ग्रॅमीजमध्ये 'सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत 'पुरस्कार पटकावल्याबद्दल उस्ताद झाकीर हुसेन आणि इतरांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
February 05th, 02:51 pm
'सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत' श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कार जिंकल्याबद्दल उस्ताद झाकीर हुसेन, राकेश चौरसिया, शंकर महादेवन, सेल्वागणेश व्ही आणि गणेश राजगोपालन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.अमेरिकन गायिका आणि ग्रॅमी पुरस्कार विजेत्या फाल्गुनी शाह यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
June 21st, 09:10 am
भारतीय-अमेरिकन गायिका, संगीतकार आणि ग्रॅमी पुरस्कार विजेत्या फाल्गुनी शाह यांनी आज न्यूयॉर्क इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.Three time Grammy Award winner Ricky Kej's life changing experience with PM Modi – A must read
March 20th, 04:23 pm
Recently, noted musician Ricky Kej won his career's third Grammy Award for 'Divine Tides' album. Speaking to Modi Story, he opened up how PM Modi gave a purpose to his music and encouraged him to create music which had a social impact and showcased India's great cultureतिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार पटकावल्याबद्दल रिकी केज यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
February 06th, 11:18 pm
तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार पटकावल्याबद्दल संगीतकार रिकी केज यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
April 14th, 08:57 pm
ग्रॅमी पुरस्कार विजेते भारतीय संगीतकार रिकी केज यांना भेटून आनंद झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी देताना पंतप्रधान म्हणाले, “संगीताप्रती आपला उत्साह आणि आवड उत्तरोत्तर अधिक प्रखर होत जावो.”ग्रॅमीमध्ये सर्वोत्कृष्ट 'बाल संगीत अल्बमसाठी' पुरस्कार मिळाल्याबद्दल फाल्गुनी शाह यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
April 05th, 10:04 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रॅमीमध्ये सर्वोत्कृष्ट बाल संगीत अल्बमचा पुरस्कार मिळाल्याबद्दल फाल्गुनी शाह यांचे अभिनंदन केले आहे.डिव्हाईन टाइड्स अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय संगीतकार, रिकी केज यांचे केले अभिनंदन
April 04th, 06:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संगीतकार रिकी केज यांचे डिव्हाईन टाइड्स अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.