पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर रोजी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या सहभागींशी साधणार संवाद
December 09th, 07:38 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 4:30 वाजता स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या ग्रँड फिनालेमध्ये तरुण नवोन्मेषांबरोबर दूरदृश्य प्रणालीमार्फत संवाद साधणार आहेत. या ग्रँड फिनालेमध्ये 1300 हून अधिक विद्यार्थी संघ सहभागी होतील. पंतप्रधान या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करणार आहेत.विश्व भारतीय खाद्य महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश
September 19th, 12:30 pm
विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2024 च्या आयोजनाबद्दल जाणून घेणे औत्सुक्याचे आहे. जगातील विविध भागातून आलेल्या सर्व सहभागींचे स्वागत आणि खूप शुभेच्छा.2030 पर्यंतच्या कालावधीसाठी रशिया-भारत आर्थिक सहकार्याच्या धोरणात्मक क्षेत्रांच्या विकासाबाबत दोन्ही नेत्यांचे संयुक्त निवेदन
July 09th, 09:49 pm
रशिया आणि भारत यांच्यात मॉस्को येथे 8-9 जुलै 2024 रोजी पार पडलेल्या 22 व्या वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेनंतर, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय व्यावहारिक सहकार्याच्या विद्यमान मुद्द्यांवर आणि रशिया-भारत विशेष आणि विशेषाधिकार धोरणात्मक भागीदारीच्या विकासाबाबत विचारांचे आदानप्रदान केले.मुंबईच्या ताज महल पॅलेसमध्ये आयोजित एससीओ भरडधान्य खाद्य महोत्सवाचे पंतप्रधानांनी केले कौतुक
April 16th, 10:02 am
स्थानिक खासदार मनोज कोटक यांनी या महोत्सवाबाबत ट्विट केले आहे. जळगावची ज्वारी, नागपूरची बाजरी, औरंगाबादची नाचणी एससीओ भरडधान्य खाद्य महोत्सवाच्या रूपात मुंबईच्या ताजमहाल पॅलेसमध्ये पोहोचली आहे, असे कोटक यांनी म्हटले आहे.‘कृषी आणि सहकार’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारमध्ये पंतप्रधानांनी केलेले संबोधन
February 24th, 11:40 am
अर्थसंकल्पाशी निगडीत या महत्वाच्या वेबिनार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. गेल्या आठ-नऊ वर्षांप्रमाणे यंदाही अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला खूप जास्त महत्व देण्यात आलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अर्थसंकल्पाच्या दुसर्या दिवशीची वृत्तपत्र तुम्ही बघितली, तर हेच दिसेल, की प्रत्येक अर्थसंकल्पाला गाव, गरीब आणि शेतकऱ्याचा अर्थसंकल्प असंच म्हटलं गेलं आहे. 2014 मध्ये कृषी क्षेत्राचा अर्थसंकल्प 25 हजार कोटी पेक्षाही कमी होता, आम्ही येण्या पूर्वी. आज देशाचा कृषी क्षेत्राचा अर्थसंकल्प वाढला असून, तो 1 लाख 25 हजार कोटी रुपयांहून जास्त झाला आहे.पंतप्रधानांनी ‘कृषी आणि सहकार’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला केले संबोधित
February 24th, 11:39 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘कृषी आणि सहकार’ या विषयावरील अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केले. केंद्रीय अर्थसंकल्प 2023 मध्ये घोषित केलेल्या उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कल्पना आणि सूचना मिळविण्यासाठी सरकारने आयोजित केलेल्या 12 अर्थसंकल्पोत्तर वेबिनारच्या मालिकेतील हा दुसरा वेबीनार आहे.Seventh meeting of Governing Council of NITI Aayog concludes
August 07th, 05:06 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, today heralded the collective efforts of all the States in the spirit of cooperative federalism as the force that helped India emerge from the Covid pandemic.I2U2 शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन
July 14th, 04:51 pm
आजच्या परिषदेचे यजमानपद भूषवल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. ही बैठक खरोखरीच धोरणात्मक भागीदारांची बैठक आहे. आपण सर्वजण चांगले मित्र आहोत आणि वैचारिक पातळीवर आपल्या दृष्टिकोनामध्ये समानता आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष महामहिम व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून केली चर्चा
July 01st, 03:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष महामहिम व्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला.पंतप्रधानांच्या फ्रान्स भेटीदरम्यान प्रसिद्ध केलेले भारत-फ्रान्स संयुक्त निवेदन
May 04th, 10:44 pm
भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी 4 मे 2022 रोजी औपचारिक फ्रान्स भेटीवर गेले असताना फ्रेंच प्रजासत्ताकाचे राष्ट्रपती मा.इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी त्यांचे स्वागत व आदरातिथ्य केले.सर्व सरकारी योजनांमध्ये पोषणयुक्त तांदूळ वितरणास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
April 08th, 03:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने आज राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA), एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS), प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण-पीएम पोषण [पूर्वीची मध्यान्ह भोजन योजना (MDM)] आणि भारत सरकारच्या इतर कल्याणकारी योजना (OWS) अंतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये (UTs) 2024 पर्यंत टप्प्याटप्प्याने संपूर्ण लक्ष्यीत सार्वजनिक वितरण प्रणाली (TPDS) मध्ये पोषणयुक्त तांदुळाचा पुरवठा करण्यास मान्यता दिली आहे.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला दीपावलीपर्यंत मुदतवाढ
June 08th, 09:00 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्राला उद्देशून केलेल्या संबोधनात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला (PMGKAY-III) दीपावली पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जाहीर केला. यामुळे नोव्हेंबर 2021 पर्यंत दरमहा 80 कोटीपेक्षा अधिक लोकांना नियोजित प्रमाणात मोफत अन्नधान्य मिळत राहाणार आहे.राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2021 मध्ये पंतप्रधानांचे भाषण
April 24th, 11:55 am
कार्यक्रमात माझ्याबरोबर सहभागी झालेले पंचायती राज मंत्री नरेंद्र सिंह तोमर, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, आणि उत्तराखंडचे सर्व आदरणीय मुख्यमंत्रीगण, हरियाणाचे उप मुख्यमंत्री, राज्यांचे पंचायती राज मंत्री, ग्रामीण विकास मंत्री, देशभरातील ग्राम पंचायतींशी संलग्न सर्व लोकप्रतिनिधि गण, आणि जसे आता नरेंद्र सिंह म्हणाले की सुमारे पाच कोटी लोकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी केली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने गावांचे या कार्यक्रमात सहभागी होणे हे ग्राम विकासच्या दिशेने जे पाऊल आहे त्याला बळ देते. अशा या सर्व पाच कोटी बंधू-भगिनींना माझा आदरपूर्वक नमस्कार.पंतप्रधानांनी केला स्वामित्व योजनेंतर्गत ई-मालमत्ता कार्डे वितरणाला प्रारंभ
April 24th, 11:54 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय पंचायतराज दिनाचे औचित्य साधून स्वामित्व (SVAMITVA) योजनेअंतर्गत मालमत्ता कार्ड वितरणास व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आरंभ केला. यावेळी 4 लाख 9 हजार मालमत्ताधारकांना त्यांच्या मालमत्तेची कार्ड्स देण्यात आली आणि देशभरातील स्वामित्व (SVAMITVA) योजनेचा आरंभ करण्यात आला. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर या वेळी उपस्थित होते. संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री आणि पंचायत राज मंत्री यावेळी उपस्थित होते.पंतप्रधानांनी बिहारमध्ये पीएम मत्स्य संपदा योजना, ई-गोपाला ऍप्प आणि अनेक उपक्रमांचा प्रारंभ केला
September 10th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पीएम मत्स संपदा योजना, ई-गोपाला ऍप्प आणि मत्स्यपालन उत्पादन, दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन आणि शेतीमधील अभ्यास आणि संशोधनाशी निगडित अनेक उपक्रमांचा शुभारंभ केला.Govt is able to provide free food grains to the poor and the needy due to our farmers & taxpayers: PM
June 30th, 04:01 pm
In his address to the nation, Prime Minister Modi announced that the Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana will now be extended till the end of November. The biggest benefit of this will be to those poor people and especially the migrant workers. The PM also thanked the hardworking farmers and the honest taxpayers, because of whom the government was being able to provide free food grains to the poor.PM addresses nation, announces extension of Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana
June 30th, 04:00 pm
In his address to the nation, Prime Minister Modi announced that the Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana will now be extended till the end of November. The biggest benefit of this will be to those poor people and especially the migrant workers. The PM also thanked the hardworking farmers and the honest taxpayers, because of whom the government was being able to provide free food grains to the poor.Aatmanirbhar Uttar Pradesh Rojgar Abhiyan will boost local entrepreneurship & provide employment opportunities: PM
June 26th, 11:01 am
PM Narendra Modi launched Atma Nirbhar Uttar Pradesh Rojgar Abhiyan to provide employment to migrant workers and those who lost work due to coronavirus lockdown. During his address, PM Modi applauded Uttar Pradesh CM Yogi Adityanath and the people of the state for fighting against coronavirus. He said that UP has set an example by performing better than the US and several other developed nations in combating COVID-19.Prime Minister inaugurates 'Aatma Nirbhar Uttar Pradesh Rojgar Abhiyan'
June 26th, 11:00 am
PM Narendra Modi launched Atma Nirbhar Uttar Pradesh Rojgar Abhiyan to provide employment to migrant workers and those who lost work due to coronavirus lockdown. During his address, PM Modi applauded Uttar Pradesh CM Yogi Adityanath and the people of the state for fighting against coronavirus. He said that UP has set an example by performing better than the US and several other developed nations in combating COVID-19.PM chairs Cabinet Meeting to give historic boost to Rural India
June 03rd, 06:05 pm
PM Narendra Modi chaired a key cabinet meeting. Historic decisions were taken in the meeting, which will go a long way in helping India’s farmers while also transforming the agriculture sector.