Today, India is the world’s fastest-growing large economy, attracting global partnerships: PM

November 22nd, 10:50 pm

PM Modi addressed the News9 Global Summit in Stuttgart, highlighting a new chapter in the Indo-German partnership. He praised India's TV9 for connecting with Germany through this summit and launching the News9 English channel to foster mutual understanding.

Prime Minister Narendra Modi addresses the News9 Global Summit

November 22nd, 09:00 pm

PM Modi addressed the News 9 Global Summit in Stuttgart, Germany, via video conference. Organized by TV9 India in collaboration with F.A.U. Stuttgart, the summit focused on India-Germany: A Roadmap for Sustainable Growth, emphasizing partnerships in economy, sports, and entertainment.

Joint Fact Sheet: The United States and India Continue to Expand Comprehensive and Global Strategic Partnership

September 22nd, 12:00 pm

President Biden and PM Modi reaffirmed the U.S.-India Comprehensive Global and Strategic Partnership, highlighting unprecedented levels of trust and collaboration. They emphasized shared values like democracy, freedom, and human rights, while commending progress in defense cooperation. President Biden praised India's global leadership, including its G-20 role and humanitarian efforts in Ukraine. Both leaders supported India's permanent membership in a reformed U.N. Security Council and underscored the importance of the U.S.-India partnership in building a secure, prosperous, and inclusive future.

अद्यापही खाजगी एफ. एम. रेडिओ वाहिन्यांची सेवा उपलब्ध नसलेल्या 234 नव्या शहरांमध्ये/नगरांमध्ये खासगी एफ. एम. रेडिओ वाहिन्या सुरू करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

August 28th, 05:21 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत खासगी एफ. एम. रेडिओ विषयीच्या तिसऱ्या टप्प्यातील धोरणाअंतर्गत, 784.87 कोटी रुपयांच्या अंदाजित राखीव मूल्यासह, 234 नवीन शहरांमधील 730 वाहिन्यांकरता चढत्या दराच्या ई - लिलावाची तिसरी फेरी आयोजित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली गेली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16-17 जानेवारी रोजी आंध्र प्रदेश आणि केरळच्या दौऱ्यावर

January 14th, 09:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 16-17 जानेवारी 2024 रोजी आंध्रप्रदेश आणि केरळ या राज्यांना भेट देणार आहेत.

Every student of the Scindia School should strive to make India a Viksit Bharat: PM Modi

October 21st, 11:04 pm

PM Modi addressed the programme marking the 125th Founder’s Day celebration of ‘The Scindia School’ in Gwalior, Madhya Pradesh. “It is the land of Nari Shakti and valour”, the Prime Minister said as he emphasized that it was on this land that Maharani Gangabai sold her jewellery to fund the Swaraj Hind Fauj. Coming to Gwalior is always a delightful experience”, the PM added.

मध्यप्रदेशात ग्वाल्हेर इथे ‘द सिंधीया स्कूल’च्या 125 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन

October 21st, 05:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर इथे, 'द सिंधिया स्कूल' च्या 125 व्या स्थापना दिन सोहळ्याला संबोधित केले. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी शाळेतील बहुउद्देशीय क्रीडा संकुलाची पायाभरणी केली तसेच शाळेचे प्रतिष्ठित माजी विद्यार्थी आणि अव्वल कामगिरी करणाऱ्यांना शाळेचे वार्षिक पुरस्कार प्रदान केले. 1897 साली स्थापन झालेली सिंधिया शाळा ग्वाल्हेरच्या ऐतिहासिक किल्ल्यावर आहे. याप्रसंगी पंतप्रधानांनी शाळेच्या स्मरणार्थ टपाल तिकिटही जारी केले.

ब्रिक्स बिझनेस फोरम लीडर्स डायलॉग या ब्रिक्स समुहातील आघाडीच्या व्यावसायिकांसोबत झालेल्या संवादसत्रात पंतप्रधानांचे निवेदन

August 22nd, 10:42 pm

दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर पाऊल ठेवताच आमचा कार्यक्रम ब्रिक्स व्यवसाय मंचाने सुरू होत आहे याचा मला आनंद आहे.

ब्रिक्स व्यापार मंच नेत्यांच्या संवादात पंतप्रधान सहभागी

August 22nd, 07:40 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 22 ऑगस्ट 2023 रोजी जोहान्सबर्ग इथे ब्रिक्स व्यापार मंच नेत्यांच्या संवादात सहभागी झाले.

भारत-यूएईः हवामान बदलाविषयी संयुक्त निवेदन

July 15th, 06:36 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलविषयक नियमांच्या चौकटीचा ठराव (UNFCCC) आणि पॅरिस करार यामधील मूलभूत सिद्धांत आणि बंधने यांचे पालन करून एकत्रित जागतिक प्रयत्नांच्या माध्यमातून हवामान बदलाच्या जागतिक आव्हानाला तातडीने सामोरे जाण्याची गरज लक्षात घेतली. दोन्ही नेत्यांनी हवामानविषयक महत्त्वाकांक्षा, कार्बनमुक्ती आणि स्वच्छ ऊर्जा विषयक सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत आणि 28 व्या यूएनएफसीसीसी परिषदेच्या 28 व्या सत्रात सुस्पष्ट आणि अर्थपूर्ण फलनिष्पत्तीसाठी एकत्रित काम करण्याबाबत वचनबद्धता व्यक्त केली.

एप्रिल 2023 मध्ये देशभरातून झालेल्या विक्रमी जीएसटी संकलनाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

May 01st, 07:06 pm

एप्रिल 2023 या महिन्यात देशभरातून 1.87 लाख कोटी रुपये इतक्या आतापर्यंतच्या सर्वाधिक जीएसटी संकलनाची झालेली नोंद ही “भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत उत्तम बातमी” आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

मध्य प्रदेश के इंदौर में मध्य प्रदेश ग्लोबल इन्वेस्टर्स समिट 2023 में प्रधानमंत्री के वीडियो संदेश का मूल पाठ

January 11th, 05:00 pm

मध्य प्रदेश गुंतवणूकदार शिखर परिषदेसाठी सर्व गुंतवणूकदार,उद्योजक यांचे खूप-खूप स्वागत ! विकसित भारत घडवण्यामध्ये मध्य प्रदेशाची महत्वाची भूमिका आहे. भक्ती, अध्यात्मापासून ते पर्यटन, कृषी शिक्षण आणि कौशल्य विकासापर्यंत मध्यप्रदेश आगळा,अद्भुत आणि सजगही आहे.

पंतप्रधानांनी मध्य प्रदेशातील इंदूर येथे मध्य प्रदेश जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद 2023 ला व्हिडिओ संदेशाद्वारे केले संबोधित

January 11th, 11:10 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ संदेशाद्वारे मध्य प्रदेशातील इंदूर येथे जागतिक गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेला संबोधित केले. या शिखर परिषदेत मध्य प्रदेशातील गुंतवणुकीच्या विविध संधींचे दर्शन घडणार आहे.

“इन्व्हेस्ट कर्नाटक 2022” या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलेले भाषण

November 02nd, 10:31 am

जागतिक गुंतवणूकदारांच्या या परिषदेत जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे सहकारी, भारतात तुमचे स्वागत आहे, नम्मा कर्नाटका (कर्नाटकमध्ये स्वागत), आणि नम्मा बंगळुरू (बंगळुरूमध्ये स्वागत आहे). कर्नाटकने काल आपला राज्य स्थापना दिवस साजरा केला. कर्नाटकचे लोक आणि कन्नड भाषेला आपल्या आयुष्याचा भाग बनवणाऱ्या सर्व लोकांना मी यानिमित्त शुभेच्छा देतो. हे असे स्थान आहे, जिथे परंपरा देखील आहेत, आणि तंत्रज्ञान देखील आहे. ही अशी जागा आहे, जिथे सर्वत्र निसर्ग आणि संस्कृती यांचा अनोखा संगम आपल्याला दिसतो. इथले अप्रतिम स्थापत्यशास्त्र आणि अत्यंत गतिमान असे स्टार्ट अप्स देखील, या ठिकाणची ओळख आहेत. जेव्हा गुणवत्ता आणि तंत्रज्ञानाबद्दल चर्चा होते, तेव्हा सर्वात आधी आपल्यासमोर एक नाव येते, ते म्हणजे, ब्रॅंड बंगळुरू आणि हे नाव भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरात प्रस्थापित झाले आहे. कर्नाटकची ही भूमी, सर्वात सुंदर अशा नैसर्गिक स्थळांसाठी ओळखली जाते. म्हणजे, इथली मृदु भाषा, इथली समृद्ध संस्कृती आणि कानडी लोकांच्या मनात प्रत्येकासाठी असलेले आपलेपण सगळ्यांचे मन जिंकून घेणारे आहे.

“इन्व्हेस्ट कर्नाटक 2022” या जागतिक गुंतवणूकदार परिषदेला पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केले संबोधित

November 02nd, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या इन्व्हेस्ट कर्नाटक या जागतिक गुंतवणूकदार परिषदेच्या उद्‌घाटन समारंभाला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केले.

पंतप्रधानांची आज त्यांच्या निवासस्थानी शीख प्रतिनिधीमंडळासमवेत भेट

September 19th, 03:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या 7 लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी शीख प्रतिनिधीमंडळाची भेट घेतली.

नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन येथे राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण जारी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 17th, 05:38 pm

स्वातंत्र्याच्या अमृत काळात आज देशाने विकसित भारताच्या उभारणीच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. भारतात शेवटच्या टोकापर्यंत मालाचे जलद वितरण सुनिश्चित करणे , वाहतुकीशी संबंधित समस्या दूर करणे , उत्पादकांचा वेळ आणि पैशाची बचत करणे , कृषी मालाची नासधूस रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जात आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणजे आजचे राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण आहे आणि आणि मला विश्वास आहे की आपल्या या व्यवस्थांमध्ये सुधारणांसाठी तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या सरकारी विभागांमध्येही एक समन्वय स्थापित होईल. सर्वांगीण दृष्टिकोन निर्माण होईल. परिणामी या क्षेत्राला अपेक्षित गती मिळेल.

PM launches National Logistics Policy

September 17th, 05:37 pm

PM Modi launched the National Logistics Policy. He pointed out that the PM Gatishakti National Master Plan will be supporting the National Logistics Policy in all earnest. The PM also expressed happiness while mentioning the support that states and union territories have provided and that almost all the departments have started working together.

Seventh meeting of Governing Council of NITI Aayog concludes

August 07th, 05:06 pm

The Prime Minister, Shri Narendra Modi, today heralded the collective efforts of all the States in the spirit of cooperative federalism as the force that helped India emerge from the Covid pandemic.

वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीला 5 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा

July 01st, 02:36 pm

वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबजावणीला 5 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे. ते म्हणाले की, ही एक मोठी कर सुधारणा आहे, ज्यामुळे ‘व्यवसाय सुलभता' वाढली आणि ‘एक देश, एक कर’ ही संकल्पना पूर्णत्वाला नेली.