ्या प्रिय बंधू-भगिनीनो,पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशातल्या महोबा येथे विविध विकास प्रकल्पांचे केले लोकार्पण
November 19th, 02:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशमधील महोबा येथे विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले. या प्रकल्पांमुळे या भागातील पाणीटंचाईची समस्या दूर होण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांना आवश्यक दिलासा मिळेल. या प्रकल्पांमध्ये अर्जुन सहाय्यक प्रकल्प, रतौली वायर प्रकल्प, भाऊनी धरण प्रकल्प आणि माझगाव-मिरची स्प्रिंकलर प्रकल्प यांचा समावेश आहे. या प्रकल्पांचा एकूण खर्च 3250 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. आणि ते कार्यान्वित झाल्यानंतर महोबा, हमीरपूर, बांदा आणि ललितपूर जिल्ह्यांतील सुमारे 65000 हेक्टर जमिनीच्या सिंचनासाठी मदत होईल आणि या क्षेत्रातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. या प्रकल्पांमुळे या प्रदेशाला पिण्याचे पाणीही उपलब्ध होईल. राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, राज्याचे मंत्री यावेळी उपस्थित होते.पंतप्रधानांनी गुरुपौर्णिमे निमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा.
July 24th, 09:08 am
पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.आषाढ पौर्णिमा-धम्म चक्र दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश
July 24th, 08:44 am
आपल्या सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिवस आणि आषाढ पौर्णिमेच्या अनेक शुभेच्छा ! आज आपण गुरु पौर्णिमा देखील साजरी करतो. आजच्याच दिवशी भगवान बुद्धांनी बुद्धप्राप्ती नंतर आपले पहिले ज्ञान जगाला दिले होते.आषाढ पौर्णिमा - धम्मचक्र दिन कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधानांचा संदेश.
July 24th, 08:43 am
कोरोना महामारीच्या सध्याच्या काळात भगवान बुद्ध अधिक कालसुसंगत असल्याचे पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी म्हटले आहे.PM greets people on Guru Purnima
July 05th, 11:01 am
The Prime Minister, Shri Narendra Modi, has greeted the people on the occasion of Guru Purnima."पंतप्रधानांनी गुरु पोर्णिमेनिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्या "
July 16th, 02:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु पोर्णिमेनिमित्त लोकांना शुभेच्छा दिल्यागुरु पौर्णिमेनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा
July 27th, 10:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरू पौर्णिमेनिमित्त देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.गुरुपौर्णिमेनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा
July 09th, 08:01 pm
पंतप्रधानांनी गुरु पौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. “गुरु पूर्णिमा के अवसर पर सभी को हार्दिक शुभकामनाएं।” असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.Social Media Corner – 19th July
July 19th, 07:20 pm
PM Modi greets the people on Guru Purnima
July 19th, 10:52 am
PM greets the people on Guru Purnima
July 31st, 09:05 am