ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर- जनरल यांच्याबरोबर पंतप्रधानांची बैठक

May 24th, 11:41 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर-जनरल सन्माननीय, डेव्हिड हर्ले यांच्‍याबरोबर आज, 24 मे 2023 रोजी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील अॅडमिरल्टी हाऊसमध्ये बैठक केली.