Lifestyle of the planet, for the planet and by the planet: PM Modi at launch of Mission LiFE
October 20th, 11:01 am
At the launch of Mission LiFE in Kevadia, PM Modi said, Mission LiFE emboldens the spirit of the P3 model i.e. Pro Planet People. Mission LiFE, unites the people of the earth as pro planet people, uniting them all in their thoughts. It functions on the basic principles of Lifestyle of the planet, for the planet and by the planet.PM launches Mission LiFE at Statue of Unity in Ekta Nagar, Kevadia, Gujarat
October 20th, 11:00 am
At the launch of Mission LiFE in Kevadia, PM Modi said, Mission LiFE emboldens the spirit of the P3 model i.e. Pro Planet People. Mission LiFE, unites the people of the earth as pro planet people, uniting them all in their thoughts. It functions on the basic principles of Lifestyle of the planet, for the planet and by the planet.'विकासासाठी वित्तपुरवठा आणि आकांक्षी अर्थव्यवस्था' या अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमधील पंतप्रधानांचे भाषण
March 08th, 02:23 pm
सर्वप्रथम, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या, तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि अभिमानाची बाब म्हणजे आपण आज अर्थसंकल्पा संदर्भात चर्चा करत आहोत, तेंव्हा भारतासारख्या विशाल देशाच्या अर्थमंत्री देखील एक महिला आहेत, त्यांनी यावेळी देशाचा मोठा प्रगतीशील अर्थसंकल्प सादर केला आहे.‘आकांक्षी अर्थव्यवस्था आणि वाढ यासाठी आर्थिक मदत’ या विषयावरील अर्थसंकल्प पश्चात वेबिनारमधील पंतप्रधानांचे भाषण
March 08th, 11:57 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘आकांक्षी अर्थव्यवस्था आणि वाढ यासाठी आर्थिक मदत’ या विषयावरील अर्थसंकल्प पश्चात वेबिनारमध्ये मार्गदर्शन केले. पंतप्रधानांनी मार्गदर्शन केलेले हे या प्रकारचे, दहावे वेबिनार होते.पुण्यातील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 06th, 05:17 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल श्री भगत सिंह कोश्यारी जी, श्रीमान देवेंद्र फडणवीस जी, श्री सुभाष देसाई जी, या विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक एस. बी. मुजुमदार जी, मुख्य संचालिका डॉ विद्या येरवडेकर जी, सर्व प्राध्यापक वृंद, विशेष अतिथि आणि माझ्या युवा मित्रांनो !पुणे येथील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
March 06th, 01:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे येथील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे उद्घाटन केले.त्यांनी सिम्बॉयसिस आरोग्य धामचेही उद्घाटन केले. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते.आयआयटी चेन्नई येथे आयोजित सिंगापूर-भारत हॅकाथॉनमध्ये पंतप्रधानांचे भाषण
September 30th, 11:46 am
काम उत्तमपणे पार पडल्याचं समाधान मला दिसत आहे. मला असे वाटते की, चेन्नईचा विशेष ब्रेकफास्ट – इडली, डोसा, वडा – सांभार यातून देखील हे समाधान मिळाले आहे. चेन्नई शहराने केलेलं आदरातिथ्य असामान्य आहे. मला विश्वास आहे की, इथे आलेली प्रत्येक व्यक्ती आणि सिंगापूरहून आलेले पाहुणे इथल्या वास्तव्याचा नक्कीच आनंद घेतील.देशातल्या समस्या सोडविण्यासाठी उपाय सुचवण्याचे पंतप्रधानांचे विद्यार्थ्यांना आवाहन
September 30th, 11:45 am
भारतासमोरच्या समस्यांवर विद्यार्थ्यांनी सोपे उपाय शोधावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 36 अवर सिंगापूर इंडिया हॅकेथॉनची आज आयआयटी चेन्नई इथे सांगता झाली. त्यावेळी पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. हे उपाय भारत संपूर्ण जगाला विशेषत: गरीब राष्ट्रांना देऊ इच्छितो, असे ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. इथे जमलेल्या प्रत्येक युवा मित्राचे विशेषत: विद्यार्थी मित्रांचे अभिनंदन. आव्हानांना सामोरे जाण्याची आणि त्यावर सहज साध्य उपाय शोधण्याची आपली इच्छा, चैतन्य आणि उत्साह, केवळ स्पर्धा जिंकण्यापेक्षा अधिक मोलाचा आहे, असे पंतप्रधान म्हणाले.संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पंतप्रधानांचे भाषण
September 27th, 07:04 pm
संयुक्त राष्ट्राच्या महासभेच्या 74व्या सत्राला, 130 कोटी भारतीयांचा प्रतिनिधी म्हणून, संबोधित करणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला पंतप्रधानांनी केले संबोधित
September 27th, 07:03 pm
महात्मा गांधी यांचा सत्य आणि अहिंसेचा संदेश आजही शांतता, प्रगती आणि जगाच्या विकासासाठी समपर्क असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.पंतप्रधानांनी 13 फेब्रुवारी 2019 रोजी 16 व्या लोकसभेच्या शेवटच्या बैठकीत केलेले भाषण
February 13th, 05:25 pm
अध्यक्ष महोदयाजी, लोकसभेच्या सभापती म्हणून या सोळाव्या लोकसभेच्या पूर्ण कार्यकाळात तुम्ही ज्या धैर्याने, ज्या संतुलनाने आणि प्रत्येक क्षणी हसतमुख राहून या सभागृहाचे काम चालवलं, त्याबद्दल मी सर्व सदस्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने तुमचे खूप खूप अभिनंदन करतो.16 व्या लोकसभेच्या अखेरच्या बैठकीतील पंतप्रधानांचे संबोधन
February 13th, 05:24 pm
सदनाच्या कार्यवाही संदर्भात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या तटस्थ भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. पंतप्रधानांनी 16 व्या लोकसभेच्या कार्यकाळातील संसदीय व्यवहार मंत्र्यांच्या भूमिकेचेही कौतुक केले. माजी संसदीय व्यवहार मंत्री दिवंगत अनंत कुमार यांच्या योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला.मैं नही हम पोर्टल आणि ऍपचे उदघाटन आणि माहिती-तंत्रज्ञान व्यावसायिकांशी’सेल्फ फॉर सोसायटी’ या विषयावर साधलेल्या संवादानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
October 24th, 03:15 pm
मंत्रीमंडळातील माझे सर्व सहकारी, भारताच्या औद्योगिक जीवनाला गती देणारे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिक, आणि आय टी क्षेत्रात कार्यरत आमची युवा पिढी. गावात सामुदायिक सेवा केंद्रात बसलेले, अनेकानेक आशा-आकांक्षा मनात ठेवून स्वप्ने बघणारे आमचे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, आयआयटी सह अनेक संस्थांचे विद्यार्थी, माझ्यासाठी आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे, की माझे जे सर्वात प्रिय काम आहे, ते करण्याची, तुमच्यासोबत संवाद साधण्याची संधी मला मिळाली आहे.“मै नही हम” पोर्टल आणि ॲपच्या उद्घाटनप्रसंगी माहिती, तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्रातल्या व्यावसायिकांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
October 24th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत “मै नही हम” या पोर्टल आणि ॲपचे उद्घाटन केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (26 ऑगस्ट 2018)
August 26th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो! नमस्कार. संपूर्ण देशामध्ये आज राखीपौर्णिमेचा सण साजरा होत आहे. या पवित्र दिनानिमित्त सर्व देशवासियांना खूप-खूप शुभेच्छा. बहीण आणि भाऊ यांच्या नात्यामधलं प्रेम आणि विश्वास यांचं प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या सणामुळे अनेक युगांपासून सामाजिक सौहार्दाचं वातावरण निर्माण होतं, याची विविध उदाहरणं दिली जातात.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन ‘मन की बात’ द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद (27 मे 2018)
May 27th, 11:30 am
नमस्कार! ‘मन की बात’ च्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या समोर येण्याची संधी मिळाली आहे. आपल्याला चांगलंच आठवत असेल की गेल्या काही महिन्यांपासून नौसेनेतील सहा महिला अधिकाऱ्यांचे दल समुद्रप्रवास करीत होते. “नाविका सागर परिक्रमा”, हो…. मी त्यांच्या विषयी काही सांगू इच्छितो. भारताच्या या सहा सुकन्या, त्यांचा चमू, (two hundred and fifty four days) अडीचशेहून अधिक दिवस, INSV तारिणीवरुन पूर्ण जगभराची सागर परिक्रमा पूर्ण करून, 21 मे रोजी भारतात परत आला आणि संपूर्ण देशाने त्यांचे खूप उत्साहाने स्वागत केले. त्यांनी वेगवेगळे महासागर आणि कितीतरी समुद्रांतून प्रवास करत जवळपास बावीस हजार सागरी मैलांचे अंतर पार केले.संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी संसद भवनाबाहेर पंतप्रधानांचा प्रसार माध्यम प्रतिनिधींशी संवाद
December 15th, 10:33 am
शक्यतो दिवाळीसोबतच थंडीचे दिवसही सुरु होतात. मात्र जागतिक तापमानवाढ आणि वातावरणातील बदलांच्या परिणामी अजून फारशी थंडी जाणवत नाही.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन “मन की बात”द्वारे साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद
November 26th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. काही दिवसांपूर्वी मला कर्नाटकमधील बालमित्रांशी संवाद साधायची संधी लाभली.ब्रह्मकुमारी परिवाराच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे केलेले भाषण
March 26th, 06:11 pm
PM Narendra Modi, today addressed the 80th anniversary celebrations of the Brahma Kumaris family, via video conferencing. The Prime Minister appreciated the work done by the Brahma Kumaris institution in many fields, including in solar energy. He called for expanding the use of digital transactions to bring down corruption. The Prime Minister also touched upon themes such as Swachh Bharat, and LED lighting, and spoke of their benefits.ब्रम्हकुमारी परिवाराच्या 80 व्या वर्धापन दिन सोहळयात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधानांचा संवाद
March 26th, 06:10 pm
PM Modi addressed the 80th anniversary celebrations of Brahma Kumaris via video conferencing. The PM said that Brahma Kumar and Kumaris have spread the message of India's rich culture throughout the world. Laying out India's commitment towards clean energy, the PM said, By 2030, India aims to generate 40% energy from non-fossil fuels. By 2022, our aim is to ensure 175 GW of clean energy. He also urged people to further the use of digital transactions and make the system more transparent.