अहमदाबाद मेट्रो प्रकल्प टप्पा 2 आणि सुरत मेट्रो प्रकल्पाच्या भूमीपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 18th, 10:30 am

उत्‍तरायणच्या प्रारंभी आज अहमदाबाद आणि सुरतला खूपच महत्त्वपूर्ण भेट मिळत आहे. देशातील दोन मोठ्या व्यापार केद्रांमध्ये, अहमदाबाद आणि सुरतमध्ये मेट्रो, या शहरांमधील संपर्क व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे काम करेल. कालच केवड़ियासाठी नवीन रेल्वेमार्ग आणि नवीन रेल्वे गाड्यांची सुरूवात झाली. अहमदाबाद इथून ही आता आधु्निक जन-शताब्‍दी एक्‍सप्रेस केवड़िया पर्यंत जाईल. या शुभारंभासाठी मी गुजरातच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचे अभिनंदन करतो.

अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्प दुसरा टप्पा आणि सूरत मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

January 18th, 10:30 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुस-या टप्प्याचे आणि सूरत मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. दूरदृश्य प्रणालीव्दारे झालेल्या या कार्यक्रमाला गुजरातचे राज्यपाल, केंद्रीय गृह मंत्री, गुजरातचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री उपस्थित होते.

गुजरातमधील तीन प्रमुख प्रकल्पांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्‌घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 24th, 10:49 am

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी , उपमुख्यमंत्री नितिन पटेल , गुजरात भाजपा प्रदेश अध्यक्ष आणि खासदार सी. आर. पाटिल अन्य सर्व मंत्रीगण, खासदार, आमदार, माझे शेतकरी मित्र, गुजरातचे सर्व बंधू आणि भगिनी ,

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबर रोजी जागतिक तेल आणि वायू कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून भारत ऊर्जा मंचाचे करणार उद्‌घाटन

October 24th, 10:48 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून गुजरात मधील तीन महत्वाच्या प्रकल्पांचे उद्‌घाटन करण्यात आले. शेतकऱ्यांना 16 तास वीज पुरवठा करणाऱ्या “किसान सूर्योदय योजने’चे उद्‌घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.