उत्तर प्रदेशातील संभल येथे श्री कल्की धामच्या पायाभरणी समारंभातील पंतप्रधानांचे भाषण
February 19th, 11:00 am
सर्व संतांना विनंती आहे की त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. उत्तर प्रदेशचे ऊर्जावान मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथ जी, पूज्य श्री अवधेशानंद गिरी जी, कल्किधामचे प्रमुख आचार्य प्रमोद कृष्णम् जी, पूज्य स्वामी कैलाशानंद ब्रह्मचारी जी, पूज्य सदगुरू श्री रितेश्वर जी, प्रचंड संख्येने आलेले, भारतातील विविध कानाकोपऱ्यातून आलेले पूज्य संतगण, आणि माझ्या प्रिय श्रद्धाळू बंधू आणि भगिनींनो!पंतप्रधानांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील संभल येथे श्री कल्की धाम मंदिराचा कोनशीला समारंभ
February 19th, 10:49 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात श्री कल्की धाम मंदिराचा कोनशीला समारंभ झाला.पंतप्रधानांनी यावेळी श्री कल्की धाम मंदिराच्या प्रतिकृतीचे अनावरण देखील केले.आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या अध्यक्षतेखालील श्री कल्की धाम निर्माण ट्रस्टतर्फे या मंदिराची उभारणी केली जात आहे. आजच्या कार्यक्रमात अनेक संत, धार्मिक नेते तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.For us, MSME means- Maximum Support to Micro Small and Medium Enterprises: PM Modi
June 30th, 10:31 am
PM Modi participated in the ‘Udyami Bharat’ programme. To strengthen the MSME sector, in the last eight years, the Prime Minister said, the government has increased the budget allocation by more than 650%. “For us, MSME means - Maximum Support to Micro Small and Medium Enterprises”, the Prime Minister stressed.PM participates in ‘Udyami Bharat’ programme
June 30th, 10:30 am
PM Modi participated in the ‘Udyami Bharat’ programme. To strengthen the MSME sector, in the last eight years, the Prime Minister said, the government has increased the budget allocation by more than 650%. “For us, MSME means - Maximum Support to Micro Small and Medium Enterprises”, the Prime Minister stressed.पंतप्रधान येत्या 14 फेब्रुवारीला तामिळनाडू आणि केरळच्या दौऱ्यावर जाणार
February 12th, 06:10 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 14 फेब्रुवारीला तामिळनाडू आणि केरळचा दौरा करणार आहेत. यावेळी 14 तारखेला सकाळी 11 च्या सुमाराला चेन्नईत पंतप्रधानांच्या हस्ते महत्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण होईल आणि अनेक प्रकल्पांचा कोनशिला समारंभही होईल. तसेच अर्जुन मेन बॅटल टँक लष्कराला सुपूर्द करण्याचा समारंभही त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजताच्या सुमाराला पंतप्रधान कोच्ची येथे विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करतील. या प्रकल्पांमुळे दोन्ही राज्यांच्या विकासाला महत्वाची गती मिळेल आणि या राज्यांची विकासक्षमता पूर्णपणे वापरण्याचा वेग वाढेल.Biofuels can power India’s growth in 21st century: PM Modi
August 10th, 11:10 am
The Prime Minister, Shri Narendra Modi, today addressed an event to mark World Biofuel Day in New Delhi. He addressed a perse gathering, consisting of farmers, scientists, entrepreneurs, students, government officials, and legislators.PM addresses event to mark World Biofuel Day
August 10th, 11:10 am
The Prime Minister, Shri Narendra Modi, today addressed an event to mark World Biofuel Day in New Delhi. He addressed a perse gathering, consisting of farmers, scientists, entrepreneurs, students, government officials, and legislators.आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेच्या तिसऱ्या वार्षिक बैठकीच्या उदघाटन समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 26th, 10:50 am
आशियाई पायाभूत गुंतवणूक बँकेच्या (एआयआयबी) तिसऱ्या वार्षिक बैठकीसाठी मुंबईत उपस्थित राहताना मला आनंद होत आहे. बँक आणि तिच्या सदस्यांबरोबर आमचे संबंध अधिक दृढ करण्याची यानिमित्ताने संधी मिळाल्याबद्दल मला आनंद झाला आहे.PM Modi addresses business and community event in Singapore
May 31st, 06:00 pm
Addressing a business and community event in Singapore, PM Modi said, “In India, the present is changing rapidly. At a speed and a scale not known so far. A New India is taking shape.” He added that economic reforms were taking place at unprecedented speed and India was among the most open economies in the world today.Ensuring a corruption-free, citizen-centric and development-friendly ecosystem is our priority: PM Modi
May 30th, 02:25 pm
Addressing a community programme in Indonesia, PM Modi termed India-Indonesia ties to be special. Stating that in the last four years, India had witnessed unparalleled transformation, PM Modi cited several initiatives and steps being undertaken by the Government to India to make India a better place to do business. He said, “Ensuring a corruption-free, citizen-centric and development-friendly ecosystem is our priority.”जकार्ता येथील भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी संबोधित केले
May 30th, 02:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जकार्ता येथे भारतीय समुदायाला संबोधित केले. त्यांनी भारत आणि इंडोनेशियामधील विशेष संबंध विशद केले आणि नवी दिल्लीत यंदा प्रजासत्ताक दिन सोहळ्याची आठवण सांगितली. ज्यात इंडोनेशियासह 10 आसियान देशांचे नेते उपस्थित होते. ते म्हणाले की, हा योगायोग नव्हे, 1950 सालीही नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन संचलनाला इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.ऍडव्हान्टेज आसाम- जागतिक गुंतवणूकदार परिषद 2018 च्या उद्घाटनपर सत्रात पंतप्रधानांनी केलेले संबोधन
February 03rd, 02:10 pm
आसाम प्रगतीपथावर वाटचाल करत आहे हेच,या परिषदेतली आपणा सर्वांची उपस्थिती दर्शवते आहे. प्रमुख पाहुणे म्हणून भुतानचे पंतप्रधान टोगबे यांची उपस्थिती, भारत आणि भूतान यांच्या अतूट मैत्रीची ग्वाही देत आहे.ॲडव्हान्टेज-आसाम, जागतिक गुंतवणूकदार परिषद 2018 ला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 03rd, 02:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुवाहाटी येथे ॲडव्हान्टेज आसाम-जागतिक गुंतवणूकदार परिषद 2018 च्या उद्घाटनपर सत्राला संबोधित केलं. उपस्थितांचं स्वागत करताना त्यांनी केंद्र सरकारच्या ॲक्ट ईस्ट धोरणाच्या केंद्रस्थानी ईशान्य भाग असल्याचं यावेळी बोलतांना सांगितलं. या धोरणाअंतर्गत आसियान देशांशी जनतेमधला संवाद वाढवणं, व्यापार संबंधात वृद्धी आणि इतर संबंध वृद्धींगत करण्याला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.‘फिक्की’च्या 90 व्या वार्षिक सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 13th, 05:18 pm
‘फिक्की’चे अध्यक्ष पंकज आर. पटेल, भावी अध्यक्ष रमेश सी. शाह, सरचिटणीस डॉ. संजय बारू, आणि येथे उपस्थित असलेले अन्य सन्माननीय, आपण आज सगळेजण संपूर्ण वर्षभर केलेल्या कामकाजाचा लेखा-जोखा सामोरे घेवून बसले आहात. यावर्षी ‘फिक्की’ला 90 वर्षेही होत आहेत. कोणत्याही संस्थेच्या दृष्टीने ही गौरवाची बाब आहे. आपणा सर्वांना माझ्यावतीने खूप-खूप शुभेच्छा.पंतप्रधानांनी फिक्कीच्या 90 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले
December 13th, 05:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिक्की अर्थात भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाच्या 90 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले.Our mantra is 'P for P - Ports for Prosperity': PM Modi
October 22nd, 02:48 pm
Prime Minister Narendra Modi addressed a huge gathering in Dahej, he said Ro-Ro ferry service launched today will give a new dimension to tourism sector of our country. After launching Ro-Ro Ferry, Prime Minister said that we can reduce the cost of logistics by promoting water transport.PM addresses public meeting at Dahej, Gujarat
October 22nd, 02:45 pm
Prime Minister Narendra Modi addressed a huge gathering in Dahej, he said Ro-Ro ferry service launched today will give a new dimension to tourism sector of our country. After launching Ro-Ro Ferry, Prime Minister said that we can reduce the cost of logistics by promoting water transport.India will be in a new league of unprecedented development
October 06th, 10:52 am
On October 4th, PM Narendra Modi addressed company secretaries from all over India, at the golden jubilee celebrations of the ICSI. During the event, he highlighted about India's development journey and the economic transformation taking place in the country.आय सी एस आय सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
October 04th, 07:33 pm
आज आय सी एस आय आपल्या पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत आहे.या प्रसंगी, या संस्थेशी संबंधित सर्व लोकांचे मी खूप-खूप अभिनंदन करतो ज्यांनी मागील 49 वर्षांच्या कालावधीत संस्थेची साथ दिली.आज मला आनंद होत आहे की मी अशा विद्धवान जनात आलो आहे, ज्यांच्यावर,देशातली प्रत्येक कंपनी कायद्याचे पालन करेल,आपल्या खातेवह्यांमधे काही अनियमितता ठेवणार नाही,पूर्ण पारदर्शी कारभार ठेवेल याची जबाबदारी आहे.आई.सी. एस.आईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उदघाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संस्था सचिवांना संबोधन
October 04th, 07:30 pm
भारतीय कंपनी सचिव संस्था अर्थात आई.सी. एस.आईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उदघाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संस्था सचिवांना संबोधित केले. पंतप्रधानांनी आईसीएसआईशी निगडित सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले.