अंतराळांत सहकार्य !
May 05th, 11:00 pm
5 मे 2017 हा दिवस दक्षिण आशिया सहकार्याला मोठी चालना मिळाल्याचा दिवस आहे. याच दिवशी दक्षिण आशिया उपग्रह यशस्वीपणे अंतराळांत सोडून; 2 वर्षांपूर्वी दिलेले वचन पूर्ण करण्यांत आले.दक्षिण आशिया उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर दक्षिण आशियाई देशांच्या प्रमुखांबरोबर व्हिडियो कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांनी केलेले समारोपाचे भाषण
May 05th, 06:38 pm
PM Narendra Modi congratulated the South Asian leaders on successful launch of South Asia Satellite. The PM said, Sabka Sath, Sabka Vikas can be the guiding light for action and cooperation in South Asia.अंतराळ विज्ञान आता प्रादेशिक स्तरावरच्या लोकांच्या जीवनांवर देखील परिणाम करेल: दक्षिण आशिया उपग्रहाच्या उड्डाणाच्या वेळी पंतप्रधान
May 05th, 04:02 pm
दक्षिण आशिया उपग्रहाचे उड्डाण ऐतिहासिक असल्याचे सांगून इस्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की अंतराळ विज्ञान आता प्रादेशिक स्तरावरच्या लोकांच्या जीवनांवर देखील परिणाम करेल. ह्या उपग्रहामुळे दुर्गम प्रदेशांत प्रभावी संपर्क, चांगले प्रशासन, सुधारित बँकिंग सेवा आणि चांगले शिक्षण पुरविण्यास मदत होईल असं ते म्हणाले. दक्षिण आशियातल्या देशांच्या नेत्यांना धन्यवाद देऊन पंतप्रधान म्हणाले की, “आम्ही सर्व एकत्र येणे हे आमच्या लोकांच्या गरजा सर्वांच्या समोर मांडण्याचा आमचा दृढ निश्चय दर्शविते.”