पंतप्रधान डॉमिनिकाच्या पंतप्रधानांना भेटले
November 21st, 09:29 pm
गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित दुसऱ्या भारत-कॅरीकॉम शिखर परिषदेच्या अनुषंगाने तेथे गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉमिनिकाचे पंतप्रधान रुझवेल्ट स्केरीट यांची भेट घेतली.The bond between India & Guyana is of soil, of sweat, of hard work: PM Modi
November 21st, 08:00 pm
Prime Minister Shri Narendra Modi addressed the National Assembly of the Parliament of Guyana today. He is the first Indian Prime Minister to do so. A special session of the Parliament was convened by Hon’ble Speaker Mr. Manzoor Nadir for the address.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयानाच्या संसदेला केले संबोधित
November 21st, 07:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गयानाच्या राष्ट्रीय संसदेला संबोधित केले. गयानाच्या राष्ट्रीय संसदेला संबोधित करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. गयाना संसदेचे अध्यक्ष मन्झूर नादिर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणासाठी विशेष अधिवेशन बोलावले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बार्बाडोसच्या पंतप्रधानांची घेतली भेट
November 21st, 09:13 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बार्बाडोसच्या पंतप्रधान श्रीमती मिया अमोर मोटली यांची दिनांक 20 नोव्हेंबर रोजी जॉर्जटाउन, गयाना येथे भारत-CARICOM शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली. या उच्च-स्तरीय भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि बार्बाडोस यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना दुजोरा दिला आणि मजबूत करण्यासाठी संमती दर्शवली.दुसऱ्या भारत - कॅरिकॉम परिषदेतील पंतप्रधानांच्या उद्घाटनपर भाषणाचा मराठी अनुवाद
November 21st, 02:15 am
राष्ट्राध्यक्ष इरफान अली आणि पंतप्रधान डिकन मिशेल यांच्यासह दुसऱ्या भारत – कॅरिकॉम परिषदेचे आयोजन करताना मला अतिशय आनंद होत आहे. मी, कॅरिकॉम परिवारातल्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो आणि परिषेदच्या उत्कृष्ट आयोजनासाठी राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांचे विशेष आभार मानतो.PM Modi attends Second India CARICOM Summit
November 21st, 02:00 am
PM Modi and Grenada PM Dickon Mitchell co-chaired the 2nd India-CARICOM Summit in Georgetown. PM Modi expressed solidarity with CARICOM nations for Hurricane Beryl's impact and reaffirmed India's commitment as a reliable partner, focusing on development cooperation aligned with CARICOM's priorities."सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा" या विषयावरील जी 20 सत्रात पंतप्रधानांचे भाषण
November 18th, 08:00 pm
सुरुवातीलाच, जी 20 शिखर परिषदेच्या आयोजनासाठी केलेल्या उत्तम व्यवस्थेबद्दल तसेच यशस्वी जी 20 अध्यक्षतेसाठी अध्यक्ष लुला यांचे अभिनंदन करू इच्छितो.सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा या विषयावरील जी 20 सत्राला पंतप्रधानांनी केले संबोधित
November 18th, 07:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सामाजिक समावेशकता आणि उपासमार व गरीबी विरोधात लढा’ या विषयावरील जी 20 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला आज संबोधित केले. शिखर परिषदेचे आयोजन केल्याबद्दल आणि प्रेमळ आदरातिथ्याबद्दल पंतप्रधानांनी ब्राझीलचे अध्यक्ष महामहिम लुईस इनासिओ लुला दा सिल्वा यांचे आभार मानले. शाश्वत विकास उद्दिष्टांवर केंद्रित ब्राझीलच्या जी 20 कार्यक्रम पत्रिकेचे त्यांनी कौतुक केले. हा दृष्टिकोन ग्लोबल साऊथच्या समस्या अधोरेखित करतो तसेच नवी दिल्ली जी 20 शिखर परिषदेचे लोककेंद्रित निर्णय पुढे नेतो असे पंतप्रधानांनी नमूद केले. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य साठी भारतीय जी 20 अध्यक्षतेने दिलेला नारा रिओ चर्चेत देखील गुंजत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.Heartfelt gratitude to the government and the people of Nigeria for honoring me with Nigeria's national award: PM Modi
November 17th, 08:30 pm
In a ceremony at the State House, the President of the Federal Republic of Nigeria, H.E. Mr. Bola Ahmed Tinubu conferred the national award - Grand Commander of the Order of Niger” on Prime Minister Shri Narendra Modi for his statesmanship and stellar contribution to fostering India-Nigeria ties. The award citation notes that under Prime Minister’s visionary leadership, India has been positioned as a global powerhouse, and his transformative governance has fostered unity, peace and shared prosperity for all.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' हा नायजेरियाचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव
November 17th, 08:11 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नायजेरिया दौऱ्यावर असून दौऱ्याच्या आजच्या पहिल्या दिवशी त्यांच्या सन्मानार्थ नायजेरियाच्या स्टेट हाऊसमध्ये आयोजित समारंभात नायजेरियाचे राष्ट्रपती महामहिम बोला अहमद तिनुबू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना, त्यांच्या राजकीय कर्तृत्वाबद्दल तसेच भारत आणि नायजेरियातील संबंध वृद्धींगत करण्यासाठी दिलेल्या सर्वोत्कृष्ट योगदानाबद्दल 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' हा नायजेरियाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्त्वात भारताने जागतिक महासत्ता म्हणून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे, त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनशील कारभारामुळे सर्वांसाठी एकता आणि शांतता प्रस्थापित केली आहे तसेच परस्पर सामायिक समृद्धी वाढली आहे, असे या पुरस्कारानिमित्त पंतप्रधानांना प्रदान केल्या केलेल्या मानपत्रात म्हटले आहे.16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पूर्ण सत्रातील पंतप्रधानांचे संबोधन
October 23rd, 05:22 pm
16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या शानदार आयोजनाबद्दल मी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचे अभिनंदन करतो.16 व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या मर्यादित पूर्ण सत्रात पंतप्रधानांचे संबोधन
October 23rd, 03:25 pm
मला खूप आनंद होत आहे की आज आपण एका विस्तारित ब्रिक्स कुटुंबाच्या रूपात प्रथमच भेटत आहोत.ब्रिक्स परिवाराशी संबंधित सर्व नवीन सदस्य आणि सहकाऱ्यांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो.16 व्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधानांचा सहभाग
October 23rd, 03:10 pm
ब्रिक्स नेत्यांनी बहुपक्षीयता बळकट करणे, दहशतवादाचा मुकाबला करणे, आर्थिक विकासाला चालना देणे, शाश्वत विकासाचा पाठपुरावा करणे आणि ग्लोबल साउथच्या समस्यांवर प्रकाश टाकणे यासारख्या मुद्यांवर फलदायी चर्चा केली. या नेत्यांनी 13 नवीन ब्रिक्स भागीदार देशांचे स्वागत केले.East Asia Summit is a key pillar of India’s Act East Policy: PM Modi in Vientiane
October 11th, 08:15 am
Prime Minister Narendra Modi participated in the 19th East Asia Summit held in Vientiane, Lao PDR. He stated that India has always supported ASEAN’s unity and centrality. Emphasizing that our focus should be on development, not expansionism, the Prime Minister highlighted in his address that the East Asia Summit is a key pillar of India’s Act East Policy.19 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधान सहभागी
October 11th, 08:10 am
लाओ पीडीआरमधील व्हिएन्टिन येथे 11 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित 19 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 ऑक्टोबर रोजी कौटिल्य आर्थिक परिषदेत होणार सहभागी
October 03rd, 10:50 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी ताज पॅलेस हॉटेल, नवी दिल्ली येथे संध्याकाळी 6:30 वाजता आयोजित करण्यात आलेल्या कौटिल्य आर्थिक परिषदेत सहभागी होतील.यावेळी ते उपस्थितांना संबोधित करणार आहेत.Joint Fact Sheet: The United States and India Continue to Expand Comprehensive and Global Strategic Partnership
September 22nd, 12:00 pm
President Biden and PM Modi reaffirmed the U.S.-India Comprehensive Global and Strategic Partnership, highlighting unprecedented levels of trust and collaboration. They emphasized shared values like democracy, freedom, and human rights, while commending progress in defense cooperation. President Biden praised India's global leadership, including its G-20 role and humanitarian efforts in Ukraine. Both leaders supported India's permanent membership in a reformed U.N. Security Council and underscored the importance of the U.S.-India partnership in building a secure, prosperous, and inclusive future.जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
July 21st, 07:45 pm
आज भारत गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव साजरा करत आहे. सर्वप्रथम, मी तुम्हा सर्वांना आणि सर्व देशवासियांना ज्ञान आणि आध्यात्माच्या या पवित्र पर्वाच्या शुभेच्छा देतो. अशा महत्वपूर्ण दिनी आज 46 व्या जगतिक वारसा समितीच्या या बैठकीचा प्रारंभ होत आहे. आणि भारतात प्रथमच याचे आयोजन होत आहे. आणि स्वाभाविक आहे माझ्यासह सर्व देशवासियांना याचा विशेष आनंद आहे.मी याप्रसंगी जगभरातून आलेले सर्व मान्यवर आणि अतिथींचे स्वागत करतो. विशेषतः मी युनेस्कोच्या महासंचालक ऑद्रे ऑज़ुले यांचेही अभिनंदन करतो. मला विश्वास आहे, जागतिक स्तरावरील प्रत्येक आयोजनाप्रमाणे हा कार्यक्रम देखील भारतात यशाचे नवे विक्रम स्थापित करेल.पंतप्रधानांच्या हस्ते नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे उद्घाटन
July 21st, 07:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे उद्घाटन केले. जागतिक वारसा समितीची दरवर्षी बैठक होते आणि जागतिक वारसा विषयक सर्व बाबींचे व्यवस्थापन करण्याबरोबरच जागतिक वारसा यादीत नोंदवल्या जाणाऱ्या स्थळांचा निर्णय घेण्याचे दायित्व या समितीकडे असते.भारत प्रथमच जागतिक वारसा समितीची बैठक आयोजित करत आहे. यावेळी पंतप्रधानांनी विविध प्रदर्शनांना भेट देऊन आढावा घेतला.जी 7 अपुलिआ शिखर परिषदेसाठी इटलीला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
June 13th, 05:51 pm
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे आमंत्रण स्वीकारून इटलीतील अपुलिया प्रांतात 14 जून 2024 रोजी होणार असलेल्या जी7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मी रवाना होत आहे.