जेव्हा आपले गाव बदलेल तेव्हा भारतात परिवर्तन येईल: पंतप्रधान मोदी
April 24th, 01:47 pm
मध्यप्रदेशातील मांडला येथे एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना गावांचा विकास करण्याची प्रतिबद्धता पुनः दृढ करण्याचे आवाहन केले. महात्मा गांधी यांच्या आदर्शांचे स्मरण करून पंतप्रधानांनी म्हटले की महात्मा गांधी नेहमी ग्राम स्वराजबद्दल बोलत असत.राष्ट्रीय ग्रामीण स्वराज अभियानाचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ
April 24th, 01:40 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातल्या मंडला इथे एका जनसभेत राष्ट्रीय ग्रामीण स्वराज अभियानाचा आज शुभारंभ केला. येत्या पाच वर्षासाठी आदिवासींच्या सर्वंकष विकासाचा पथदर्शी आराखडाही पंतप्रधानांनी जारी केला.सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 24 एप्रिल 2017
April 24th, 07:43 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त पंतप्रधानांचा संदेश
April 24th, 01:58 pm
देशभरात, पचायत राज संस्थांद्वारा जनसेवा करणाऱ्या सर्व मेहनती व्यक्तींना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलाम केला आहे. पंचायत राज संसथांमार्फत जनसेवा करणाऱ्या महनती व्यक्तीना, राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त सलाम, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.India's strength lies in the villages: PM Narendra Modi
April 24th, 04:41 pm
PM addresses Panchayats across the country, from Jamshedpur, on National Panchayati Raj Day
April 24th, 04:40 pm
I thank the 1 crore families for giving up LPG subsidy for the poor. It's not a small thing: PM Modi
April 24th, 11:35 am
Our development initiatives must be centred around rural development: PM Modi
April 14th, 03:53 pm
PM Modi launches Gramoday se Bharat Uday Abhiyan
April 14th, 03:52 pm
Government to launch Gram Uday to Bharat Uday Abhiyan from 14th to 24th April, 2016
April 11th, 03:19 pm