पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ते 17 सप्टेंबर दरम्यान झारखंड, गुजरात आणि ओडिशा या राज्यांचा करणार दौरा
September 14th, 09:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15-17 सप्टेंबर 2024 रोजी झारखंड, गुजरात आणि ओडिशा या राज्यांना भेट देणार आहेत.गांधीनगर, गुजरातमध्ये विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी समारंभ सोहळ्यातील पंतप्रधानांचे भाषण
May 12th, 12:35 pm
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, सी.आर. पाटील, गुजरात सरकारचे मंत्री, पंतप्रधान आवास योजनेची सर्व लाभार्थी कुटुंबे, इतर सर्व मान्यवर आणि गुजरातच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो,पंतप्रधानांनी गुजरातमध्ये गांधीनगर येथे सुमारे 4400 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची केली पायाभरणी आणि राष्ट्रार्पण
May 12th, 12:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमध्ये गांधीनगर येथे सुमारे 4400 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण केले. या प्रकल्पांमध्ये शहर विकास विभाग, पाणीपुरवठा विभाग, रस्ते आणि परिवहन विभाग आणि खाणकाम आणि खनिज विभाग यांच्याशी संबंधित 2450 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनाचा समावेश होता. पंतप्रधानांनी पंतप्रधान आवास योजनेच्या(ग्रामीण आणि शहरी) सुमारे 1950 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि पायाभरणी केली आणि या योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सुमारे 19,000 घरांच्या गृहप्रवेश कार्यक्रमात ते सहभागी झाले आणि त्यांनी या घरांच्या चाव्या लाभांर्थ्यांकडे सुपूर्द केल्या. या लाभार्थ्यांसोबत त्यांनी व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून संवाद देखील साधला.PM-Awas Yojna has become a tool for social and economic empowerment: PM Modi
October 22nd, 08:28 pm
On the occasion of Dhanteras, the Prime Minister, Shri Narendra Modi participated in ‘Griha Pravesham’ of about 4.51 Lakh beneficiaries of Pradhan Mantri Awaas Yojana - Gramin in Satna, Madhya Pradesh via video conferencing today.PM participates in ‘Griha Pravesham’ of more than 4.5 Lakh beneficiaries of PMAY-G in Madhya Pradesh
October 22nd, 04:14 pm
On the occasion of Dhanteras, the Prime Minister Modi participated in ‘Griha Pravesham’ of about 4.51 Lakh beneficiaries of Pradhan Mantri Awaas Yojana - Gramin in Satna, Madhya Pradesh via video conferencing. “It is a new beginning for 4.5 lakh brothers and sisters of Madhya Pradesh who are performing Grih Pravesh in their new pucca homes”, he said.