पूर्वांचल द्रूतगती मार्गाचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

November 16th, 01:23 pm

ज्या भूमीवर हनुमंताने कालनेमीचा वध केला आहे, त्या भूमीच्या लोकांना मी प्रणाम करतो. 1857 च्या लढ्यामध्ये इथल्याच लोकांनी इंग्रजांना सळोपळो करून सोडले होते. या भूमीतल्या मातीच्या कणा- कणाला स्वातंत्र्य संग्रामाचा सुगंध आहे. कोइरीपूरच्या लढ्याचे कोणाला विस्मरण होणार आहे? आज या पवित्र भूमीला, पूर्वांचल द्रूतगती मार्गाची भेट मिळाली आहे. तुम्हा सर्वांची अनेक दिवसांपासूनची मागणी आता पूर्ण झाली आहे. याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप- खूप अभिनंदन!

पंतप्रधानांच्या हस्ते पुर्वांचल एक्स्प्रेस वे चे उद्‌घाटन

November 16th, 01:19 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुर्वांचल एक्स्प्रेसवे चे उद्‌घाटन झाले. सुलतानपूर जिल्ह्यातील एक्स्प्रेसवेवर बांधलेल्या 3.2 किलोमीटर लांबीच्या धावपट्टीवरून झालेल्या एअरशोचे अवलोकनही त्यांनी केले.

देशभरातील युवा नवोन्मेषी आणि स्टार्ट अप उद्योजकांशी ‍व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून पंतप्रधानांनी साधला संवाद

June 06th, 11:15 am

देशभरातील युवा नवोन्मेषी आणि स्टार्ट अप उद्योजकांशी ‍व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. सरकारी योजनांच्या विविध लाभार्थींशी व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून पंतप्रधानांनी संवाद साधण्याची ही चौथी वेळ आहे.

कर्नाटकला भाजप सरकारची गरज आहे जे शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशील आहे: पंतप्रधान मोदी

May 02nd, 10:08 am

आज नरेंद्र मोदी अॅप द्वारे कर्नाटक किसान मोर्चाशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या अनेक मैत्रीपूर्ण उपक्रमांना अधोरेखित केले आणि केंद्राकडून केलेल्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे असे सांगितले.

कर्नाटकला भाजप सरकारची गरज आहे जे शेतकऱ्यांच्या प्रती संवेदनशील आहे: पंतप्रधान मोदी

May 02nd, 10:07 am

आज नरेंद्र मोदी अॅप द्वारे कर्नाटक किसान मोर्चाशी संवाद साधताना नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या अनेक मैत्रीपूर्ण उपक्रमांना अधोरेखित केले आणि केंद्राकडून केलेल्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे असे सांगितले.

कृषी 2022: शेतकरी वर्गाचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

February 20th, 05:47 pm

संपूर्ण देशातून आलेले संशोधक, शेतकरी बंधू आणि येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपण सर्वजण एका महत्वपूर्ण, अतिशय गंभीर आणि अत्यंत आवश्यक अशा विषयावर विचार विनिमय करण्यासाठी एकत्र आलो आहोत.

“कृषी 2022- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे” या संदर्भातल्या राष्ट्रीय परिषदेला पंतप्रधानांचे संबोधन

February 20th, 05:46 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “कृषी 2022-शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे” या संदर्भातल्या दिल्लीत पुसा इथल्या एनएएसी कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या राष्ट्रीय परिषदेला उपस्थिती लावली.

125 crore Indians are our high command, says PM Narendra Modi

December 04th, 08:05 pm

Prime Minister Narendra Modi today attacked the Congress party for defaming Gujarat. He said that Congress cannot tolerate or accept leaders from Gujarat and hence always displayed displeasure towards them and the people of the state.