महाराष्ट्रातील गोंदिया बस अपघातातल्या जीवित हानी बद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

November 29th, 04:54 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील गोंदिया येथील बस अपघातामधल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांचे सहाय्य पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून देण्याची घोषणा केली.