मन की बात, डिसेंबर 2023
December 31st, 11:30 am
नमस्कार, माझ्या प्रिय देशवासियांनो. ‘मन की बात’ म्हणजे तुम्हां सगळ्यांना भेटण्याची एक शुभ संधीच, आणि जेव्हा आपण आपल्या कुटुंबियांना भेटतो तो क्षण खूपच आनंददायी आणि समाधानकारक असतो. ‘मन की बात’ च्या माध्यमातून मी जेव्हा तुम्हाला भेटतो तेव्हा मला देखील हाच अनुभव येतो, आणि आज आपल्या एकत्रित प्रवासाचा हा 108 वा भाग आहे. आपल्याकडे 108 या अंकाचे महत्व, त्याचे पावित्र्य हा एक सखोल अध्ययनाचा विषय आहे. जपमाळेतील 108 मणी, 108 वेळा होणारा जप, 108 दिव्य क्षेत्र, मंदिरांच्या 108 पायऱ्या, 108 घंटा, 108 हा आकडा अपार श्रद्धेशी निगडीत आहे. म्हणूनच ‘मन की बात’ चा हा 108 वा भाग माझ्यासाठी अजूनच खास झाला आहे. या 108 भागांमध्ये आपण लोकसहभागाची अनेक उदाहरणे पहिली आहेत, त्यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. आता या टप्प्यावर पोहोचल्यानंतर, आपल्याला नवीन जोमाने, नवीन उर्जेसह आणि अधिक वेगाने आगेकूच करण्याचा संकल्प केला पाहिजे. उद्याचा सूर्योदय हा 2024 चा पहिला सूर्योदय असणार आहे हा किती सुखद योगायोग आहे; आपण 2024 मध्ये प्रवेश केला असेल. तुम्हां सर्वाना 2024 च्या हार्दिक शुभेच्छा.राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
May 11th, 11:00 am
आज 11 मे हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात अभिमानास्पद दिवसांपैकी एक आहे. आज भारतातील शास्त्रज्ञांनी पोखरणमध्ये अशी कामगिरी केली होती, ज्यामुळे भारतमातेच्या प्रत्येक अपत्याची मान अभिमानाने उंचावली होती. अटलजींनी भारताच्या यशस्वी अणुचाचणीची घोषणा केली तो दिवस माझ्यासाठीही अविस्मरणीय आहे. पोखरण अणुचाचणीद्वारे भारताने आपली वैज्ञानिक क्षमता तर सिद्ध केलीच, पण जागतिक स्तरावर भारताला एक नवी उंचीही मिळवून दिली. अटलजींच्याच शब्दात सांगायचे तर, आम्ही आमच्या अथक प्रवासात कधी विश्रांती घेतली नाही. कोणत्याही आव्हानासमोर शरणागती पत्करली नाही. मी सर्व देशवासियांना आजच्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2023 निमित्त 11 मे रोजी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
May 11th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन 2023 निमित्त नवी दिल्लीत प्रगती मैदान येथे आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. पंचविसाव्या राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त 11 ते 14 मे या कालावधीत आयोजित उत्सवाची सुरुवात देखील या कार्यक्रमात करण्यात आली. या ऐतिहासिक प्रसंगी, पंतप्रधानांच्या हस्ते देशाच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीशी संबंधित 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करण्यात आले. देशातील वैज्ञानिक संस्थांना बळकट करून आत्मनिर्भर भारताचा संकल्प सिद्धीस नेण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेशी हे अनुरूप आहे.भारत ही लोकशाहीची जननीः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
January 29th, 11:30 am
नमस्कार. 2023 वर्षातला हा पहिलाच ‘मन की बात’ कार्यक्रम आणि त्याचबरोबरया कार्यक्रमाचा सत्त्याण्णववा भाग सुद्धा आहे. तुम्हा सर्वांसोबत पुन्हा एकदा संवाद साधताना मला खूप आनंद होतो आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात अनेक कार्यक्रम असतात. या महिन्यात 14 जानेवारीच्या सुमारालादेशभरात उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सण साजरे केले जातात. यानंतर आपण देशाचा प्रजासत्ताक दिनही साजरा करतो. यावेळी सुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यातल्याविविध बाबींचे खूप कौतुक होते आहे. जैसलमेर येथील पुलकित यांनी मला लिहिले आहे की 26 जानेवारीच्या संचलनादरम्यान कर्तव्य पथतयार करणाऱ्या कामगारांना पाहून खूप आनंद झाला. कानपूरच्या जया यांनी लिहिले आहे की संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे विविध पैलू पाहून त्यांना आनंद झाला. या संचलनात पहिल्यांदाच सहभागी झालेल्या महिला उंट चालक आणि सीआरपीएफच्या महिला तुकडीचेही खूप कौतुक होते आहे.PM feels proud of our Innovators as India climbs to the 40th rank in the Global Innovation Index of WIPO
September 29th, 09:42 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed pride for Indian Innovators as India climbs to the 40th rank in the Global Innovation Index of World Intellectual Property Organization (WIPO).The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed pride for Indian Innovators as India climbs to the 40th rank in the Global Innovation Index of World Intellectual Property Organization (WIPO).केंद्र-राज्य विज्ञान परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 10th, 10:31 am
21व्या शतकात भारताच्या विकासात विज्ञान ही एक उर्जा आहे ज्यात प्रत्येक क्षेत्रात विकासाला, प्रत्येक राज्याच्या विकासाला मोठा वेग देण्याचं सामर्थ्य आहे. आज जेव्हा भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीचं नेतृत्व करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे, तर त्यात भारताची विज्ञान आणि या क्षेत्राशी संबंधित लोकांची भूमिका अतिशय महत्वाची आहे. अशा परिस्थितीत धोरणकर्त्यांचे, शासन - प्रशासनाशी संबंधित लोकांची जबाबदारी आणखीनच वाढते. मला आशा आहे, अहमदाबाद सायंस सिटी मध्ये होत असलेले हे विचार मंथन, आपल्याला एक नवी प्रेरणा देईल, विज्ञानाला प्रोत्साहन देऊन त्यांच्यात उत्साह जागवेल.PM inaugurates ‘Centre-State Science Conclave’ in Ahmedabad via video conferencing
September 10th, 10:30 am
PM Modi inaugurated the ‘Centre-State Science Conclave’ in Ahmedabad. The Prime Minister remarked, Science is like that energy in the development of 21st century India, which has the power to accelerate the development of every region and the development of every state.There are no failures in science; there are only efforts, experiments and success: PM
November 05th, 03:40 pm
PM Modi inaugurated the 5th India International Science Festival in Kolkata via video conferencing. PM Modi said that science and technology ecosystem should be impactful as well as inspiring. The PM added that without curiosity, there would be no need for any new discovery.पंतप्रधानांनी कोलकाता येथे 5 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले उद्घाटन
November 05th, 03:35 pm
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी आज कोलकाता इथे आयोजित 5 व्या भारतीय अंतर्राष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले.This is the best time to be in India: PM Modi
November 03rd, 11:08 am
Prime Minister Shri Narendra Modi attended the celebrations marking 50 years of operation of Aditya Birla Group in Thailand today. Chairman of the Aditya Birla Group, Shri Kumar Mangalam Birla, expressed his gratitude to the Prime Minister for joining the Group’s Golden Jubilee Celebrations in Thailand.Salient Points of PM’s Address at the Golden Jubilee Celebrations of Aditya Birla Group in Thailand
November 03rd, 10:32 am
We have gathered here to celebrate the Suvarna Jayanti or Golden Jubilee of the Aditya Birla Group in Suvarna Bhumi , ThailandPM Modi attends Aditya Birla Group's Golden Jubilee celebrations in Bangkok
November 03rd, 07:51 am
Prime Minister Shri Narendra Modi attended the celebrations marking 50 years of operation of Aditya Birla Group in Thailand today. Chairman of the Aditya Birla Group, Shri Kumar Mangalam Birla, expressed his gratitude to the Prime Minister for joining the Group’s Golden Jubilee Celebrations in Thailand.Today, India has emerged as the world’s third biggest startup nation: PM Modi
March 02nd, 10:01 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, today addressed students at the Grand Finale of the Smart India Hackathon, via Video Conference. He interacted with several groups of students participating in the Hackathon, at various institutes across the country. The interaction with students covered themes such as agriculture, finance, malnutrition, and education.स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमधे पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला
March 02nd, 10:00 pm
स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या महा अंतिम कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कॉनफरन्सिंगद्वारे संवाद साधला. देशभरातल्या विविध संस्थांमधून हॅकेथॉनमधे सह्भागी झालेल्या विविध गटांशी पंतप्रधानांनी संवाद साधला.कृषी,वित्त,कुपोषण आणि शिक्षण यासारख्या मुद्द्यांवर हा संवाद झाला.Science is universal, technology has to be local: PM Narendra Modi
October 30th, 04:23 pm
At the India-Italy Technology Summit, PM Narendra Modi stressed on effective service delivery through technology. He said that the government was ensuring last mile delivery of its services through latest technology. The PM also welcomed Italy’s cooperation with India in the field of technology and cited that it provided opportunities to turn ‘Know how’ into ‘Show how.’भारत – इटली तंत्रज्ञान परिषदेला पंतप्रधानांचे संबोधन
October 30th, 04:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे भारत – इटली तंत्रज्ञान परिषदेला संबोधित केले. यावेळी इटलीचे पंतप्रधान ज्युसेपे कॉन्टे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.आयआयटी मुंबईच्या 56व्या दीक्षांत समारंभाच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
August 11th, 12:10 pm
आज 11 ऑगस्ट आहे. 110 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी देशाच्या स्वातंत्र्यासाठी खुदीराम बोस यांनी मातृभूमीसाठी आपल्या सर्वस्वाचा त्याग केला होता. त्या महान वीर क्रांतीकारीला मी नमन करतो. देशाच्यावतीने बोस यांना श्रद्धांजली अर्पण करतो.PM Modi attends convocation ceremony of IIT Bombay
August 11th, 12:10 pm
At the convocation of IIT Bombay, PM Modi said that IITs have become 'India's Instrument of Transformation'. The PM appealed to students to innovate in India and innovate for humanity. He said, From mitigating climate change to ensuring better agricultural productivity, from cleaner energy to water conservation, from combatting malnutrition to effective waste management, let us affirm that the best ideas will come from Indian laboratories and from Indian students.नवी दिल्लीत वाणिज्य भवनाच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
June 22nd, 11:47 am
मंत्रिमंडळातले माझे सहकारी, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, सुरेश प्रभू, गृहनिर्माण आणि शहरी कार्य राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) हरदीप सिंह पुरी, वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सी.आर. चौधरी, वाणिज्य मंत्रालय आणि संबंधित विभागाचे अधिकारी आणि उपस्थित मान्यवर,वाणिज्य भवनाच्या पायाभरणी समारंभात पंतप्रधानांचे संबोधन
June 22nd, 11:40 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाच्या वाणिज्य भवन या नवीन कार्यालय संकुलाची पायाभरणी केली.