Government has worked on the strategy of recognition, resolution, and recapitalization: PM Modi
April 01st, 11:30 am
PM Modi addressed the opening ceremony of RBI@90, a program marking 90 years of the Reserve Bank of India, in Mumbai, Maharashtra. The next decade is extremely important for the resolutions of a Viksit Bharat”, PM Modi said, highlighting the RBI’s priority towards fast-paced growth and focus on trust and stability. Speaking on the comprehensive nature of reforms, the Prime Minister stated that the government worked on the strategy of recognition, resolution and recapitalization.PM addresses RBI@90 opening ceremony
April 01st, 11:00 am
PM Modi addressed the opening ceremony of RBI@90, a program marking 90 years of the Reserve Bank of India, in Mumbai, Maharashtra. The next decade is extremely important for the resolutions of a Viksit Bharat”, PM Modi said, highlighting the RBI’s priority towards fast-paced growth and focus on trust and stability. Speaking on the comprehensive nature of reforms, the Prime Minister stated that the government worked on the strategy of recognition, resolution and recapitalization.पंतप्रधानांचा अमेरिकेमधल्या प्रमुख व्यावसायिकांशी संवाद
June 24th, 07:28 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज 23 जून 2023 रोजी वॉशिंग्टन डी.सी. येथील जॉन एफ केनेडी सेंटर येथे अमेरिकेमधल्या व्यावसायिकांच्या मेळाव्याला संबोधित केले.पंतप्रधानांनी पहिल्या लेखापरीक्षण दिवस समारंभ कार्यक्रमाला संबोधित केले
November 16th, 12:02 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्या लेखापरीक्षण दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. या प्रसंगी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण देखील केले. भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक गिरीश चंद्र मुर्मू हे देखील या प्रसंगी उपस्थित होते.भारत आणि बांगलादेश यांच्यामधील ‘मैत्रीसेतू’च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 09th, 11:59 am
त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस जी, लोकप्रिय मुख्यमंत्री बिप्लव देव जी, उपमुख्यमंत्री जिष्णु देव वर्मा जी, राज्य सरकारचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार आणि त्रिपुराचे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो! तुम्हा सर्वांच्या परिवर्तन यात्रेला, त्रिपुराच्या विकास यात्रेला तीन वर्ष पूर्ण होत आहेत, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन! खूप-खूप शुभेच्छा!भारत आणि बांगलादेश दरम्यान ‘मैत्री सेतु’ चे पंतप्रधानांनी केले उद्घाटन
March 09th, 11:58 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे भारत आणि बांगलादेश दरम्यान ‘मैत्री सेतु’ चे उद्घाटन केले. त्यांनी त्रिपुरामध्ये अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणीही केली. त्रिपुराचे राज्यपाल आणि मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बांगलादेशच्या पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश ऐकवण्यात आला.धरमशाला , हिमाचल प्रदेश येथे जागतिक गुंतवणूकदार परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
November 07th, 04:04 pm
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय जी, मुख्यमंत्री जयराम ठाकूरजी, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी प्रल्हाद पटेलजी, अनुराग ठाकुरजी, नीति आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजीव कुमारजी, यूएईचे भारतातील राजदूत डॉक्टर अहमद अलबाना, उद्योग जगतातील दिग्गज उद्योगपती, येथे उपस्थित अन्य मान्यवर आणि माझे प्रिय सहकारी. धरमशाला येथे जागतिक गुंतवणूकदार परिषद ही कल्पना नाही, सत्य आहे, अभूतपूर्व आहे, आश्चर्यकारक आहे. तुमचे अभिनंदन. हिमाचल प्रदेशाचा साऱ्या देशाला, साऱ्या जगाला हा दावा आहे की आम्ही आता तयार आहोत.धरमशाला येथे ‘रायझिंग हिमाचल’ या जागतिक गुंतवणूकदार परिषदेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
November 07th, 11:22 am
उपस्थितांना संबोधित करतांना पंतप्रधान म्हणाले की, या परिषदेला सर्व गुंतवणूकदारांचे स्वागत करताना आपल्याला आनंद होत आहे.India will be in a new league of unprecedented development
October 06th, 10:52 am
On October 4th, PM Narendra Modi addressed company secretaries from all over India, at the golden jubilee celebrations of the ICSI. During the event, he highlighted about India's development journey and the economic transformation taking place in the country.आय सी एस आय सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
October 04th, 07:33 pm
आज आय सी एस आय आपल्या पन्नासाव्या वर्षात पदार्पण करत आहे.या प्रसंगी, या संस्थेशी संबंधित सर्व लोकांचे मी खूप-खूप अभिनंदन करतो ज्यांनी मागील 49 वर्षांच्या कालावधीत संस्थेची साथ दिली.आज मला आनंद होत आहे की मी अशा विद्धवान जनात आलो आहे, ज्यांच्यावर,देशातली प्रत्येक कंपनी कायद्याचे पालन करेल,आपल्या खातेवह्यांमधे काही अनियमितता ठेवणार नाही,पूर्ण पारदर्शी कारभार ठेवेल याची जबाबदारी आहे.आई.सी. एस.आईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उदघाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संस्था सचिवांना संबोधन
October 04th, 07:30 pm
भारतीय कंपनी सचिव संस्था अर्थात आई.सी. एस.आईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या उदघाटन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संस्था सचिवांना संबोधित केले. पंतप्रधानांनी आईसीएसआईशी निगडित सर्व मान्यवरांचे अभिनंदन केले.#VikasKaBudget: Know more about Budget 2016
February 29th, 03:21 pm