पंतप्रधान मोदी, जर्मन राष्ट्राध्यक्ष स्टीनमेयर यांनी सुंदर नर्सरीला भेट दिली
March 24th, 07:45 pm
नवी दिल्ली येथे नरेंद्र मोदी आणि जर्मन राष्ट्राध्यक्ष फ्रॅंक वाल्टर स्टीनमेयर यांनी सुंदर नर्सरीला भेट दिली.Prime Minister holds talks with President of Germany
May 30th, 07:42 pm
Prime Minister Narendra Modi today met German President Frank-Walter Steinmeier. Both the sides deliberated on wide-ranging topics of mutual interest and global perspective and agreed to further strengthen ties between India and Germany.जर्मनी, स्पेन आणि रशिया व फ्रांस दौऱ्यावर निघण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन जर्मनी, स्पेन, रशिया आणि फ्रांस देशांच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन
May 28th, 04:46 pm
२९ आणि ३० मे २०१७ रोजी मी जर्मन चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्या निमंत्रणावरून चौथ्या भारत-जर्मनी अंतर सरकार चर्चेसाठी(IGC) जर्मनीला भेट देत आहे.भारत आणि जर्मनी मोठे लोकशाही देश असून प्रमुख अर्थव्यवस्था तसेच प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींमध्ये महत्वाचे घटक देश आहेत. आमची डावपेचात्मक भागीदारी ही लोकशाही मूल्ये आणि खुल्या, समावेशक आणि नियमांवर आधारित अशा जागतिक व्यवस्थेप्रती कटीबद्धतेवर आधारलेली आहे. आमच्या विकासात्मक उपायांमध्ये जर्मनी हा अत्यंत मौल्यवान असा भागीदार असून भारताच्या परिवर्तनासंबंधी माझा जो दृष्टीकोन आहे त्याच्याशी जर्मन क्षमता अगदी चपखल बसते.