पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहीम गोताबाया राजपक्षे यांच्यात दूरध्वनीवरून संवाद
March 13th, 03:14 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रीलंकेचे राष्ट्रपती महामहीम गोताबाया राजपक्षे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.75व्या संयुक्त राष्ट्र संघाच्या (UNGA)2020 च्या सर्वसाधारण सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन
September 26th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेतली आणि द्विपक्षीय संबंध आणि प्रादेशिक आणि परस्परांच्या हिताच्या आंतरराष्ट्रीय मुद्यांबाबत चर्चा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रापती तसेच श्रीलंकेचे पंतप्रधान यांच्यामध्ये दूरध्वनीव्दारे संभाषण
September 17th, 11:19 am
श्रीलंकेचे राष्ट्रापती गोटाबाया राजपक्शे तसेच श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्शे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज शुभेच्छा दिल्या.Telephone Conversation between PM and President of Srilanka
May 23rd, 03:14 pm
Prime Minister Shri Narendra Modi spoke on phone today with H.E. Gotabaya Rajapaksa, President of Sri Lanka, regarding the ongoing COVID-19 pandemic and its likely health and economic impacts in the region.PM thanks President of Sri Lanka
March 23rd, 06:17 pm
The Prime Minister Shri Narendra Modi has thanked President of Sri Lanka, Shri Gotabaya Rajapaksa for his contribution to the COVID-19 Emergency Fund.PM Modi’s remarks at joint press meet with Sri Lankan President
November 29th, 12:50 pm
Prime Minister Modi addressed joint press meet with the President Gotabaya Rajapaksa of Sri Lanka. In his remarks, PM Modi said that it was an honour that President Rajapaksa chose India for his first overseas trip soon after assuming office. The Prime Minister said, “In line with our Government's Neighborhood First policy and SAGAR doctrine, we prioritize our relations with Sri Lanka.”श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती म्हणून निवड झाल्याबद्दल गोटाबाया राजपक्षे यांना दूरध्वनीवरुन पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
November 17th, 07:17 pm
श्रीलंकेमध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल गोटाबाया राजपक्षे यांचे पंतप्रधानांनी दूरध्वनीवरुन अभिनंदन केले.