सोशल मीडिया कॉर्नर 28 नोव्हेंबर 2017

November 28th, 07:19 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

जागतिक उद्यमशीलता शिखर परिषद २०१७, मध्ये पंतप्रधानांचे भाषण

November 28th, 03:46 pm

अमेरिकेच्या सहकार्याने, भारतात जागतिक उद्यमशीलता शिखर परिषद, २०१७ आयोजित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पहिल्यांदाच ही परिषद दक्षिण आशियात होत आहे.जागतिक उद्यमशीलता व्यवस्थेला गती देण्याच्या दृष्टीने, ही शिखर परिषद एक उत्तम व्यासपीठ आहे.

सोशल मीडिया कॉर्नर 27 नोव्हेंबर 2017

November 27th, 07:40 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

उद्या पंतप्रधानांच्या हस्ते हैद्राबाद येथे जागतिक उद्योजकता परिषदेचे उद्घाटन होणार

November 27th, 07:00 pm

हैदराबाद येथे 28 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत जागतिक उद्योजकता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षिण आशियात प्रथमच ही परिषद घेण्यात येत असून अमेरिका आणि भारत सरकार यांनी संयुक्तपणे या परिषदेचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या या परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागार इव्हांका ट्रम्प अमेरिकी प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व करणार आहेत.

सोशल मीडिया कॉर्नर 29 सप्टेंबर 2017

September 29th, 06:42 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

सोशल मीडिया कॉर्नर 11 ऑगस्ट 2017

August 11th, 07:46 pm

सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!

भारत आणि अमेरिका हैदराबाद येथे होणाऱ्या जागतिक उद्यमी परिषदेचे सह-यजमान भूषविणार

August 10th, 10:30 pm

भारत आणि अमेरिका, हैदराबाद येथे 28 ते 30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जागतिक उद्यमी परिषदेचे (GES) सह-यजमान भूषविणार आहे आणि अमेरिकेच्या प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कन्या इवान्का ट्रम्प करणार आहेत. GES, उद्यमी आणि स्टार्टअप उद्योजकांसाठी जागतिक नेत्यांना भेटण्याची चांगली संधी आहे