जागतिक नवोन्मेष शिखर परिषद 2021 च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

November 18th, 03:57 pm

कोविड-19 महामारीमुळे आरोग्य दक्षता क्षेत्राकडे प्राधान्याने लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता असल्याचे सर्वांच्या धान्यात आले आहे. मग त्यामध्ये आपली नित्याची जीवनशैली असो किंवा औषधे, वैद्यकीय तंत्रज्ञान असो अथवा लसी असो, आरोग्य सेवेच्या प्रत्येक पैलूकडे गेल्या दोन वर्षांमध्ये संपूर्ण विश्वाचे लक्ष वेधले गेले आहे. या संदर्भात भारतीय औषध उद्योगानेही या आव्हानांना तितक्याच ताकदीने पेलले आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते औषधनिर्माण क्षेत्रातील पहिल्या जागतिक नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्‌घाटन

November 18th, 03:56 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज औषधनिर्मिती क्षेत्रातील पहिल्या जागतिक नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्‌घाटन झाले . यावेळी केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडविया उपस्थित होते.

पंतप्रधान 18 नोव्हेंबर रोजी औषध निर्मिती क्षेत्राच्या पहिल्या जागतिक नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्‌घाटन करणार

November 16th, 07:26 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 नोव्हेंबर 2021 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दुपारी 4 वाजता औषध निर्मिती क्षेत्राच्या पहिल्या जागतिक नवोन्मेष शिखर परिषदेचे उद्‌घाटन करणार आहेत.