Text of PM’s address at Christmas Celebrations hosted by the Catholic Bishops' Conference of India
December 23rd, 09:24 pm
The Prime Minister Shri Narendra Modi participated in the Christmas Celebrations hosted by the Catholic Bishops' Conference of India (CBCI) at the CBCI Centre premises, New Delhi, today. This is the first time a Prime Minister has attended such a programme at the Headquarters of the Catholic Church in India. The Prime Minister also interacted with key leaders from the Christian community, including Cardinals, Bishops and prominent leaders of the Church.PM Modi participates in Christmas Celebrations hosted by the Catholic Bishops' Conference of India
December 23rd, 09:11 pm
The Prime Minister Shri Narendra Modi participated in the Christmas Celebrations hosted by the Catholic Bishops' Conference of India (CBCI) at the CBCI Centre premises, New Delhi, today. This is the first time a Prime Minister has attended such a programme at the Headquarters of the Catholic Church in India. The Prime Minister also interacted with key leaders from the Christian community, including Cardinals, Bishops and prominent leaders of the Church.List of Outcomes: Visit of Prime Minister to Kuwait (December 21-22, 2024)
December 22nd, 06:03 pm
During his visit to Kuwait, PM Modi oversaw significant outcomes to strengthen bilateral ties. A Defence Cooperation MoU was signed, a Cultural Exchange Programme (2025-2029) was established and additionally, a Sports Cooperation Programme (2025-2028) was launched. Notably, Kuwait joined the International Solar Alliance, paving the way for collaborative solar energy deployment and low-carbon growth initiatives.Prime Minister Narendra Modi to attend Christmas Celebrations hosted by the Catholic Bishops' Conference of India
December 22nd, 02:39 pm
PM Modi will attend the Christmas Celebrations hosted by the Catholic Bishops' Conference of India (CBCI) in New Delhi. The PM will interact with key leaders from the Christian community, including Cardinals, Bishops and prominent lay leaders of the Church.The relationship between India and Kuwait is one of civilizations, seas and commerce: PM Modi
December 21st, 06:34 pm
PM Modi addressed a large gathering of the Indian community in Kuwait. Indian nationals representing a cross-section of the community in Kuwait attended the event. The PM appreciated the hard work, achievement and contribution of the community to the development of Kuwait, which he said was widely recognised by the local government and society.Prime Minister Shri Narendra Modi addresses Indian Community at ‘Hala Modi’ event in Kuwait
December 21st, 06:30 pm
PM Modi addressed a large gathering of the Indian community in Kuwait. Indian nationals representing a cross-section of the community in Kuwait attended the event. The PM appreciated the hard work, achievement and contribution of the community to the development of Kuwait, which he said was widely recognised by the local government and society.PM Modi invites everyone to Rann Utsav
December 21st, 10:08 am
Prime Minister Shri Narendra Modi has invited everyone to Rann Utsav, which will go on till March 2025. Prime Minister Shri Modi underscored that the festival promises to be an unforgettable experience.हॉर्नबिल महोत्सवाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले नागालँडच्या जनतेचे अभिनंदन
December 05th, 11:10 am
नागालँडमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या हॉर्नबिल महोत्सवाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागालँडच्या जनतेचे अभिनंदन केले आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महोत्सवासाठी नागालँडवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. यंदाच्या महोत्सवात कचरा व्यवस्थापन आणि शाश्वततेच्या संकल्पनेवर भर दिला गेला असल्याबद्दलही पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे. काही वर्षांपूर्वी आपण या महोत्सवाला भेट दिल्याच्या आठवणींनांही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उजाळा दिला असून, इतरांनी देखील या महोत्सवाला भेट द्यावी आणि नागा संस्कृतीचे चैतन्य आणि विविधता अनुभवण्याचे आवाहन केले आहे.गयानामधल्या भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी केलेले संबोधन
November 22nd, 03:02 am
आपणा सर्वांसमवेत इथे उपस्थित राहताना मला आनंद होत आहे. आपल्यासमवेत इथे उपस्थित राहिल्याबद्दल राष्ट्रपती इरफान अली यांचे मी सर्वप्रथम आभार मानतो. इथे दाखल झाल्यापासून मला दिलेला स्नेह आणि आपुलकी यामुळे मी भारावून गेलो आहे. राष्ट्रपती अली यांनी आपल्या निवासस्थानी केलेल्या माझ्या स्वागताबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या कुटुंबियांचा स्नेह आणि आपुलकी यासाठीही मी आभारी आहे. आदरातिथ्य हा आपल्या संस्कृतीचा गाभा आहे, गेले दोन दिवस मी याचा अनुभव घेत आहे. राष्ट्रपती अली आणि त्यांच्या आजीसमवेत आम्ही वृक्षारोपणही केले. ‘एक पेड मां के नाम’ म्हणजेच आईसाठी वृक्षारोपण या आमच्या उपक्रमाचा हा भाग आहे. हा भावनिक क्षण माझ्या नेहमीच स्मरणात राहील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना मधील भारतीय समुदायाला केले संबोधित
November 22nd, 03:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयाना मधील जॉर्जटाऊन येथे आयोजित कार्यक्रमात आज तेथील भारतीय समुदायाशी संवाद साधला. गयानाचे राष्ट्रपती डॉ.इरफान आली. पंतप्रधान मार्क फिलिप्स, उपराष्ट्रपती भारत जगदेव, माजी राष्ट्रपती डोनाल्ड रमोतार यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. पंतप्रधान मोदी गयानामध्ये आल्यावर विशेष स्नेहासह त्यांचे भव्य स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी गयानाच्या राष्ट्रपतींचे आभार मानून आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी राष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंबीय यांनी व्यक्त केलेला स्नेह आणि दयाळूपणा याबद्दल त्यांना धन्यवाद दिले.“आदरातिथ्याचे तत्व आपल्या संस्कृतीच्या हृदयस्थानी आहे,”पंतप्रधान मोदी म्हणाले.भारत सरकारने सुरु केलेल्या ‘एक वृक्ष मातेसाठी’या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रपती आणि त्यांच्या आजी यांच्यासह एक रोपटे लावल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. हा एका अत्यंत भावनिक क्षण होता आणि तो आपल्या कायम स्मरणात राहील असे नोदी पुढे म्हणाले.कार्तिक पौर्णिमा आणि देव दीपावली निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या हार्दिक शुभेच्छा
November 15th, 04:55 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कार्तिक पौर्णिमा आणि देव दीपावलीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.श्री गुरु नानक जयंतीनिमित्त,आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दिल्या हार्दिक शुभेच्छा
November 15th, 08:44 am
श्री गुरु नानक जयंतीनिमित्त,आज पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.श्री गुरु नानक देवजी यांची शिकवण आपल्याला करुणा, दयाळूपणा आणि नम्रतेची भावना वृध्दींगत करण्यासाठी प्रेरित करतात, असे त्यांनी नमूद केले आहेविकास आणि वारसा यासोबत अग्रेसर होण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोतः पंतप्रधान
November 12th, 07:05 am
इगास उत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. विकास आणि वारसा यांच्या सोबत अग्रेसर होण्यासाठी भारत वचनबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले. विशेषतः उत्तराखंडच्या नागरिकांना शुभेच्छा देताना, त्यांनी देवभूमीच्या इगास महोत्सवाचा वारसा आणखी समृद्ध होईल, असा विश्वास व्यक्त केला.महापर्व छठ पूजाविधी नागरिकांना नवीन उत्साह आणि ऊर्जा देत समर्थ करतात: पंतप्रधान
November 08th, 08:40 am
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज छठच्या प्रभातकालच्या अर्ध्यदानाच्या पवित्र पूजेच्या नागरिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि महापर्व छठपूजेच्या निमित्ताने चार दिवस चालणारे विधी नागरिकांना नवीन उर्जा आणि उत्साह देतात,असे नमूद केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छठच्या संध्या अर्घ्य निमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा
November 07th, 03:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छठच्या संध्या अर्घ्यच्या पवित्र प्रसंगी देशातील जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छठ पूजेच्या पहिल्या दिवशी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
November 05th, 03:35 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छठ पूजेच्या पहिल्या दिवसानिमित्त देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.पंतप्रधानांकडून देशवासीयांना भाऊबीजेच्या शुभेच्छा
November 03rd, 09:53 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.Prime Minister meets President to convey Diwali greetings
October 31st, 10:46 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has met President Smt Droupadi Murmu and conveyed Diwali greetings.Prime Minister meets Vice President to convey Diwali greetings
October 31st, 10:46 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has met Vice President Shri Jagdeep Dhankar and conveyed Diwali greetings.Our Jawans have proved their mettle on every challenging occasion: PM Modi in Kutch
October 31st, 07:05 pm
PM Modi celebrated Diwali with the personnel of the BSF, Army, Navy and Air Force near the Indo-Pak border, at Lakki Nala in Sir Creek area in Gujarat's Kutch. The Prime Minister conveyed his deep appreciation for the soldiers' service to the nation, acknowledging the sacrifices they make in challenging environments.