पश्चिम बंगालमधलील हल्दिया येथे महत्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 07th, 05:37 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्या हल्दियाला भेट दिली आणि प्रधानमंत्री उर्जा गंगा प्रकल्पाचा भाग असलेला, 348 किलोमीटर लांबीची डोभी -दुर्गापूर नैसर्गिक गॅस पाइपलाइन विभाग देशाला समर्पित केला. त्यांनी हल्दिया रिफायनरीच्या दुसऱ्या-कॅटॅलेटीक-आयसोडेवॅक्सिंग युनिटची पायाभरणी केली आणि राष्ट्रीय महामार्ग 41 वरील हल्दिया येथील रानीचक येथे चार पदरी रोड ओव्हर ब्रिज-कम-फ्लायओव्हर देशाला समर्पित केला. या कार्यक्रमाला पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.पंतप्रधानांनी पश्चिम बंगालमधील प्रकल्पांचे लोकार्पण केले आणि मुख्य पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी केली
February 07th, 05:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्या हल्दियाला भेट दिली आणि प्रधानमंत्री उर्जा गंगा प्रकल्पाचा भाग असलेला, 348 किलोमीटर लांबीची डोभी -दुर्गापूर नैसर्गिक गॅस पाइपलाइन विभाग देशाला समर्पित केला. त्यांनी हल्दिया रिफायनरीच्या दुसऱ्या-कॅटॅलेटीक-आयसोडेवॅक्सिंग युनिटची पायाभरणी केली आणि राष्ट्रीय महामार्ग 41 वरील हल्दिया येथील रानीचक येथे चार पदरी रोड ओव्हर ब्रिज-कम-फ्लायओव्हर देशाला समर्पित केला. या कार्यक्रमाला पश्चिम बंगालचे राज्यपाल आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.पंतप्रधान येत्या 5 जानेवारीला कोची- मंगळुरू नैसर्गिक गॅस पाईपलाईन प्रकल्प देशाला करणार समर्पित
January 03rd, 02:29 pm
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी दिनांक 5 जानेवारी 2021 रोजी सकाळी11वाजता व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे कोची- मंगळुरू गॅस पाईपलाईन प्रकल्प देशाला समर्पित करणार आहेत. हा कार्यक्रम ‘वन नेशन वन गॅस ग्रिड’ निर्मितीच्या दिशेने ठरवलेला महत्वपूर्ण टप्पा आहे.केरळ आणि कर्नाटकचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री, तसेच केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.India - Russia Joint Statement during visit of Prime Minister to Vladivostok
September 04th, 02:45 pm
Augmenting the local strengths of North East
March 27th, 02:58 pm
The government is working on multiple fronts to bring the northeast India at the same level of development as the rest of the country. From infrastructure to tourism sector, the region is gearing up to lead India’s development journey.पंतप्रधानांच्या हस्ते तालचेर येथे खत कारखान्याची पायाभरणी
September 22nd, 10:01 am
पंतप्रधानांच्या हस्ते तालचेर येथे खत कारखान्याची पायाभरणी झाली. त्यावेळी जमलेल्या सर्व लोकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की आम्ही संकल्प केला आहे की, देशात नव्या चैतन्याने,नव्या गतीने,देशाला नव्या उंचीवर न्यायचे आहे .The Central Government is devoting significant resources for the empowerment of the power, Dalits and Tribal communities: PM Modi
May 25th, 05:30 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, today laid the foundation stone of various projects of the Government of India and Government of Jharkhand, at an event in Sindriपंतप्रधानांनी सिंद्री येथे दिली भेट, झारखंडमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी
May 25th, 05:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज झारखंडमध्ये सिंद्री येथे आयोजित कार्यक्रमात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी केली.भारत आणि रशिया यांच्यात अनौपचारिक संवाद
May 21st, 10:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात रशियामध्ये सोची येथे 21 मे 2018 रोजी पहिला अनौपचारिक संवाद झाला. या भेटीच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांना परस्परांशी मैत्रीचे बंध दृढ करण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्यांबाबतच्या मतांची देवाण घेवाण करण्याची संधी प्राप्त झाली.ऍडव्हान्टेज आसाम- जागतिक गुंतवणूकदार परिषद 2018 च्या उद्घाटनपर सत्रात पंतप्रधानांनी केलेले संबोधन
February 03rd, 02:10 pm
आसाम प्रगतीपथावर वाटचाल करत आहे हेच,या परिषदेतली आपणा सर्वांची उपस्थिती दर्शवते आहे. प्रमुख पाहुणे म्हणून भुतानचे पंतप्रधान टोगबे यांची उपस्थिती, भारत आणि भूतान यांच्या अतूट मैत्रीची ग्वाही देत आहे.ॲडव्हान्टेज-आसाम, जागतिक गुंतवणूकदार परिषद 2018 ला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 03rd, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुवाहाटी येथे ॲडव्हान्टेज आसाम-जागतिक गुंतवणूकदार परिषद 2018 च्या उद्घाटनपर सत्राला संबोधित केलं. उपस्थितांचं स्वागत करताना त्यांनी केंद्र सरकारच्या ॲक्ट ईस्ट धोरणाच्या केंद्रस्थानी ईशान्य भाग असल्याचं यावेळी बोलतांना सांगितलं. या धोरणाअंतर्गत आसियान देशांशी जनतेमधला संवाद वाढवणं, व्यापार संबंधात वृद्धी आणि इतर संबंध वृद्धींगत करण्याला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.तेल आणि वायू क्षेत्रातील जागतिक कंपन्यांचे कार्यकारी अधिकारी आणि तज्ञांशी पंतप्रधानांची चर्चा
October 09th, 02:26 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेल आणि वायू क्षेत्रातल्या जागतिक कंपन्यांच्या कार्यकारी अधिकाऱ्यांशी आणि तज्ञांशी चर्चा केली.