पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या 12 डिसेंबर रोजी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी वार्षिक शिखर परिषदेचं उद्घाटन
December 11th, 04:27 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, येत्या 12 डिसेंबर रोजी, संध्याकाळी पाच वाजता, नवी दिल्लीत भारत मंडपम इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेकृत्रिम बुद्धिमत्ता विषयक जागतिक भागीदारी शिखर परिषदेचे उद्घाटन होणार आहे.सातव्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 27th, 10:56 am
सातव्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या या उद्घाटन प्रसंगी आपल्या सर्वांची भेट होणे हा माझ्यासाठी एक सुखद अनुभव आहे. 21 व्या शतकात वेगाने बदलणाऱ्या जगात या कार्यक्रमात कोट्यवधी लोकांचे भाग्य बदलण्याची क्षमता आहे. एक काळ होता जेव्हा आपण भविष्याच्या गोष्टी करत असू, तर त्याचा अर्थ पुढचे दशक, किंवा 20-30 वर्षांनंतरचा काळ, किंवा मग पुढचे शतक असा असायचा. मात्र, आज प्रत्येक दिवशी तंत्रज्ञानात वेगाने होत जाणाऱ्या परिवर्तनामुळे आपण म्हणतो, ‘भविष्य आता इथेच अवतरले आहे.’पंतप्रधानांच्या हस्ते सातव्या भारत मोबाईल काँग्रेस(आयएमसी) चे उद्घाटन
October 27th, 10:35 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे सातव्या भारत मोबाईल काँग्रेस 2023 संमेलनाचे उद्घाटन केले. भारत मोबाईल काँग्रेस (आयएमसी) या आशियातील सर्वात मोठ्या दूरसंचार, माध्यमे आणि तंत्रज्ञानविषयक मंचाचे ‘जागतिक डिजिटल नवोन्मेष’ या संकल्पनेवर आधारित संमेलन 27 ते 29 ऑक्टोबर 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. महत्त्वाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विकासक, उत्पादक आणि निर्यातक म्हणून भारताचे स्थान बळकट करणे हे या आयएमसी2023 च्या आयोजनाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी देशभरातील शैक्षणिक संस्थांना शंभर ‘5जी युज केस प्रयोगशाळां’ची देणगी दिली.गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्याशी पंतप्रधानांनी साधला संवाद
October 16th, 10:26 pm
या चर्चे दरम्यान, पंतप्रधान आणि पिचाई यांनी भारतातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन कार्यक्षेत्राच्या विस्तारात सहभागी होण्याच्या गुगलच्या योजनेवर चर्चा केली.भारतात क्रोमबुक्स तयार करण्यासाठी एचपीसह गुगलच्या भागीदारीची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.अमेरिकेमध्ये भारतीय समुदायाच्या सदस्यांशी पंतप्रधानांचा संवाद
June 24th, 07:30 am
आपल्या भाषणात पंतप्रधानांनी भारतीय समुदायाच्या सदस्यांचे यूएसए मधील त्यांच्या संबंधित क्षेत्रातील यशाबद्दल अभिनंदन केले आणि त्यांना स्वातंत्र्याच्या अमृतकाळात भारताच्या वृद्धीसाठी योगदान देण्यास आमंत्रित केले. भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले आणि द्विपक्षीय भागीदारीच्या भविष्यातील क्षेत्रांवर प्रकाश टाकला.अल्फाबेट इंक आणि गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
June 24th, 07:27 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 जून 2023 रोजी वॉशिंग्टन डीसी येथे अल्फाबेट इंक आणि गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांची भेट घेतली.अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना दिलेले निवेदन
June 22nd, 11:19 pm
भारत-अमेरिका संबंधांच्या इतिहासात आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. आजची आमची चर्चा आणि त्यात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांनी एक नवा अध्याय सुरु केला आहे आणि आमच्या सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारीला एक नवीन दिशा आणि नवी ऊर्जा दिली आहे.PM interacts with Google CEO Sundar Pichai
July 13th, 12:22 pm
Prime Minister Narendra Modi interacted with Google CEO Shri Sundar Pichai via video conferencing. The Prime Minister was briefed about Google’s plan to launch a large investment fund and develop strategic partnerships in India.जागतिक आर्थिक व्यासपीठ परिषदेत दावोस येथे “क्रिएटिंग अ शेअर्ड फ्युचर इन अ फ्रॅक्चरड वर्ल्ड” याविषयावर पंतप्रधानांचे वक्तव्य ( 23 जानेवारी 2018)
January 23rd, 05:02 pm
दावोसमध्ये जागतिक आर्थिक व्यासपीठाच्या या 48व्या वार्षिक बैठकीत सहभागी होतांना मला खूप आनंद होत आहे. सर्वात आधी मी क्लॉज श्वाब यांना त्यांच्या या उपक्रमासाठी आणि जागतिक आर्थिक व्यासपीठाला सशक्त आणि व्यापक व्यासपीठ बनवण्यासाठी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या दृष्टीकोनात एक महत्वाकांक्षी विषयसूची आहे ज्याचा मुख्य उद्देश जागतिक परिस्थिती सुधारणे हा आहे. त्यांनी या विषयसूचीला आर्थिक आणि राजकीय विचारांसोबत एकदम मजबूतरित्या जोडलं आहे.तसेच स्वित्झर्लंड सरकार आणि त्याच्या नागरिकांनी केलेल्या आमच्या आदरतिथ्यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे.India: The “It” Destination for IT Giants
April 03rd, 04:37 pm
The world’s largest tech companies are recognizing the great potential offered by Indian economy with its highly skilled workforce, a thriving business climate and a digital push under PM Modi’s visionary leadership. The top tech organizations are looking to expand their base and be part of India’s growth story.Social Media Corner 23rd December
December 23rd, 07:14 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!Social Media Corner 30th July
July 30th, 07:25 pm
PM’s engagements in California – September 27, 2015
September 27th, 07:56 pm
PM Narendra Modi visits Google (Alphabet) Campus
September 27th, 07:51 pm
PM’s engagements in NYC and San Jose,California – September 26th, 2015
September 26th, 07:33 pm
Digital India is the enterprise for India's transformation, PM’s address at the Digital India Dinner
September 26th, 07:31 pm
PM's upcoming visit to Ireland and United States of America(USA)
September 20th, 05:48 pm
PM congratulates Sundar Pichai on being appointed the CEO of Google Inc
August 11th, 01:32 pm
Shri Modi to address Big Tent Activate Summit 2013
March 19th, 10:00 am
Shri Modi to address Big Tent Activate Summit 2013Narendra Modi crosses 900,000 followers on Twitter!
September 02nd, 04:14 pm
Narendra Modi crosses 900,000 followers on Twitter!