Prime Minister greets the valiant soldiers on Vijay Diwas
December 16th, 09:03 am
The Prime Minister Shri Narendra Modi today greeted the valiant soldiers on the occasion of Vijay Diwas.PM Modi congratulates Gukesh D on becoming the youngest world chess champion
December 12th, 07:35 pm
The Prime Minister Shri Narendra Modi today congratulated Gukesh D on becoming the youngest world chess champion. He hailed his feat as Historic and exemplary.I will always cherish my association with Shri Pranab Mukherjee: PM Modi
December 11th, 09:15 pm
The Prime Minister Shri Narendra Modi today said that he will always cherish his association with Shri Pranab Mukherjee. Thanking Sharmistha Mukherjee Ji for bringing back several memories of his interactions with Shri Pranab Mukherjee, Shri Modi lauded Shri Mukherjee’s insights and wisdom as unparalleled.PM Modi remembers former President Pranab Mukherjee
December 11th, 10:29 am
The Prime Minister Shri Narendra Modi remembered former President Shri Pranab Mukherjee on his birth anniversary today.PM Modi extends greetings on Gita Jayanti
December 11th, 10:24 am
The Prime Minister Shri Narendra Modi extended his warm wishes on the occasion of Gita Jayanti today.PM congratulates Indian contingent for their historic performance at the 10th Asia Pacific Deaf Games 2024
December 10th, 08:19 pm
The Prime Minister Shri Narendra Modi today congratulated the Indian contingent for a historic performance at the 10th Asia Pacific Deaf Games 2024 held in Kuala Lumpur.PM Modi remembers Shri C. Rajagopalachari on his birth anniversary
December 10th, 04:18 pm
Remembering Shri C. Rajagopalachari on his birth anniversary today, the Prime Minister Shri Narendra Modi said that he was a multifaceted persona, leaving a strong impact on governance, literature and social empowerment.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
December 05th, 08:45 pm
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल त्यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचेही अभिनंदन केले. महाराष्ट्राच्या गतिमान विकासासाठी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले.पंतप्रधानांनी भारतीय नौदलाच्या शूर सैनिकांना नौदल दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
December 04th, 10:22 am
“देशाच्या सागरी सीमांचे अतुल्य धाडसाने व समर्पणभावाने रक्षण करणाऱ्या भारतीय नौदलाच्या शूर सैनिकांना नौदल दिनानिमित्त आम्ही प्रणाम करतो . त्यांच्या या वचनबद्धतेमुळे आपल्या देशाची सुरक्षा व प्रगती सुनिश्चित होते. भारताच्या समृद्ध नौदल इतिहासाचादेखील आम्हाला प्रचंड अभिमान आहे.”पंतप्रधानांनी नागालँडला राज्य दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
December 01st, 12:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागालँडच्या राज्य दिनानिमित्त नागालँडच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यांनी नमूद केले की नागा संस्कृती कर्तव्य आणि करुणेच्या भावनेसाठी ओळखली जाते.पंतप्रधानांनी सीमा सुरक्षा दलाला स्थापना दिनाच्या दिल्या शुभेच्छा
December 01st, 08:52 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सीमा सुरक्षा दलाला, दलाच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ‘बीएसएफ’च्या धैर्य, समर्पण व अपवादात्मक सेवेची त्यांनी प्रशंसा केली.झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल हेमंत सोरेन यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
November 28th, 07:27 pm
हेमंत सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आज अभिनंदन केले.संविधान दिन आणि संविधानाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी देशाला दिल्या शुभेच्छा
November 26th, 09:01 am
संविधान दिन आणि संविधानाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला शुभेच्छा दिल्या आहेत.रिओ दि जानेरो येथील G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली
November 20th, 08:05 pm
रिओ दि जानेरो येथे सुरु असलेल्या G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 नोव्हेंबर रोजी ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांची भेट घेतली.कार्तिक पौर्णिमा आणि देव दीपावली निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या हार्दिक शुभेच्छा
November 15th, 04:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कार्तिक पौर्णिमा आणि देव दीपावलीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.आदिवासी गौरव दिवस हा मातृभूमीचा सन्मान आणि स्वाभिमान जपण्यासाठी आपल्या आदिवासी समुदायाने दाखवलेल्या अतुलनीय शौर्याचे आणि त्यागाचे प्रतीक आहे: पंतप्रधान नरेंद्र मोदी
November 15th, 01:50 pm
आदिवासी गौरव दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून केलेले भाषण ऐकण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आज साजरा केला जात असलेला आदिवासी गौरव दिवस म्हणजे मातृभूमीचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी आपल्या आदिवासी समाजाने दाखवलेल्या अतुलनीय शौर्याचे आणि बलिदानाचे प्रतिक असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.झारखंड राज्याच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी झारखंडच्या जनतेला दिल्या शुभेच्छा
November 15th, 09:34 am
झारखंड राज्य स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. विपुल नैसर्गिक साधनसंपत्ती लाभलेल्या या राज्याची प्रगतीपथावर वेगाने वाटचाल होवो अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली.श्री गुरु नानक जयंतीनिमित्त,आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दिल्या हार्दिक शुभेच्छा
November 15th, 08:44 am
श्री गुरु नानक जयंतीनिमित्त,आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.श्री गुरु नानक देवजी यांची शिकवण आपल्याला करुणा, दयाळूपणा आणि नम्रतेची भावना वृध्दींगत करण्यासाठी प्रेरित करतात, असे त्यांनी नमूद केले आहेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आगामी नायजेरिया दौऱ्याबाबत तेथील हिंदी प्रेमींनी दाखवलेल्या उत्साहाची केली प्रशंसा
November 14th, 05:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नायजेरियामधील हिंदी भाषिक प्रेमींनी दाखविलेल्या उत्साहाची प्रशंसा केली आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर 2024 वर्षाचा सर्वोत्तम बिलियर्ड्पटूचा किताब जिंकणाऱ्या पंकज अडवाणीचे केले कौतुक
November 12th, 04:03 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्नूकर स्पर्धेत सर्वोत्तम बिलियर्डसपटू असा किताब मिळवणाऱ्या पंकज अडवाणी याचे आज कौतुक केले.