प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान (पीएम-आशा) योजना सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
September 18th, 03:16 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने शेतकऱ्यांना लाभदायक मूल्य देण्यासाठी आणि ग्राहकांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतील चढउतार नियंत्रित करण्यासाठी प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान (पीएम-आशा) योजना सुरू ठेवण्यास मंजुरी दिली आहे.नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेच्या सहाव्या बैठकीच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 20th, 10:31 am
या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की देशाच्या प्रगतीचा आधार सहकार्यात्मक संघराज्याचे तत्व आहे आणि ते अधिक अर्थपूर्ण बनविण्यासाठी आणि स्पर्धात्मक सहकारी संघराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आजच्या बैठकीत मंथन होत आहे. ते म्हणाले की कोरोना महामारीच्या वेळी राज्य आणि केंद्र सरकारने एकत्र काम केले तेव्हा संपूर्ण देश यशस्वी झाला. देशातील सर्वोच्च प्राधान्यक्रम लक्षात घेऊन आजच्या बैठकीतील कार्यसूचीच्या मुद्द्यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.नीती आयोगाच्या 6 व्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीत पंतप्रधानांचे उद्घाटनपर भाषण
February 20th, 10:30 am
या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की देशाच्या प्रगतीचा आधार सहकार्यात्मक संघराज्याचे तत्व आहे आणि ते अधिक अर्थपूर्ण बनविण्यासाठी आणि स्पर्धात्मक सहकारी संघराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आजच्या बैठकीत मंथन होत आहे. ते म्हणाले की कोरोना महामारीच्या वेळी राज्य आणि केंद्र सरकारने एकत्र काम केले तेव्हा संपूर्ण देश यशस्वी झाला. देशातील सर्वोच्च प्राधान्यक्रम लक्षात घेऊन आजच्या बैठकीतील कार्यसूचीच्या मुद्द्यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.वित्त आयोगाने आपल्या अहवालाची प्रत पंतप्रधानांकडे केली सुपूर्द
November 16th, 07:28 pm
15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन. के. सिंग आणि सदस्यांनी आज आपल्या आयोगाच्या 2021-22 ते 2025-26 या कालावधीसाठी असलेल्या अहवालाची प्रत पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केली. आयोगाने आपला अहवाल दिनांक 4 नोव्हेंबर 2020 रोजी राष्ट्रपतींकडे सादर केला होता.चेन्नईमध्ये अड्यार येथील कर्करोग संस्थेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
April 12th, 12:18 pm
येत्या १४ तारखेला ‘विलांबी’ या तमीळ नववर्षाची सुरूवात होणार आहे, त्यानिमित्त जगभरातील तमीळ नागरिकांना माझ्या तर्फे सस्नेह शुभेच्छा. अड्यार येथील या कर्करोग संस्थेला भेट देणे, हा माझ्यासाठी आनंददायी अनुभव आहे. कर्करोग्यांवर उपचार करणारी ही देशातील सर्वात जुनी आणि सर्वात व्यापक अशी महत्वपूर्ण संस्था आहे.Gujarat is my Atma, Bharat is my Parmatma: PM Narendra Modi
November 27th, 12:19 pm
Addressing public meetings at Kutch, Jasdan and Amreli, Prime Minister Narendra Modi lambasted on the Congress party for neglecting Gujarat. He alleged that mis-governance of the Congress adversely impacted Kutch and overall development of Gujarat.PM Modi addresses rally in Bengaluru
April 03rd, 08:54 pm
PM Modi addresses rally in Bengaluru