सीबीआयच्या हीरक महोत्सवी समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 03rd, 03:50 pm
काही शहरांमधली सीबीआयची नवीन कार्यालये असोत, ट्विटर हँडल्स असोत, आज सुरू करण्यात आलेल्या इतर प्रणाली असो, सीबीआयला अधिक बळकट करण्यात या बाबी नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावतील. सीबीआयने आपल्या कामातून, कौशल्याने सर्वसामान्यांना विश्वास दिला आहे. आजही जेव्हा एखाद्याला एखादी केस असाध्य आहे असे वाटत असेल तेव्हा ते प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी हिरिरीने केली जाते. लोक आंदोलन करतात की त्यांच्याकडून प्रकरण काढून ते सीबीआयकडे सोपवा. पंचायत स्तरावरही एखादे प्रकरण समोर आले की, ‘अरे, हे तर सीबीआयकडे सोपवावे’ असे लोक म्हणतात. सीबीआय न्यायाचा ब्रँड म्हणून प्रत्येकाच्या ओठावर आहे.केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या हीरक महोत्सवी समारंभाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीत उद्घाटन
April 03rd, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे सीबीआय म्हणजेच केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या हीरक महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्या ठरावानुसार, एक एप्रिल 1963 रोजी सीबीआयची स्थापना करण्यात आली होती.अग्रदूत वृत्तपत्र समूहाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
July 06th, 04:31 pm
आसामचे सामर्थ्यवान मुख्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा जी, मंत्री अतुल बोरा जी, केशब महंता जी, पिजूष हजारिका जी, सुवर्ण महोत्सवी सोहळा समितीचे अध्यक्ष डॉ. दयानंद पाठक जी, अग्रदूतचे मुख्य संपादक आणि इतका दीर्घ काळ लेखणीने, ज्यांनी तपश्चर्या केली, साधना केली, असे कनकसेन डेका जी, , इतर मान्यवर, महोदय आणि महोदया,PM inaugurates Golden Jubilee celebrations of Agradoot group of newspapers
July 06th, 04:30 pm
PM Modi inaugurated the Golden Jubilee celebrations of the Agradoot group of newspapers. Assam has played a key role in the development of language journalism in India as the state has been a very vibrant place from the point of view of journalism. Journalism started 150 years ago in the Assamese language and kept on getting stronger with time, he said.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 जुलै रोजी होणार अग्रदूत वृत्तपत्र समूहाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन
July 05th, 10:02 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 जुलै रोजी संध्याकाळी साडे चार वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून अग्रदूत वृत्तपत्र समूहाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन होणार आहे. अग्रदूत सुवर्ण महोत्सव सोहळा समितीचे प्रमुख आणि आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा सरमा यांची या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे.पुण्यातील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 06th, 05:17 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी जी, श्रीमान देवेंद्र फडणवीस जी, श्री सुभाष देसाई जी, या विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक एस. बी. मुजुमदार जी, मुख्य संचालिका डॉ विद्या येरवडेकर जी, सर्व प्राध्यापक वृंद, विशेष अतिथि आणि माझ्या युवा मित्रांनो !पुणे येथील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
March 06th, 01:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे येथील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन केले.त्यांनी सिम्बॉयसिस आरोग्य धामचेही उद्घाटन केले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते.पंतप्रधान 6 मार्च रोजी पुण्याला भेट देणार आणि पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करणार
March 05th, 12:49 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्च 2022 रोजी पुण्याला भेट देतील आणि पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करतील. तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही ते करणार आहेत.India will be in a new league of unprecedented development
October 06th, 10:52 am
On October 4th, PM Narendra Modi addressed company secretaries from all over India, at the golden jubilee celebrations of the ICSI. During the event, he highlighted about India's development journey and the economic transformation taking place in the country.आय सी एस आय सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
October 04th, 07:33 pm
आज आय सी एस आय आपल्या पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत आहे.या प्रसंगी, या संस्थेशी संबंधित सर्व लोकांचे मी खूप-खूप अभिनंदन करतो ज्यांनी मागील 49 वर्षांच्या कालावधीत संस्थेची साथ दिली.आज मला आनंद होत आहे की मी अशा विद्धवान जनात आलो आहे, ज्यांच्यावर,देशातली प्रत्येक कंपनी कायद्याचे पालन करेल,आपल्या खातेवह्यांमधे काही अनियमितता ठेवणार नाही,पूर्ण पारदर्शी कारभार ठेवेल याची जबाबदारी आहे.आई.सी. एस.आईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उदघाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संस्था सचिवांना संबोधन
October 04th, 07:30 pm
भारतीय कंपनी सचिव संस्था अर्थात आई.सी. एस.आईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उदघाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संस्था सचिवांना संबोधित केले. पंतप्रधानांनी आईसीएसआईशी निगडित सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले.आयसीएसआयच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात पंतप्रधान करणार मार्गदर्शन
October 04th, 11:41 am
देशभरातील कंपनी सचिवांना पंतप्रधान मोदी आज सायंकाळी 6.00 वाजता मार्गदर्शन करणार आहेत.