दुसऱ्या भारत - कॅरिकॉम परिषदेतील पंतप्रधानांच्या उद्घाटनपर भाषणाचा मराठी अनुवाद
November 21st, 02:15 am
राष्ट्राध्यक्ष इरफान अली आणि पंतप्रधान डिकन मिशेल यांच्यासह दुसऱ्या भारत – कॅरिकॉम परिषदेचे आयोजन करताना मला अतिशय आनंद होत आहे. मी, कॅरिकॉम परिवारातल्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो आणि परिषेदच्या उत्कृष्ट आयोजनासाठी राष्ट्राध्यक्ष इरफान अली यांचे विशेष आभार मानतो.PM Modi attends Second India CARICOM Summit
November 21st, 02:00 am
PM Modi and Grenada PM Dickon Mitchell co-chaired the 2nd India-CARICOM Summit in Georgetown. PM Modi expressed solidarity with CARICOM nations for Hurricane Beryl's impact and reaffirmed India's commitment as a reliable partner, focusing on development cooperation aligned with CARICOM's priorities.जी7 शिखर परिषदेसाठी इटलीच्या दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युकेच्या पंतप्रधानांसह बैठक
June 14th, 04:00 pm
जी7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीतील अपुलिया इथे गेले असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनायटेड किंगडम (युके) चे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह द्विपक्षीय बैठक घेतली. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून आल्याबद्दल मोदी यांचे सुनक यांनी अभिनंदन केले. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार या बैठकीत केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी 'ऑर्डर ऑफ ड्रुक ग्याल्पो' पुरस्काराने सन्मानित
March 22nd, 03:39 pm
डिसेंबर 2021मध्ये थिम्पूत ताशीछोडझोंग येथे झालेल्या भूतानच्या 114 व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात भूतानचे राजे यांनी हा पुरस्कार जाहीर केला होता . भारत-भूतान मैत्री मजबूत करण्यासाठी मोदी यांनी दिलेले योगदान तसेच त्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची दखल घेत मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली जागतिक महासत्ता म्हणून भारताचा उदय झाला असून त्यांच्या कार्यकाळातच भारताचा भूतानशी विशेष बंध तयार झाल्याने हा पुरस्कार देऊन मोदी यांचा गौरव करण्यात आला. मोदींच्या नेतृत्वाने भारताला परिवर्तनाच्या मार्गावर आणले आहे, त्यांच्यामुळे भारताचे जागतिक पातळीवर नैतिक अधिपत्य आणि प्रभाव वाढला आहे असे प्रशस्तीपत्रात नमूद केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनाचा मराठी अनुवाद
May 24th, 06:41 am
ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान माझे आणि माझ्या शिष्टमंडळाचे जे आदरातिथ्य झाले त्याबद्दल आणि आम्हाला मिळालेल्या आदराबद्दल मी ऑस्ट्रेलियातील जनतेचे आणि पंतप्रधान अल्बानीज यांचे मनापासून आभार मानतो. माझे मित्र पंतप्रधान अल्बानीज भारत भेटीवर येऊन गेल्यानंतर दोन महिन्यांच्या आतच मी ऑस्ट्रेलियाला आलो आहे.गेल्या एका वर्षातली आमची ही सहावी भेट आहे.पंतप्रधानांच्या हस्ते येत्या 23 जूनला वाणिज्य भवनाचे आणि निर्यात पोर्टलचे उद्घाटन
June 22nd, 03:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, उद्या म्हणजेच येत्या 23 जून रोजी सकाळी साडे दहा वाजता, वाणिज्य आणि उद्योग भवनाच्या 'वाणिज्य भवन' या नव्या इमारतीचे उद्घाटन होणार आहे. याच कार्यक्रमात पंतप्रधान निर्यात- (NIRYAT म्हणजेच व्यापाराच्या वार्षिक विश्लेषणासाठी राष्ट्रीय आयात-निर्यात नोंदी करणाऱ्या) पोर्टलचाही शुभारंभ करतील. भारताच्या परदेशी व्यापाराशी संबंधित आवश्यक ती सगळी माहिती संबंधित व्यक्तींना एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना मार्गदर्शनही करतील.Finalisation of the BRICS Counter Terrorism Strategy an important achievement: PM
November 17th, 05:03 pm
In his intervention during the BRICS virtual summit, PM Narendra Modi expressed his contentment about the finalisation of the BRICS Counter Terrorism Strategy. He said it is an important achievement and suggested that NSAs of BRICS member countries discuss a Counter Terrorism Action Plan.ब्रिक्स व्हर्चुअल शिखर परिषद 2020 मध्ये पंतप्रधानांचे उद्घाटनाचे भाषण
November 17th, 05:02 pm
सर्वप्रथम मी ब्रिक्स परिषदेच्या यशस्वी आयोजनाबद्दल राष्ट्रपति पुतिन यांचे अभिनंदन करतो. तुमच्या मार्गदर्शनाने आणि पुढाकारामुळे जागतिक महामारीच्या काळातही ब्रिक्सने आपली गती कायम राखली आहे. माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी मी राष्ट्रपती रामाफोसा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.Prime Minister meeting with President of Indonesia
November 03rd, 06:17 pm
Prime Minister Shri Narendra Modi met the President of Republic of Indonesia H.E. Joko Widodo in Bangkok on 3 November 2019 on the sidelines of ASEAN/EAS related meetings.Prime Minister’s meeting with the Prime Minister of Thailand
November 03rd, 06:07 pm
Prime Minister Shri Narendra Modi met Prime Minister of Thailand Gen(ret.) Prayut Chan-o-Cha on 3rd November 2019 on the sidelines of 35th ASEAN Summit, 14th East Asia Summit(EAS) and 16th India-ASEAN Summit.संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी बेल्जियमच्या पंतप्रधानांची घेतली भेट
September 26th, 09:35 am
संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2019 रोजी बेल्जियमचे पंतप्रधान चार्ल्स मिशेल यांची न्यूयॉर्क येथे भेट घेतली. मिशेल यांची युरोपियन परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती भारत दौऱ्यावर आले असतांना पंतप्रधानांचे निवेदन
January 25th, 01:00 pm
भारताचे घनिष्ठ मित्र राष्ट्रपती रामाफोसा आज आपल्यात उपस्थित आहेत, ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्यासाठी भारत नवा नाही, पण राष्ट्रपती म्हणून त्यांचा हा पहिलाच भारत दौरा आणि आहे त्यांचा हा भारत दौरा आमच्या संबंधतील एका विशिष्ट टप्प्यावर होत आहे. यावर्षी महात्मा गांधीजींची 150 वी जयंती आहे. गेल्या वर्षी नेल्सन मंडेला यांची जन्मशताब्दी होती. आणि गेल्या वर्षी आमच्या राजनैतिक संबंधाचे रौप्य महोत्सवी वर्ष होते. या विशष्ट टप्प्यावर राष्ट्रपती रामाफोसा भारतात आले आहेत. त्यांचा हा भारत दौरा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण भारताच्या प्रजासत्ताक दिवसाच्या समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. हा सन्मान आणि गौरव आम्हाला प्रदान केल्याबद्दल संपूर्ण भारत त्यांचा आभारी अहे.मोरोक्कोचे परराष्ट्र व्यापार सचिव रकिया एडरहॅम यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
January 17th, 11:33 pm
मोरोक्कोचे उद्योग, गुंतवणूक, व्यापार आणि डिजिटल अर्थव्यवस्था मंत्रालयातील परराष्ट्र व्यापार सचिव रकिया एडरहॅम यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.मालदीव प्रजासत्ताकाच्या अध्यक्षांच्या भारत भेटीच्या वेळी प्रसिद्ध केलेले संयुक्त निवेदन (डिसेंबर 17, 2018)
December 17th, 04:32 pm
मालदीव प्रजासत्ताकाचे अध्यक्ष महामहिम श्री. इब्राहिम मोहम्मद सोलीह भारतीय प्रजासत्ताकाचे पंतप्रधान महामहिम श्री नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून 16 ते 18 डिसेंबर 2018 दरम्यान भारताच्या भेटीवर आहेत.मालदीवच्या राष्ट्राध्यक्षाच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या करारांची यादी
December 17th, 04:21 pm
मालदीवच्या राष्ट्राध्यक्षाच्या भारत दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी करण्यात आलेल्या करारांची यादीमालदीवच्या राष्ट्रपतींच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेले निवेदन
December 17th, 12:42 pm
इतिहास, संस्कृती, व्यापार आणि सामाजिक संबंधांमुळे आपण अधिकच जवळ आलो आहोत. दोन्ही देशांमधल्या जनतेमधे लोकशाहीविषयी असलेली आस्था आणि विकासाच्या आकांक्षेमुळे आपल्यात जवळीक निर्माण झाली आहे. तुमच्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांच्या इतिहासात एक नवा अध्याय सुरु होणार आहे.Congress divides, BJP unites: PM Modi
October 10th, 05:44 pm
Prime Minister Narendra Modi today interacted with BJP booth Karyakartas from five Lok Sabha seats - Raipur, Mysore, Damoh, Karauli-Dholpur and Agra. During the interaction, PM Modi said that BJP was a 'party with a difference'. He said that the BJP was a cadre-driven party whose identity was not limited to a single family or clan.PM Modi interacts with BJP Karyakartas from Five Lok Sabha Seats via NaMo App.
October 10th, 05:40 pm
Prime Minister Narendra Modi today interacted with BJP booth Karyakartas from five Lok Sabha seats - Raipur, Mysore, Damoh, Karauli-Dholpur and Agra. During the interaction, PM Modi said that BJP was a 'party with a difference'. He said that the BJP was a cadre-driven party whose identity was not limited to a single family or clan.Prime Minister’s remarks during joint press meet with President of Russia
October 05th, 02:45 pm
Addressing the joint press meet with President Putin, PM Modi said that India accorded highest priority to its partnership with Russia. Both the countries agreed to strengthen cooperation in combating the menace of terrorism, climate change, SCO, BRICS, G20 and ASEAN. The PM stated that in the coming times, both the sides would deepen trade and investment links and enhance cooperation from sea to space.आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेच्या तिसऱ्या वार्षिक बैठकीच्या उदघाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 26th, 10:50 am
आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेच्या (एआयआयबी) तिसऱ्या वार्षिक बैठकीसाठी मुंबईत उपस्थित राहताना मला आनंद होत आहे. बँक आणि तिच्या सदस्यांबरोबर आमचे संबंध अधिक दृढ करण्याची यानिमित्ताने संधी मिळाल्याबद्दल मला आनंद झाला आहे.