I will not let the reservation for SC, ST, and OBC be looted: PM Modi in Dumka, Jharkhand
May 28th, 12:30 pm
Dumka, Jharkhand warmly welcomed Prime Minister Narendra Modi at a vibrant public rally, today. The PM pledged to advance tribal development and guaranteed a Viksit Jharkhand.PM Modi addresses a vigorous crowd in Dumka, Jharkhand
May 28th, 12:16 pm
Dumka, Jharkhand warmly welcomed Prime Minister Narendra Modi at a vibrant public rally, today. The PM pledged to advance tribal development and guaranteed a Viksit Jharkhand.PM Modi addresses public meetings in Telangana’s Kamareddy & Maheshwaram
November 25th, 02:15 pm
Ahead of the Telangana assembly election, PM Modi addressed emphatic public meetings in Kamareddy and Maheshwaram today. He said, “Whenever I come to Telangana, I see a wave of hope among the people here. This wave is the wave of expectation. It is the wave of change. It is the wave of the sentiment that Telangana should achieve the height of development that it deserves.”21st century is about fulfilling every Indian's aspirations: PM Modi in Lok Sabha
August 10th, 04:30 pm
PM Modi replied to the Motion of No Confidence in Lok Sabha. PM Modi said that it would have been better if the opposition had participated with due seriousness since the beginning of the session. He mentioned that important legislations were passed in the past few days and they should have been discussed by the opposition who gave preference to politics over these key legislations.अविश्वास प्रस्तावाला पंतप्रधानांनी लोकसभेत दिले उत्तर
August 10th, 04:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर दिले. सभागृहाला संबोधित करताना ते म्हणाले की सरकारवर सातत्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवल्याबद्दल भारताच्या प्रत्येक नागरिकाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ते आले आहेत. हा सरकारवरील अविश्वास ठराव नसून 2018 साली सभागृहात अविश्वास ठराव आणणाऱ्या विरोधकांसाठी आहे, असे त्यांनी यापूर्वीच्या घटनांची आठवण करून देताना सांगितले. “ आम्ही 2019 मध्ये निवडणुकांना सामोरे गेलो, तेव्हा जनतेने प्रचंड ताकदीने त्यांच्यावर अविश्वास दाखवला”, पंतप्रधानांनी रालोआ आणि भाजपा या दोघांना जास्त जागा मिळाल्याचे अधोरेखित करून सांगितले. एका प्रकारे विरोधी पक्षांकडून आणण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव सरकारसाठी भाग्यकारक असतो.फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसोबत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 14th, 04:31 pm
या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल मी माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे विशेष आभार मानतो.एअर इंडिया-एअरबस यांच्यातील भागीदारीच्या शुभारंभाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी व्हिडीओ कॉल च्या माध्यमातून साधला संवाद
February 14th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एअर इंडिया आणि एअरबस यांच्यातील भागीदारीच्या शुभारंभाच्या निमित्ताने, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एच.ई. इमॅन्युएल मॅक्रॉन, रतन टाटा, एमेरिटस, टाटा सन्स चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन, टाटा सन्स बोर्डाचे अध्यक्ष, कॅम्पबेल विल्सन, एअर इंडियाचे सीईओ आणि एअरबस चे सीईओ गिलॉम फौरी यांच्याशी, व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून संवाद साधला.We have made aviation affordable and within reach of the lesser privileged: PM Modi
October 07th, 02:24 pm
PM Narendra Modi today laid foundation stone for Greenfield Airport at Rajkot, Gujarat. Speaking at a public meeting in Surendranagar, PM Modi said that definition of development was changing. He said, Who imagined in this district that an airport will come? Such development works will empower citizens.राजकोट ग्रीनफिल्ड विमानतळासाठी पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन, चोटीला इथे जाहीर सभेला केले संबोधित
October 07th, 02:23 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुरेंद्रनगर जिल्ह्यातल्या चोटीला इथे जाहीर सभा घेतली.राजकोट ग्रीनफिल्ड विमानतळाचे भूमीपूजन, तसेच अहमदाबाद-राजकोट राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरण आणि राजकोट-मोरबी राज्य महामार्गाच्या चौपदरीकरणाची कोनशिलाही पंतप्रधानांच्याहस्तेबसवण्यात आली.पंतप्रधान 7 आणि 8 ऑक्टोबरला गुजरात दौऱ्यावर
October 06th, 05:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 7 आणि 8 ऑक्टोबर 2017 असे दोन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दि. 7 ऑक्टोबर रोजी सकाळी पंतप्रधान द्वारकाधीश मंदिराला भेट देणार आहेत. त्यानंतर द्वारका येथे ओखा ते बेट द्वारका या दरम्यान बांधण्यात येणाऱ्या सेतुचा शिलान्यास पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ते सार्वजनिक सभेला मार्गदर्शनही करणार आहेत.I left my home, family & whatever I had to serve the Nation: PM Modi
November 13th, 11:52 am
Prime Minister Narendra Modi inaugurated several development projects in Goa. Speaking at the event, PM Modi saluted people of the country for supporting the Government’s demonetization drive. He appreciated the enthusiasm with which people have been exchanging and withdrawing currency from banks. PM also said that this decision was in the Nation’s interest and urged people to cooperate and follow guidelines set by the Government and banks.पंतप्रधानांनी गोव्यामध्ये विकास प्रकल्पांची पायाभरणी केली
November 13th, 11:51 am
PM Modi today unveiled plaques to mark the foundation stone laying of Mopa Airport, and an Electronic City at Tuam, during a function at the Shyama Prasad Mukherjee Stadium in Goa. During his address PM Modi applauded Manohar Parrikar for taking Goa to new heights of progress. Shri Modi also lauded the people of Goa for making Goa Number 1 among the smaller states. PM Modi talked about Govt’s fight against black money and steps towards it. PM talked about the demonetization move of the Govt . PM also talked about various other steps taken in this regard.