पंतप्रधानांची अप्लाइड मटेरियल्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गॅरी ई. डिकरसन यांच्याशी भेट
June 22nd, 06:56 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉशिंग्टन डीसी येथे अप्लाइड मटेरियल्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गॅरी ई. डिकरसन यांची भेट घेतली.