पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले "आवती कळाय माडी वया कळाय" हे त्यांनी स्वतः लिहिलेले गीत

October 07th, 10:44 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आवती कळाय माडी वया कळाय हे त्यांनी देवी दुर्गेच्या सन्मानार्थ स्वतः लिहिलेले गीत सामायिक केले.

इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या आवृत्तीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

December 09th, 11:09 am

गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई, राज्य सरकारचे मंत्री, आयएफसीए चे अध्यक्ष के. राजारामन जी, जगातील प्रतिष्ठित वित्तीय संस्था आणि विविध संस्थांचे नेते, महिला आणि पुरुष,

पंतप्रधानांनी इन्फिनिटी फोरम 2.0 ला केले संबोधित

December 09th, 10:40 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीमार्फत फिनटेकवरील जागतिक विचार नेतृत्व मंच असलेल्या इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या आवृत्तीला संबोधित केले. व्हायब्रंट गुजरात जागतिक परिषद 2024 च्या पूर्वी एक विशेष कार्यक्रमाच्या रुपात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (IFSCA), आणि GIFT City यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या नेतृत्वाखाली, इन्फिनिटी फोरमची दुसरी आवृत्ती आयोजित केली जात आहे. इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या आवृत्तीची मुख्य संकल्पना 'GIFT-IFSC: नव्या काळातील जागतिक वित्तीय सेवांचे मुख्य केंद्र' ही आहे.

युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीमध्ये गरबाच्या समावेशाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

December 06th, 08:27 pm

गरबा हा जीवनाचा, एकतेचा आणि आपल्या खोलवर रुजलेल्या परंपरांचा उत्सव आहे.त्याचा अमूर्त वारसा यादीतील समावेश भारतीय संस्कृतीचे सौंदर्य जगाला दाखवतो. हा सन्मान आपल्याला भावी पिढ्यांसाठी आपला वारसा जतन आणि संवर्धन करण्याची प्रेरणा देतो. ही जागतिक ओळख निर्माण झाल्याबद्दल अभिनंदन.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लिहिलेले गरबा गाणे

October 15th, 11:19 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, नवरात्रीच्या आगमनाला, त्यांनी गेल्या आठवड्यात लिहिलेले गरबा गाणे शेअर केले.