पंतप्रधानांनी अर्जेंटिनाच्या अध्यक्षांची घेतली भेट
November 20th, 08:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने 19 नोव्हेंबर रोजी अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिलेई,यांची भेट घेतली.पंतप्रधानांनी जोनास मसेट्टी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेतली; वेदांत आणि गीता यात त्यांना असलेल्या रुची बद्दल केले कौतुक
November 20th, 07:54 am
वेदांत आणि गीता याविषयी असलेल्या रुचीबाबत जोनास मासेट्टी यांचे कौतुक करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज असे नमूद केले की भारतीय संस्कृती जगभरात जो प्रभाव पाडत आहे ते कौतुकास्पद आहे. संस्कृतमधील रामायणाचे जोनास मासेट्टी आणि त्यांच्या सहकार्याने केलेले सादरीकरण पाहून पंतप्रधानांनी त्यांची भेट घेतली.प्रशासनासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि डाटा संदर्भातील जाहिरनामा - अनेक जी 20 देशांनी, अतिथी देशांनी तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांनी मान्यता दिलेले आणि भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या जी 20 मधील त्रयीतर्फे सादर करण्यात आलेले संयुक्त परिपत्रक
November 20th, 07:52 am
केवळ 3 टक्क्याची जागतिक वृद्धी ही या शतकातील सर्वात नीचांकी वृद्धी असून महामारीच्या आधीपर्यंत या वृद्धीचा दर सुमारे 4 टक्के होता. त्याच वेळी तंत्रज्ञान मात्र भोवळ आणणाऱ्या वेगाने प्रगती करत असून जर न्याय्य पद्धतीने वापरले तर हे तंत्रज्ञान आपल्याला वृद्धीचा दर वाढवण्याची ऐतिहासिक संधी देते, असमानता कमी करते आणि शाश्वत विकास उद्दीष्ठांची (एसडीजीज)पूर्तता करण्यातील दरी भरून काढण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल ठरते.डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा व्यवस्थापनावर भर ही सर्वसमावेशक विकास साध्य करण्याची आणि जागतिक स्तरावर जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची गुरुकिल्ली आहे: पंतप्रधान
November 20th, 05:04 am
सर्वसमावेशक वाढ साध्य करण्यासाठी आणि जागतिक स्तरावर जीवन बदलण्यासाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा व्यवस्थापन महत्त्वाचे आहे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भर दिला.तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाला प्राधान्य देऊन भारत आरोग्य क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहे : पंतप्रधान
November 20th, 05:02 am
आपण राहतो तो ग्रह निरोगी असेल तरच तो चांगला ग्रह आहे असे अधोरेखित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणाले की भारत आरोग्य क्षेत्रात सक्रियपणे काम करत असून तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाला मोठे प्राधान्य देत आहे. यावेळी त्यांनी हे देखील नमूद केले की भारत या संदर्भात सुरू असलेल्या जागतिक प्रयत्नांना अधिक बळकटी देईल.तंत्रज्ञानामध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांसंदर्भात वेगाने प्रगती साधण्यासाठी आणि जागतिक स्तरावर जीवन सक्षम बनवण्यासाठी अफाट क्षमता आहे: पंतप्रधान
November 20th, 05:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की तंत्रज्ञानामध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांसंदर्भात वेगाने प्रगती साधण्यासाठी आणि जागतिक स्तरावर जीवन सक्षम बनवण्यासाठी अफाट क्षमता आहे.पंतप्रधानांनी घेतली इटलीच्या पंतप्रधानांची भेट
November 19th, 08:34 am
ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी आज इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. या दोन पंतप्रधानांची गेल्या दोन वर्षांतील ही पाचवी भेट आहे. आजच्या भेटीआधी जून 2024 मध्ये इटलीत पुगलिया येथे पंतप्रधान मेलोनी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जी 7 शिखर परिषदेनिमित्त या दोन नेत्यांची भेट झाली होती. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत जी 7 चे नेतृत्व करत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान मेलोनी यांचे अभिनंदन केले.पंतप्रधान आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष यांची झाली भेट
November 19th, 06:09 am
ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष एचई प्रबोवो सुबियांटो यांची आज भेट घेतली. दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती.पंतप्रधानांनी घेतली पोर्तुगालच्या पंतप्रधानांची भेट
November 19th, 06:08 am
ब्राझीलमध्ये रिओ द जानिरो येथे आयोजित जी20 परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस माँटेनेग्रो यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांची परस्परांशी ही पहिलीच भेट होती. पंतप्रधान माँटेनेग्रो यांनी एप्रिल 2024 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि पोर्तुगाल यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ तसेच आणखी मजबूत करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांच्या पंतप्रधान म्हणून तिसऱ्या कार्यकाळाबद्दल पंतप्रधान माँटेनेग्रो यांनी त्यांचे अभिनंदन केले.पंतप्रधान मोदी ब्राझीलमध्ये रिओ दि जानेरो येथे दाखल
November 18th, 08:38 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे दाखल झाले आहेत. या भेटीत ते G20 शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत तसेच जागतिक नेत्यांची भेट घेणार आहेत.जी-20 नवी दिल्ली घोषणापत्र (लिडर्स डिक्लेरशन)
September 09th, 05:04 pm
जी-20 नवी दिल्ली आज स्वीकारलेले घोषणापत्रासाठी (लिडर्स डिक्लेरेशन) इथे क्लिक करा:जग हवामान बदलाच्या समस्येच्या विळख्यात असताना आम्ही जगाला मार्ग दाखवला आणि मिशन लाईफ हा पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा उपक्रम सुरू केला - पंतप्रधान नरेंद्र मोदी
August 15th, 05:08 pm
77व्या स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीत ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की आम्ही जी-20 शिखर परिषदेसाठी ‘एक जग, एक कुटुंब, एक भविष्य’ ही संकल्पना मांडली आणि या दिशेने काम करत आहोत. जग हवामान बदलाच्या समस्येच्या विळख्यात असताना आम्ही जगाला मार्ग दाखवला आहे आणि मिशन लाईफ हा पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा उपक्रम सुरू केला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी केली चर्चा
June 10th, 10:13 pm
यावेळी उभय नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्यातील प्रगतीचा आढावा घेतला, जे लोकांमधील ऐतिहासिक आणि सुदृढ परस्पर संबंधांवर आधारित आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 12 चित्त्यांच्या भारतातील स्थानानंतरनाबद्दल पंतप्रधानांनी दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे आभार मानले.शिक्षण मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या जी 20 जनभागीदारी कार्यक्रमातील विक्रमी लोकसहभागाबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक
June 10th, 07:53 pm
शिक्षण मंत्रालयाचा उपक्रम असलेल्या जी 20 जनभागीदारी कार्यक्रमातील विक्रमी लोकसहभागाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.If the world praises India it's because of your vote which elected a majority government in the Centre: PM Modi in Mudbidri
May 03rd, 11:01 am
Continuing his election campaigning spree, Prime Minister Narendra Modi today addressed a mega public meeting in Karnataka’s Mudbidri. May 10th, the day of the polls, is fast approaching. The BJP is determined to make Karnataka the top state and BJP's resolve is to make Karnataka a manufacturing super power. This is our roadmap for the coming years,” stated PM Modi.PM Modi addresses public meetings in Karnataka’s Mudbidri, Ankola and Bailhongal
May 03rd, 11:00 am
Continuing his election campaigning spree, Prime Minister Narendra Modi today addressed a mega public meeting in Karnataka’s Mudbidri. May 10th, the day of the polls, is fast approaching. The BJP is determined to make Karnataka the top state and BJP's resolve is to make Karnataka a manufacturing super power. This is our roadmap for the coming years,” stated PM Modi.रिपब्लिक टीव्ही कॉन्क्लेव्हमधील पंतप्रधानांचे भाषण
April 26th, 08:01 pm
अर्णब गोस्वामी जी, रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सर्व सहकारी, रिपब्लिक टीव्हीचे देश-विदेशातील सर्व प्रेक्षक, महिला -पुरुषगण , माझे म्हणणे मांडण्यापूर्वी मला तुम्हाला माझ्या लहानपणी जो विनोद ऐकायचो, तो सांगायचा आहे. एक प्राध्यापक होते आणि त्यांच्या मुलीने आत्महत्या केली, मी जीवनाला कंटाळले आहे, मला जगायचे नाही, म्हणून मी कांकरिया तलावात उडी मारून जीव देईन अशा आशयाची चिट्ठी तिने लिहून ठेवली होती . सकाळी पाहिले की मुलगी घरात नाही. तेव्हा पलंगावर चिट्ठी बघून वडिलांना खूप राग आला. ते म्हणाले, मी प्राध्यापक आहे, इतकी वर्षे मी शिकवले, तरीही कांकरिया स्पेलिंग चुकीचं लिहून गेली आहे. असो, मला आनंद आहे की अर्णब उत्तम हिंदी बोलू लागले आहेत . ते काय म्हणाले मी ऐकले नाही, मात्र हिंदी बरोबर आहे की नाही, हे मी अतिशय लक्षपूर्वक ऐकत होतो आणि कदाचित मुंबईत राहिल्यामुळे तुम्ही हिंदी चांगले शिकले असावेत .नवी दिल्लीत आयोजित रिपब्लिक समिटला पंतप्रधानांनी केले संबोधित
April 26th, 08:00 pm
नवी दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेस येथे आयोजित रिपब्लिक समिटला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संबोधित केले.भारताच्या जी-20 अध्यक्षपदाच्या पैलूंसंदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राज्यपाल, मुख्यमंत्री आणि नायब राज्यपालांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक
December 09th, 08:38 pm
भारताच्या जी-20 अध्यक्षपदाशी संबंधित पैलूंवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक झाली.स्काय इज नॉट दि लिमिटः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
November 27th, 11:00 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन कि बात’ मध्ये पुन्ह: एकदा तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. या कार्यक्रमाचा हा 95 वा भाग आहे. आपण जलदगतीने या कार्यक्रमाच्या 100 व्या भागाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत. हा कार्यक्रम माझ्यासाठी 130 कोटी देशवासीयांशी संवाद साधण्याचे आणखी एक माध्यम आहे.प्रत्येक भागाच्या आधी, गावांमधून तसेच शहरांमधून आलेली असंख्य पत्रे वाचणे, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांनी पाठवलेले ऑडीओ ऐकणे, या सगळ्या बाबी माझ्यासाठी एक अध्यात्मिक अनुभवासारख्या आहेत.