पंतप्रधानांची उद्या आग्रा भेट, 2980 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे करणार उद्‌घाटन

January 08th, 06:54 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 9 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातल्या आग्रा येथे भेट देणार आहेत. गंगाजल प्रकल्प आणि इतर विविध विकास प्रकल्पांचेही पंतप्रधान उद्‌घाटन करतील. आग्रा स्मार्ट सिटीसाठी एकिकृत नियंत्रण केंद्र, एस. एन. वैद्यकीय महाविद्यालय सुधारणा यासाठी भूमीपूजनही पंतप्रधान करणार आहेत.