गुजरातच्या अहमदाबाद येथे झालेल्या “नमस्ते ट्रम्प” कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 24th, 01:50 pm
आपण आता भारताविषयी जे उद्गार काढलेत, महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद आणि सरदार पटेल यांचे जे श्रद्धापूर्वक स्मरण केलेत, भारतीय लोकांच्या सामर्थ्याविषयी जे बोललात, भारताचे यश,इथली संस्कृती याविषयी आपण बोललात, माझ्याविषयी देखील बोललात… या तुमच्या सगळ्या अभिप्रयाविषयी, मी प्रत्येक भारतीय नागरिकाच्या वतीने आपले खूप खूप आभार मानतो. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केवळ भारताचा गौरव वाढवलेला नाही तर अमेरिकेत राहणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरीकासाठी देखील हे गौरवोद्गार आहेत.PM’s opening remarks at the Namaste Trump event in Ahmedabad, Gujarat
February 24th, 01:49 pm
PM Narendra Modi and US President Donald Trump addressed the 'Namaste Trump' community programme at the world's largest cricket stadium in Ahmedabad. Speaking about India-US ties, PM Modi said, There is so much that we share: Shared Values & Ideals, Shared Spirit of Enterprise & Innovation, Shared Opportunities & Challenges, Shared Hopes & Aspirations.पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष ट्रम्प यांचे अहमदाबाद येथील #NamasteTrump कार्यक्रमात भाषण
February 24th, 01:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अहमदाबाद येथील जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या 'नमस्ते ट्रम्प' या सामुदायिक कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी भारत- अमेरिका संबंधांबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, दोन्ही देशांमध्ये मूल्ये आणि आदर्श, उद्योजकता आणि नावीन्यपूर्णतेची भावना, संधी आणि आव्हाने, आशा आणि आकांक्षा यासारख्या खूप गोष्टी समान आहेत.Principles of Gandhi ji act as a guide to protect humanity: PM
September 25th, 05:06 am
Prime Minister Modi, along with other world leaders inaugurated Gandhi Solar Park at the UN headquarters, in New York. Speaking at the event, PM Modi said, Gandhi ji never tried to create influence through his life but it became a source of inspiration. We are living in the era of 'how to impress' but Gandhi ji's vision was 'how to inspire'.PM Modi, along with other world, leaders inaugurates Gandhi Solar Park at the UN headquarters
September 25th, 05:05 am
Prime Minister Modi, along with other world leaders inaugurated Gandhi Solar Park at the UN headquarters, in New York. Speaking at the event, PM Modi said, Gandhi ji never tried to create influence through his life but it became a source of inspiration. We are living in the era of 'how to impress' but Gandhi ji's vision was 'how to inspire'.