तामिळनाडूतील मदुराई येथे ऑटोमोटिव्ह एमएसएमईसाठी डिजिटल मोबिलिटी इनिशिएटिव्ह कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
February 27th, 06:30 pm
सर्वप्रथम मी आपणा सर्वांची क्षमा मागु इच्छीतो, कारण मला यायला उशीर झाला आणि त्यामुळे तुम्हाला बराच वेळ माझी वाट पाहावी लागली. मी सकाळी दिल्लीतून तर वेळेवर निघालो होतो, मात्र अनेक कार्यक्रमात सहभागी होता होता प्रत्येक ठिकाणी पाच दहा मिनिटे जास्त गेली, त्याचाच हा परिणाम हा असतो की जो कार्यक्रम सर्वात शेवटी होणार असतो त्याला ही विलंबाची शिक्षा मिळते. असे असले तरीही मी पुन्हा एकदा विलंबाने आल्याबद्दल क्षमा मागतो.तामिळनाडूत मदुराई येथे “ क्रिएटिंग द फ्युचर-डिजिटल मोबिलिटी फॉर ऑटोमोटिव्ह एमएसएमई एन्त्रप्रेन्युअर्स” या कार्यक्रमात पंतप्रधान झाले सहभागी
February 27th, 06:13 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तामिळनाडूमध्ये मदुराई येथे “ क्रिएटिंग द फ्युचर-डिजिटल मोबिलिटी फॉर ऑटोमोटिव्ह एमएसएमई एन्त्रप्रेन्युअर्स” या कार्यक्रमात सहभागी झाले आणि त्यांनी वाहन निर्मिती उद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या हजारो सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या(MSMEs) उद्योजकांना मार्गदर्शन केले. पंतप्रधानांनी यावेळी गांधीग्राम-प्रशिक्षित महिला उद्योजक आणि शालेय बालकांसोबतही संवाद साधला.Our policy-making is based on the pulse of the people: PM Modi
July 08th, 06:31 pm
PM Modi addressed the first ‘Arun Jaitley Memorial Lecture’ in New Delhi. In his remarks, PM Modi said, We adopted the way of growth through inclusivity and tried for everyone’s inclusion. The PM listed measures like providing gas connections to more than 9 crore women, more than 10 crore toilets for the poor, more than 45 crore Jan Dhan accounts, 3 crore pucca houses to the poor.PM Modi addresses the first "Arun Jaitley Memorial Lecture" in New Delhi
July 08th, 06:30 pm
PM Modi addressed the first ‘Arun Jaitley Memorial Lecture’ in New Delhi. In his remarks, PM Modi said, We adopted the way of growth through inclusivity and tried for everyone’s inclusion. The PM listed measures like providing gas connections to more than 9 crore women, more than 10 crore toilets for the poor, more than 45 crore Jan Dhan accounts, 3 crore pucca houses to the poor.डिजिटल भारत अभियानाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
July 01st, 11:01 am
आजचा दिवस भारताच्या सामर्थ्याला, भारताच्या संकल्पाला आणि भविष्यातल्या अगणित, अमर्याद शक्यतांना समर्पित आहे. एक राष्ट्र म्हणून अवघ्या 5-6 वर्षांमध्ये आपण डिजिटल क्षेत्रामध्ये किती उंच भरारी घेतली आहे, याचे, आजचा दिवस आपल्याला सदैव स्मरण देत राहील.पंतप्रधानांनी ‘डिजिटल भारताच्या’ लाभार्थ्यांशी साधला संवाद
July 01st, 11:00 am
‘डिजिटल भारत’ मोहिमेची सुरुवात झाल्याला सहा वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘डिजिटल भारता’च्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद आणि केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय शामराव धोत्रे हे उपस्थित होते.जीएसटीच्या अंमलबजावणीला 4 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक
June 30th, 02:39 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटी अंमलबजावणीला 4 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कौतुक केले आहे. ते म्हणाले की, भारताच्या आर्थिक परिदृश्यात हा एक मैलाचा दगड ठरला आहे.Cabinet clears pension scheme for traders
May 31st, 09:02 pm
India has a rich tradition of trade and commerce. Our traders continue to make a strong contribution to India’s economic growth.PM Modi addresses public meeting in Churu, Rajasthan
February 26th, 02:07 pm
Prime Minister Narendra Modi addressed a huge public meeting in Churu district of Rajasthan today. Addressing the gathering, PM Modi said that the country is in safe hands and that he belongs to a party for which the country is the most important, much more than the party and the self."जीएसटी कौन्सिलने केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री श्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 32 व्या बैठकीत घेतलेले प्रमुख निर्णय. "
January 10th, 07:12 pm
जीएसटी समितीने 32 व्या बैठकीत कर सवलत मर्यादा पूर्वीच्या 20 लाख रुपयांवरून रु. 40 लाख केली आहे. जीएसटी कौन्सिलने अनौपचारिक क्षेत्रातील 50 लाख रुपयांपर्यंत उलाढाल असणाऱ्या व्यापार्यांसाठी संयुक्त योजना देण्याचा निर्णय घेतला.पंतप्रधानांच्या उपस्थितीत उत्तर प्रदेशातल्या विविध प्रकल्पांचे भूमीपूजन
July 29th, 02:20 pm
उत्तर प्रदेशातल्या 81 प्रकल्पांचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज लखनौ इथे झाले. 60000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे हे प्रकल्प आहेत.सध्याच्या सरकारच्या अंतर्गत गेल्या पाच महिन्यांत उत्तर प्रदेशांतील प्रकल्प ज्या वेगाने पुढे गेले ते प्रशंसनीय आहे : पंतप्रधान मोदी
July 29th, 02:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लखनौला भेट दिली. उत्तर प्रदेशातील, 60 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 81 प्रकल्पांच्या पायाभरणी समारंभात ते उपस्थित होते.Diwali has come early for our citizens due to the decisions taken in the GST Council: PM
October 07th, 12:04 pm
PM Narendra Modi today laid foundation stone for bridge between Okha and Beyt Dwarka. Addressing a public meeting, PM Modi stressed on building of infrastructure that would enhance economic activities and add to development.द्वारकाधीश मंदिरात पंतप्रधानांनी केली प्रार्थना,द्वारका इथे जनसभेलाही केले संबोधित
October 07th, 12:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथील द्वारकाधीश मंदिरात प्रार्थना करून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्याला सुरुवात केली.संसदेच्या मध्यरात्री अधिवेशनात भारतात जीएसटीला शुभारंभ झाला
July 01st, 12:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमधून वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) शुभारंभ करण्याआधी थोडक्यात माहिती देताना सांगितले की, यामुळे एक चांगले भारत निर्माण होईल. ते म्हणाले की जीएसटी, सहकार्यात्मक संघटनेचे एक उज्ज्वल उदाहरण आहे.संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात वस्तू आणि सेवा कराचा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 30th, 10:51 pm
At the launch of GST, PM Narendra Modi said that the day marked a decisive turning point and it would determine the future course of the country. He described GST is an example of Cooperative Federalism. Shri Modi expanded GST as a “Good and Simple Tax” which would ultimately benefit the people.