भारताच्या अध्यक्षतेखालील G20 देशातील अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर यांच्या पहिल्या बैठकीदरम्यान पंतप्रधानांच्या व्हिडिओ संदेशाचा मजकूर
February 24th, 09:25 am
मी जी 20 अर्थमंत्र्यांचे आणि सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरांचे भारतात स्वागत करतो. तुमची बैठक ही भारताच्या जी 20 अध्यक्षतेखालील मंत्री-स्तरीय संवादाची पहिलीच बैठक आहे. फलदायी बैठकीसाठी तुम्हाला माझ्या शुभेच्छा देत असताना तुमच्यासमोर असलेल्या आव्हानांची मला जाणीव आहे. जग गंभीर आर्थिक अडचणींना तोंड देत असताना तुम्ही जागतिक वित्त आणि अर्थव्यवस्थेच्या नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करता. कोविड साथीच्या रोगाने जागतिक अर्थव्यवस्थेला या शतकात न भूतो न भविष्यती असा धक्का दिला आहे. अनेक देश, विशेषत: विकसनशील अर्थव्यवस्था, अजूनही त्याच्या परिणामांचा सामना करत आहेत. आपण जगाच्या विविध भागांमध्ये वाढत्या भौगोलिक - राजकीय तणावाचे साक्षीदार आहोत. जागतिक पुरवठा साखळीत अनेक व्यत्यय येत आहेत. दरवाढीमुळे अनेक समुदाय त्रस्त आहेत. आणि, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा ही जगभरातील प्रमुख चिंता बनली आहे. अनेक देशांची आर्थिक व्यवहार्यता देखील अनिश्चित कर्ज पातळीमुळे धोक्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांवरील विश्वास देखील उडाला आहे. ते स्वतःमध्ये सुधारणा करण्यात खुपच धीमे आहेत, काही अंशी हे देखील याचे कारण आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत स्थिरता, आत्मविश्वास आणि वृद्धी परत आणणे हे आता जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्था आणि चलन प्रणालींचे संरक्षक असलेल्या तुमच्यावर अवलंबून आहे. हे काही सोपे काम नाही.भारताच्या जी-20 अध्यक्षतेखालील अर्थमंत्री आणि सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरांच्या पहिल्या बैठकीला पंतप्रधानांनी केले संबोधित.
February 24th, 09:15 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ संदेशाद्वारे भारताच्या जी 20 अध्यक्षपदाखालील देशातील अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर यांच्या पहिल्या बैठकीला संबोधित केले.Prime Minister's video conference with the Heads of Indian Missions
March 30th, 07:32 pm
Prime Minister Shri Narendra Modi held a videoconference with the Heads of all of India’s Embassies and High Commissions worldwide at 1700 hrs today. This conference—the first such event for Indian Missions worldwide—was convened to discuss responses to the global COVID-19 pandemic.Extraordinary Virtual G20 Leaders' Summit
March 26th, 08:08 pm
An Extraordinary Virtual G20 Leaders' Summit was convened on 26 March 2020 to discuss the challenges posed by the outbreak of the COVID-19 pandemic and to forge a global coordinated response. Earlier, PM had a telephonic conversation with the Crown Prince of Saudi Arabia on this subject.जी-20 शिखर परिषदेला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
November 27th, 07:43 pm
“अर्जेंटीना यजमानपद भूषवित असलेल्या 13 व्या जी-20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी मी 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2018 या काळात ब्युनोस आयरसला भेट देत आहे.गुजरातमधील गांधीधाम येथील कांडला बंदराच्या विविध प्रकल्पांच्या शिलान्यास कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 22nd, 06:35 pm
Prime Minister Narendra Modi inaugurated pumping station in Bhachau, Gujarat. The PM said mentioned the importance of conserving water, and added that in Kutch, people understood this quite well. Now, he said, with the Narmada waters arriving, the region would witness a transformation.भचाऊ इथल्या पंपिंग स्टेशनचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
May 22nd, 06:32 pm
PM Narendra Modi inaugurated pumping station at Kutch Canal today. While addressing a huge gathering after the inauguration, PM Modi stressed on conservation of water. He said that one could learn about water conservation from people in Kutch. Welcoming the waters of Narmada River into the Canal, PM Modi said that it would transform lives of people in the region.मलेशियात क्वालांलंपूर येथे झालेल्या द इकॉनॉमिक टाईम्स आशियाई व्यापारी नेत्यांच्या परिषदेच्या मलेशियाच्या पंतप्रधानांसोबत(व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) केलेल्या संयुक्त उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेले विचार
December 14th, 02:20 pm
PM Modi jointly inaugurated the Economic Times Asian Business Leaders Conclave 2016 in Kuala Lumpur with His Excellency the PM of Malaysia, Mr Najib Razak. PM talked about the progress India is making at various fronts and reforms that are happening in the country. During his address PM said , “21st Century is the Century of Asia”. PM invited foreign investors to Invest India, “India is not only a good destination. It’s always a good decision to be in India,” he said.