हिंद-प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेत पंतप्रधानांचे समारोपाचे भाषण
May 22nd, 04:33 pm
तुमच्या विचारांबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या चर्चेतून पुढे आलेल्या कल्पनांचा आम्ही निश्चितपणे विचार करू. आपले काही सामायिक प्राधान्यक्रम आहेत आणि प्रशांत द्वीपसमूह देशांच्या गरजा आहेत. दोन्ही पैलू लक्षात घेऊन पुढे जाण्याचा आमचा या व्यासपीठावरचा प्रयत्न आहे. FIPIC मधील आपले सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी, मी काही घोषणा करू इच्छितो:पापुआ न्यू गिनी येथे भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य अभ्यासक्रमाच्या प्रज्ञावंतांशी पंतप्रधानांनी साधला संवाद
May 22nd, 02:58 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोरम फॉर इंडिया-पॅसिफिक आयलंड्स कोऑपरेशन (FIPIC), अर्थात प्रशांत महासागर बेट राष्ट्र सहकार्य मंचाच्या तिसऱ्या परिषदेसाठी पोर्ट मोरेस्बी इथल्या आपल्या भेटी दरम्यान, 22 मे 2023 रोजी प्रशांत महासागर क्षेत्रातील बेट देशांमधल्या भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य (ITEC) अभ्यासक्रमाच्या माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. माजी विद्यार्थ्यांमध्ये वरिष्ठ सरकारी अधिकारी, प्रमुख व्यावसायिक आणि ITEC अंतर्गत भारतात प्रशिक्षण घेतलेल्या समुदायांच्या नेत्यांचा समावेश होता. भारतात प्राप्त केलेल्या कौशल्यांचा वापर करून ते आपल्या समाजासाठी योगदान देत आहेत.हिंद-प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेत पंतप्रधानांचे प्रारंभिक निवेदन
May 22nd, 02:15 pm
हिंद -प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या (एफआयपीआयसी) तिसऱ्या शिखर परिषदेत तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत! पंतप्रधान जेम्स मरापे माझ्यासोबत या शिखर परिषदेचे सह- यजमानपद भूषवत आहेत, याचा मला आनंद आहे. पोर्ट मोरेस्बी येथे शिखर परिषदेसाठी केलेल्या सर्वप्रकारच्या व्यवस्थेबद्दल मी त्यांचे आणि त्यांच्या चमूचे आभार मानतो.पंतप्रधानांनी पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर जनरल यांची घेतली भेट
May 22nd, 08:39 am
हिंद -प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेच्या निमित्ताने , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मे 2023 रोजी पापुआ न्यू गिनीचे गव्हर्नर-जनरल सर बॉब डाडे यांची पोर्ट मोरेस्बी येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली.पापुआ न्यू गिनीच्या पंतप्रधानांसोबत पंतप्रधानांची द्विपक्षीय बैठक
May 22nd, 08:39 am
हिंद -प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या (एफआयपीआयसी ) 3 ऱ्या शिखर परिषदेच्या निमित्ताने ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मे 2023 रोजी पोर्ट मोरेस्बी येथे पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मरापे यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली.पंतप्रधानांचे पापुआ न्यू गिनी मधील पोर्ट मोरेस्बी येथे आगमन
May 21st, 08:06 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 21 मे 2023 रोजी संध्याकाळी पोर्ट मोरेस्बी येथे आगमन झाले. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मरापे यांनी पंतप्रधान मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांना 19 तोफांची सलामी आणि मानवंदना देण्यात आली.पंतप्रधानांनी घेतली प्रशांत द्वीप राष्ट्रातील नेत्यांची भेट
September 25th, 03:13 am
संयुक्त राष्ट्रांच्या 74 व्या सर्वसाधारण सभेच्या दरम्यान न्यूयॉर्क इथे भारत-प्रशांत द्वीपराष्ट्रे विकसनशील राज्यांच्या नेत्यांची 24 सप्टेंबर 2019 रोजी बैठक झाली. फिजी, किरिबाटी, मार्शेल बेटे, मायक्रोनेशिया, नारुरू, पलायू, पापुआ न्यू गिनी, सामोआ, सोलोमन बेटे, तोंगा, तुवालू आणि वानुआतू या द्वीपराष्ट्रांच्या प्रमुखांनी आपापल्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळासह या बैठकीत भाग घेतला होता.शांग्रीला चर्चेदरम्यान पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 01st, 07:00 pm
प्राचीन काळापासून सुवर्णभूमी म्हणून भारताला परिचित असलेल्या प्रांताला पुन्हा भेट देताना मला आनंद होत आहे.Rear Admiral (Retd.) Josaia Voreqe Bainimarama, Prime Minister of Fiji meets Prime Minister
May 19th, 08:39 pm
PM's closing remarks at Forum for India Pacific Island Countries (FIPIC) Summit, Jaipur
August 21st, 08:46 pm
PM’s opening remarks at Forum for India Pacific Island Countries (FIPIC) Summit, Jaipur
August 21st, 06:40 pm
PM meets various leaders during FIPIC Summit
August 21st, 04:13 pm
PM welcomes all the leaders and delegates, arriving India for the FIPIC Summit
August 19th, 04:47 pm