पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कतारचे आमीर आमीर तामिम बिन हमद अल थानी यांच्याशी चर्चा
October 29th, 06:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, कतारचे आमीर तामिम बिन हमद अल थानी, यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली आणि त्यांनी दिलेल्या दिवाळी शुभेच्छांबद्दल त्यांचे आभार मानले. तसेच कतार इथे होणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.PM expresses happiness over the recognition of Indian Football player, Sunil Chhetri as third highest scoring active men's international player
September 28th, 11:20 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed happiness over the recognition of Indian Football player, Sunil Chhetri as third highest scoring active men's international player.भारतीय संस्कृतीच्या चैतन्याने जगभरातील लोकांना कायम आकर्षित केले आहे: पंतप्रधान मोदी
January 30th, 11:30 am
मित्रहो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात, या प्रयत्नांच्या माध्यमातून आपल्या राष्ट्रीय प्रतीकांची देश पुनर्स्थापना करत आहे. इंडिया गेट जवळची अमर जवान ज्योत आणि जवळच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकावरची प्रज्वलित ज्योत एकत्र करण्यात आल्याचे आपण पाहिले.या भावूक क्षणी अनेक देशवासीय आणि शहीदांच्या कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले.राष्ट्रीय युद्ध स्मारकावर, देशाच्या स्वातंत्र्यानंतर शहीद झालेल्या शूरवीरांची नावे कोरलेली आहेत.लष्कराच्या माजी सैनिकांनी मला पत्र लिहून कळवले आहे की शहिदांच्या स्मारकासमोर प्रज्वलित होत असलेली ‘अमर जवान ज्योत’ शहिदांच्या अमरत्वाचे प्रतिक आहे. खरोखरच अमर जवान ज्योतीप्रमाणेच आपले शहीद,त्यांची प्रेरणा आणि त्यांचे योगदानही अमर आहे. जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा राष्ट्रीय युध्द स्मारकाला आवर्जून भेट द्या असे माझे आपणा सर्वाना सांगणे आहे.आपले कुटुंबीय आणि मुलानाही घेऊन जा.इथे आपल्याला आगळीच उर्जा आणि प्रेरणा यांची प्रचीती येईल.PM Modi’s remarks at joint press meet with PM Erna Solberg of Norway
January 08th, 12:09 pm
PM Modi and PM Erna Solberg of Norway held wide ranging talks to further strengthen ties between both the countries. At the joint press meet, PM Modi spoke about enhancing trade and investment, sustainable development goals and matters pertaining to ocean economy.List of Announcements/Agreements signed between India and Japan during visit of Prime Minister to Japan
October 29th, 06:46 pm
At the joint press meet, PM Narendra Modi spoke about the deep rooted India-Japan ties. The Prime Minister expressed delight over growing cooperation between both the countries in digital services, cyber space, health and defence and security. He said that with a strong India-Japan cooperation, 21st century will be Asia’s century.जपान दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन
October 29th, 03:45 pm
टोकिओमध्ये आणि या आधी यामानाशी येथे आणि आपल्या निवासस्थानी ॲबे सान यांनी ज्या आत्मियतेने माझे स्वागत केले त्यामुळे माझा जपान दौरा अधिक सफल आणि अविस्मरणीय ठरला आहे. जपान हा पूर्व आणि पश्चिम संस्कृतीमधल्या सर्वश्रेष्ठ पैलूंचा संगम आहे.रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटी दरम्यानचे भारत-रशिया संयुक्त निवेदन
October 05th, 06:20 pm
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची 19 व्या वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी, 4-5 ऑक्टोबर 2018 रोजी नवी दिल्ली येथे भेट घेतली. भारत आणि रशिया यांच्यात 1971 मधे झालेला शांतता, मैत्री आणि सहकार्य करार,भारत-रशिया दरम्यान 1993मधे झालेला मैत्री आणि सहकार्य करार,भारत आणि रशिया यांच्यातल्या 2000 मधल्या धोरणात्मक भागीदारीविषयक करार,उभय देशा दरम्यानच्या भागीदारीला, विशेष सन्मानीत धोरणात्मक भागीदारी हा नवा आयाम देणारे 2010 चे संयुक्त निवेदन यांच्या भक्कम पायावर, भारत –रशिया संबंध आधारलेले आहेत.फिफा यू-17 विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाने पंतप्रधानांची भेट घेतली
November 10th, 02:43 pm
नुकत्याच पार पडलेल्या फिफा यू-17 विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.17 वर्षाखालील फूटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी आलेल्या संघाचे पंतप्रधान मोदी यांच्याकडून स्वागत
October 06th, 02:05 pm
फिफा 17 वर्षाखालील फूटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी आलेल्या सर्व क्रीडासंघाचे आणि खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे तसचे त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.विविधतेत एकता ही भारताची विशेषता: मन की बात कार्यक्रमात नरेंद्र मोदी
September 24th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मन की बात कार्यक्रमाच्या 36 व्या भागांत देशवासियांना संबोधित केले. ते म्हणाले की, देशभरातील जनतेबरोबर संवाद साधण्यासाठी मन की बात हा एक परिणामकारक मंच ठरत आहे. पंतप्रधान अनेक महापुरुषांविषयी बोलले आणि त्यांचे जीवन आजही आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छता, पर्यटन आणि सणांबद्दल पंतप्रधान विस्तारपूर्वक बोलले.परिवर्तनासाठी शिकवा, सशक्तीकरणासाठी शिका, नेतृत्व करायला शिका : मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान मोदी
August 27th, 11:36 am
मन की बात' दरम्यान मोदींनी, नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या घटनांविषयी भाष्य केले आणि अशी कृती स्वीकारार्ह नाहीत अशी पुनरावृत्ती केली. भारताने 'अहिंसा परमो धर्म' ही भूमी असल्याचे सांगितले. श्री मोदींनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विविधतेबद्दल आणि उत्सवांबद्दल सांगितले. त्यांनी सणांना सणांमध्ये स्वच्छतेचे प्रतीक बनविण्याची विनंती केली. समाज, युवक, क्रीडा इत्यादींचे परिवर्तन घडविण्यासाठी शिक्षक महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात असे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पृथ्वी प्रदक्षिणेसाठी सज्ज असलेल्या आयएनएस तारिणीच्या सहा महिला अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या त्यांच्या भेटीचा उल्लेख केला.सोशल मीडिया कॉर्नर ( समाज माध्यमे कट्टा) 18 जानेवारी 2017
January 18th, 07:19 pm
तुमची प्रशासकीय कामगिरीबाबतची माहिती समाजमाध्यमांवरुन पाहता येईल. प्रशासनावरचे तुमचे ट्विट्स दररोज इथे पाहता येतील. वाचा आणि शेअर करा !Sports must be a part of everyone's life: PM Modi
July 23rd, 12:49 pm
India-Qatar Joint Statement during the visit of Prime Minister to Qatar
June 05th, 07:26 pm
We all have to work together for development of India that must be fast-paced & all inclusive: PM Modi
April 19th, 12:55 pm
Share your ideas with the PM on Under-17 FIFA World Cup
March 28th, 10:48 am
PM Modi's Mann Ki Baat: Tourism, farmers, under 17 FIFA world cup and more
March 27th, 11:30 am
PM releases commemorative postage stamps on 2014 FIFA World Cup
June 12th, 08:38 pm
PM releases commemorative postage stamps on 2014 FIFA World Cup