प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

September 18th, 03:20 pm

देशाची सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आदिवासी समुदाय, आदिवासी बहुल गावे आणि आकांक्षी जिल्ह्यांमधील आदिवासी कुटुंबांसाठी परिपूर्ती व्याप्ती स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण 79,156 कोटी रुपयांच्या (केंद्रीय वाटा: 56,333 कोटी रुपये आणि राज्याचा वाटा: 22,823 कोटी रुपये) आर्थिक तरतुदीसह प्रधानमंत्री आदिवासी उन्नत ग्राम अभियानाला मंजुरी दिली.

प्रधान मंत्री ग्राम सडक योजना – IV ची आर्थिक वर्ष 2024-25 ते 2028-29 या काळात अंमलबजावणी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

September 11th, 08:16 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने ग्रामीण विकास विभागाने मांडलेला “प्रधान मंत्री ग्राम सडक योजना – IV (पीएमजीएसवाय-IV) ची आर्थिक वर्ष 2024-25 ते 2028-29 या काळात अंमलबजावणी करण्या”बाबतचा प्रस्ताव स्वीकारून आज त्याला मंजुरी दिली.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली प्रगतीची 43 वी आढावा बैठक

October 25th, 09:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज, प्रगती- या आयसीटी आधारित बहु-आयामी सक्रिय प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणी प्लॅटफॉर्म अंतर्गत, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेतला.

नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन येथे राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण जारी करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

September 17th, 05:38 pm

स्वातंत्र्याच्या अमृत काळात आज देशाने विकसित भारताच्या उभारणीच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. भारतात शेवटच्या टोकापर्यंत मालाचे जलद वितरण सुनिश्चित करणे , वाहतुकीशी संबंधित समस्या दूर करणे , उत्पादकांचा वेळ आणि पैशाची बचत करणे , कृषी मालाची नासधूस रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न केले जात आहेत आणि त्याचाच परिणाम म्हणजे आजचे राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण आहे आणि आणि मला विश्वास आहे की आपल्या या व्यवस्थांमध्ये सुधारणांसाठी तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या सरकारी विभागांमध्येही एक समन्वय स्थापित होईल. सर्वांगीण दृष्टिकोन निर्माण होईल. परिणामी या क्षेत्राला अपेक्षित गती मिळेल.

PM launches National Logistics Policy

September 17th, 05:37 pm

PM Modi launched the National Logistics Policy. He pointed out that the PM Gatishakti National Master Plan will be supporting the National Logistics Policy in all earnest. The PM also expressed happiness while mentioning the support that states and union territories have provided and that almost all the departments have started working together.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली 40वी प्रगती बैठक

May 25th, 07:29 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज आयसीटी आधारित प्रगती या मल्टी मोडल मंचाची 40 वी बैठक पार पडली. केंद्र आणि राज्य सरकारांचा यात समावेश असून सक्रिय प्रशासन आणि प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी हा यामागचा उद्देश आहे.