Vibrant Gujarat is not just an event of branding, but it is also an event of bonding: PM Modi
September 27th, 11:00 am
PM Modi addressed the programme marking 20 years celebration of the Vibrant Gujarat Global Summit at Science City in Ahmedabad. He remarked that the seeds sown twenty years ago have taken the form of a magnificent and perse Vibrant Gujarat. Reiterating that Vibrant Gujarat is not merely a branding exercise for the state but an occasion to strengthen the bonding, PM Modi emphasized that the summit is a symbol of a solid bond associated with him and the capabilities of 7 crore people of the state.व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधानांनी केले संबोधित
September 27th, 10:30 am
व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अहमदाबाद येथील सायन्स सिटी येथे आयोजित कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट 20 वर्षांपूर्वी 28 सप्टेंबर 2003 रोजी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली सुरू झाली होती. कालांतराने, त्याचे रूपांतर अस्सल जागतिक कार्यक्रमात झाले आणि भारतातील प्रमुख व्यावसायिक शिखर संमेलनांपैकी ते एक बनले.नर्मदेच्या बांधाऱ्याची कोनशिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठेवण्यात आली, त्या प्रसंगी सार्वजनिक सभेला पंतप्रधान मोदी यांनी केलेले संबोधन
October 08th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नर्मदा नदीच्या ‘भडभूट’ बांधार्याची कोनशिला ठेऊन उदघाटन केले. सार्वजनिक सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी, उदना (सूरत, गुजरात) आणि जयनगर (बिहार) दरम्यान अंत्योदय एक्स्प्रेस ला हिरवी झेंडी दाखवून या एक्सप्रेसची ही सुरवात केली. तसेच गुजरात नर्मदा फर्टिलायझर कार्पोरेशन लि. च्या विविध प्रकल्पांचे उदघाटन हि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.