कॉप-28 मधील सदस्य देशांच्या एचओएस/एचओजीच्या उच्चस्तरीय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले विशेष भाषण
December 01st, 03:55 pm
आपल्यापैकी प्रत्येक देश स्वतःसाठी जी हवामानविषयक उद्दिष्ट्ये निश्चित करत आहे, जी कटिबद्धता दर्शवत आहे ती पूर्ण करुनच दाखवली जातील असा निश्चय आपल्याला करावा लागेल.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रोटरी इंटरनॅशनल जागतिक परिषदेत भाषण
June 05th, 09:46 pm
जगभरातील रोटरीयन्सचा विशाल परिवार, प्रिय मित्रांनो, नमस्ते! मला रोटरी इंटरनॅशनल परिषदेला संबोधित करताना अतिशय आनंद होत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर रोटरीशी संबंधित लोकांचा हा मेळावा एका अर्ध-जागतिक सभेसारखाच आहे. यामध्ये विविधता आणि चेतना आहे. रोटरीशी संबंधित तुम्ही सर्व लोक आपापल्या क्षेत्रात यशस्वी झाला आहात तरी देखील तुम्ही लोकांनी स्वतःला केवळ कामापुरते मर्यादित ठेवलेले नाही. आपल्या पृथ्वीला अधिक चांगले बनवण्याच्या तुमच्या इच्छेने तुम्हा सर्वांना या मंचावर एकत्र आणले आहे. यश आणि सेवेचे हे खऱ्या अर्थाने योग्य मिश्रण आहे.रोटरी इंटरनॅशनलच्या जागतिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन
June 05th, 09:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका चित्रफितीच्या माध्यमातून दिलेल्या संदेशाद्वारे रोटरी इंटरनॅशनलच्या जागतिक परिषदेला संबोधित केले. इतक्या मोठ्या प्रमाणातील प्रत्येक रोटरी मेळावा हा एखाद्या छोट्या -जागतिक परिषदेसारखा आहे, तिथे विविधता आणि चैतन्य आहे असे सांगत रोटेरियन्स म्हणजे रोटरीचे सदस्य हे 'खऱ्या अर्थाने यश आणि सेवेचे मिश्रण' आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.लाइफ मूव्हमेंट उपक्रमाची सुरुवात करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 05th, 07:42 pm
आजचा प्रसंग आणि आजची तारीख, दोन्ही खूप समर्पक आहेत. आपण लाईफ म्हणजे लाइफस्टाइल फॉर द एनवायरन्मेन्ट या पर्यावरण संरक्षण चळवळीचा प्रारंभ करत आहोत. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या मोहिमेचे घोषवाक्य आहे- ''केवळ एक पृथ्वी''. आणि लक्षित क्षेत्र आहे - ''निसर्गाशी सुसंवाद राखत एकरूप होत जगणे''. या वाक्यामध्ये महत्व आणि उपाय सुंदरपणे मांडले आहेत.PM launches global initiative ‘Lifestyle for the Environment- LiFE Movement’
June 05th, 07:41 pm
Prime Minister Narendra Modi launched a global initiative ‘Lifestyle for the Environment - LiFE Movement’. He said that the vision of LiFE was to live a lifestyle in tune with our planet and which does not harm it.डेन्मार्कमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माध्यमांना दिलेले निवेदन
May 03rd, 07:11 pm
आपले आणि आपल्या चमूला हार्दिक धन्यवाद! आपल्या या सुंदर देशाला मी पहिल्यांदाच भेट देत आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये भारतामध्ये आपले स्वागत करण्याची संधी मला प्राप्त झाली होती. या दोन्ही दौर्यांमुळे आपण आपले संबंध अधिक घनिष्ठ बनवून त्यांना गती देऊ शकलो. आपल्या दोन्ही देशात लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आणि कायद्याचे राज्य यासारखी सामायिक मुल्ये आहेत. त्याचबरोबर आपल्या दोन्ही देशांमध्ये अनेक पूरक बलस्थानेही आहेत.भारत- जर्मनी 6 व्या सरकारी चर्चेसंबंधी संयुक्त निवेदन
May 02nd, 08:28 pm
आज जर्मनीचे चान्सलर ओलाफ शोल्ड्ज आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली आंतर-सरकारी चर्चेची सहावी फेरी पार पडली. या दोन नेत्यांव्यतिरिक्त, दोन्ही शिष्टमंडळात मंत्री आणि इतर संबंधित मंत्रालयांच्या उच्चपदस्थ प्रतिनिधींचा समावेश होता, ज्यांचा उल्लेख परिशिष्टात करण्यात आला आहे.India-Australia Virtual Summit
March 17th, 08:30 pm
Prime Minister Shri Narendra Modi and Prime Minister of Australia H.E. Mr. Scott Morrison will hold the second India-Australia Virtual Summit on 21 March 2022. The Summit follows the historic first Virtual Summit of 4 June 2020 when the relationship was elevated to a Comprehensive Strategic Partnership.ग्लासगो येथे कॉप-26 शिखर परिषदेमध्ये ‘स्वच्छ तंत्रज्ञान नवोन्मेष आणि वापराला गती’ या विषयावर आयोजित सत्रात पंतप्रधानांचे भाषण
November 02nd, 07:45 pm
आज ‘वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड’ चा प्रारंभ करताना तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. ‘ वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड’ या माझ्या मनात अनेक वर्षांपासून असलेल्या संकल्पनेला आज आंतरराष्ट्रीय सौर आघाडी आणि यूकेच्या ग्रीन ग्रीड उपक्रमामुळे एक ठोस रुप मिळाले आहे. महामहिम, औद्योगिक क्रांतीला जीवाश्म इंधनांमुळे उर्जा मिळाली होती. जीवाश्म इंधनांच्या वापरामुळे एकीकडे अनेक देश समृद्ध झाले खरे पण आपली पृथ्वी, आपल्या पर्यावरणाने समृद्धी गमावली आहे. जीवाश्म इंधनाच्या चढाओढीमुळे भौगोलिक- राजकीय तणाव देखील निर्माण झाले. आज तंत्रज्ञानाने आपल्याला एक चांगला पर्याय दिला आहे.युकेमधील ग्लासगो येथे काॅप-26 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांची इस्रायलच्या पंतप्रधानांसोबत भेट
November 02nd, 07:16 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2 नोव्हेंबर 2021 रोजी ग्लासगो, युनायटेड किंगडम येथे काॅप-26 शिखर परिषदेच्या निमित्ताने इस्रायलचे पंतप्रधान श्री. नफ्ताली बेनेट यांची भेट घेतली. दोन्ही पंतप्रधानांची ही पहिलीच भेट होती.युकेमधील ग्लासगो येथे काॅप-26 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली बिल गेट्स यांची भेट
November 02nd, 07:15 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2 नोव्हेंबर 2021 रोजी ग्लासगो, युनायटेड किंग्डम येथे काॅप-26 शिखर परिषदेच्या निमित्ताने श्री बिल गेट्स यांची भेट घेतली.युकेमधील ग्लासगो येथे काॅप-26 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांची नेपाळच्या पंतप्रधानांसोबत भेट
November 02nd, 07:12 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 2 नोव्हेंबर 2021 रोजी ग्लासगो, युनायटेड किंगडम येथे काॅप-26 शिखर परिषदेच्या निमित्ताने नेपाळचे पंतप्रधान श्री शेर बहादूर देउबा यांची भेट घेतली.ग्लासगो येथे कॉप 26 शिखर परिषदेत ‘द्वीप राष्ट्रांसाठी प्रतिरोधक पायाभूत सुविधा’ या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
November 02nd, 02:01 pm
'द्वीप राष्ट्रांसाठी प्रतिरोधक पायाभूत सुविधा’' - आयआरआयएस चा प्रारंभ एक नवी आशा जागवत आहे, नवा आत्मविश्वास देत आहे. सर्वात असुरक्षित देशांसाठी काहीतरी केल्याचे समाधान मिळत आहे.PM Modi launches IRIS- Infrastructure for Resilient Island States at COP26 Summit in Glasgow's
November 02nd, 02:00 pm
Prime Minister Narendra Modi launched the Infrastructure for the Resilient Island States (IRIS) initiative for developing infrastructure of small island nations. Speaking at the launch of IRIS, PM Modi said, The initiative gives new hope, new confidence and satisfaction of doing something for most vulnerable countries.ग्लासगो इथ् कॉप-26 शिखर परिषदेत पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेले राष्ट्रीय संबोधन
November 01st, 11:25 pm
आणि ती आश्वासने भारत जगाला देत नव्हता, तर ती आश्वासने, १२५ कोटी भारतीय स्वत:ला देत होते. मला आनंद आहे की भारतासारखा विकसनशील देश, जो कोट्यवधी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी काम करत आहे, कोट्यवधी लोकांच्या सुगम राहाणीमानासाठी रात्रंदिवस काम करत आहे. जो आज जगाच्या लोकसंख्येच्या 17 टक्के असूनही, उत्सर्जनाबाबतीत फक्त 5 टक्के जबाबदार आहे, भारताने आपले कर्तव्य पार पाडण्यात कोणतीही कसर सोडली नाही.PM Modi arrives in Glasgow
November 01st, 03:50 am
Prime Minister Narendra Modi landed in Glasgow. He will be joining the COP26 Summit, where he will be working with other world leaders on mitigating climate change and articulating India’s efforts in this regard.रोम आणि ग्लासगो दौऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
October 28th, 07:18 pm
इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करून, 29-31 ऑक्टोबर 2021 या काळात मी इटलीची राजधानी रोम आणि व्हेटीकन सिटीच्या दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्यानंतर, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या आमंत्रणावरून, 1-2 नोव्हेंबर 2021 या दरम्यान मी ग्रेट ब्रिटनच्या ग्लासगो इथे जाणार आहे.