महिला बचत गटांना ड्रोन पुरवण्यासाठीच्या योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी
November 29th, 02:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटांना (एसएचजी) ड्रोन पुरविण्याच्या केंद्रीय क्षेत्र योजनेला मंजूरी दिली आहे, आणि त्यासाठी 2024-25 ते 2025-26 या कालावधीसाठी 1261 कोटींचा निधी मंजूर केला आहे.देशातील सहकार चळवळ बळकट करून तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठीच्या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
February 15th, 03:49 pm
देशातील सहकार चळवळीला बळकटी देऊन ती तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठीच्या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली सहकार मंत्रालयाने मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्रालयाच्या विविध योजनांच्या एकत्रीकरणाच्या माध्यमातून ‘संपूर्ण-सरकार’ दृष्टिकोनाचा लाभ घेत, प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) नसलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये व्यवहार्य प्राथमिक कृषी पतसंस्था, दुग्ध सहकारी संस्था नसलेल्या प्रत्येक ग्रामपंचायत/गावात व्यवहार्य दुग्ध सहकारी संस्था आणि प्रत्येक समुद्रकिनाऱ्यांलगतच्या पंचायत/गावात व्यवहार्य मत्स्यपालन सहकारी संस्था स्थापन करण्यासाठी तसेच मोठे जलस्रोत असलेल्या ग्रामपंचायत/गावात आणि विद्यमान प्राथमिक कृषी पतसंस्था/दुग्धव्यवसाय/मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना बळकट करण्यासाठी योजना तयार केली आहे. सुरुवातीला, पुढील पाच वर्षांत 2 लाख प्राथमिक कृषी पतसंस्था / दुग्धव्यवसाय/ मत्स्यपालन सहकारी संस्था स्थापन केल्या जातील. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी नाबार्ड, राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी) आणि राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ (एनएफडीबी) च्या माध्यमातून कृती आराखडा तयार केला जाईल.पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगण राज्यांचा दौरा करणार
November 09th, 04:28 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी, येत्या 11 आणि 12 नोव्हेंबर 2022 रोजी, कर्नाटक, तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि तेलंगण या चार राज्यांचा दौरा करणार आहेत. 11 ऑगस्ट रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमाराला, पंतप्रधान संतकवी कनक दास यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करतील. आणि बंगळुरू विधानभेच्या परिसरात असलेल्या महर्षी वाल्मिकी यांच्या पुतळ्यालाही अभिवादन करतील.विशेष गुणधर्म असलेल्या 35 प्रकारच्या पिकांच्या वाणांचे रायपूर, छत्तीसगड इथे लोकार्पण केल्यानंतरचे पंतप्रधानांचे भाषण
September 28th, 11:01 am
नमस्कार जी! केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्रीमान नरेंद्र सिंह तोमरजी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री श्रीमान भूपेश बघेलजी, मंत्रिमंडळातील माझे अन्य सहकार श्री पुरुषोत्तम रुपालाजी, श्री कैलाश चौधरीजी, भगीनी शोभाजी, छत्तीसगडचे माज मुख्यमंत्री श्री रमन सिंहजी, विरोधीपक्ष नेते श्री धर्म लाल कौशिकजी, कृषी शिक्षणासंबंधित सर्व कुलगुरु, संचालक, वैज्ञानिक सहकारी आणि माझ्या प्रिय शेतकरी बंधू आणि भगिनींनो !विशेष गुणधर्म असलेल्या 35 प्रकारच्या पिकांच्या वाणांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
September 28th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कृषिपिकांच्या विशेष गुणधर्म असलेल्या वाणांचे राष्ट्रार्पण करण्यात आले. तसेच, रायपूर इथे विकसित करण्यात आलेल्या राष्ट्रीय जैविक तणाव व्यवस्थापन संस्थेच्या नव्या परिसराचेही पंतप्रधानांनी लोकार्पण केले.There is no reason for mistrust in the recent agricultural reforms: PM Modi
December 18th, 02:10 pm
PM Narendra Modi addressed a Kisan Sammelan in Madhya Pradesh through video conferencing. PM Modi accused the opposition parties of misleading the farmers and using them as a vote bank and political tool. He also reiterated that the system of MSP will remain unaffected by the new agricultural laws.PM Modi addresses Kisan Sammelan in Madhya Pradesh
December 18th, 02:00 pm
PM Narendra Modi addressed a Kisan Sammelan in Madhya Pradesh through video conferencing. PM Modi accused the opposition parties of misleading the farmers and using them as a vote bank and political tool. He also reiterated that the system of MSP will remain unaffected by the new agricultural laws.Our government is making sure that whatever money is allotted, all of it reaches the people: PM Modi
September 22nd, 11:18 am
Addressing a public rally in Talcher, Odisha, Prime Minister Narendra Modi today said that you have broken all records of previous rallies. This huge crowd portrays the sentiments of the people of Odisha.पंतप्रधान मोदींनी ओदिशातील तालचेर येथे सार्वजनिक सभेला संबोधित केले
September 22nd, 11:18 am
ओडिशातील तालचेर येथे झालेल्या जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, मागील सर्व सभांचे विक्रम तुम्ही मोडले आहेत. या प्रचंड गर्दीने ओडिशातील लोकांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.पंतप्रधान २२ सप्टेंबरला ओडिशा आणि छत्तीसगढ ला भेट देणार
September 21st, 04:44 pm
करतील. हा भारतातला पहिला खत प्रकल्प राहील, जिथे कोळशाचे वायूमध्ये रूपांतरण केले जाईल. या व्यतिरिक्त, या प्रकल्पाद्वारे, अशा नैसर्गिक गॅसची निर्मिती केली जाईल ,जी देशाच्या ऊर्जा गरजांची पूर्ती करेल.नर्मदेच्या बांधाऱ्याची कोनशिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठेवण्यात आली, त्या प्रसंगी सार्वजनिक सभेला पंतप्रधान मोदी यांनी केलेले संबोधन
October 08th, 03:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नर्मदा नदीच्या ‘भडभूट’ बांधार्याची कोनशिला ठेऊन उदघाटन केले. सार्वजनिक सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी, उदना (सूरत, गुजरात) आणि जयनगर (बिहार) दरम्यान अंत्योदय एक्स्प्रेस ला हिरवी झेंडी दाखवून या एक्सप्रेसची ही सुरवात केली. तसेच गुजरात नर्मदा फर्टिलायझर कार्पोरेशन लि. च्या विविध प्रकल्पांचे उदघाटन हि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.Cabinet approves Capital Grant to GAIL for development of Gas Infrastructure in Eastern part of the country
September 21st, 05:32 pm
CCEA chaired by PM Modi approved viability partial capital grant at 40% (Rs. 5,176 crore) of the estimated capital cost of Rs. 12,940 crore to GAIL for development of 2539 km long Jagdishpur-Haidia and Bokaro-Dhamra Gas Pipeline (JHBDPL) project. Govt has taken this historic decision to provide Capital Support for developing this gas pipeline. JHBDPL project will connect Eastern part of the country with National Gas Grid.Centre & States must work shoulder to shoulder to take the nation to newer heights of progress: PM
August 07th, 05:21 pm
PM Modi launched Mission Bhagiratha in Telangana aimed to provide safe drinking water to all. The Prime Minister unveiled plaques to lay Foundation Stones for 1600 MW Thermal Power station of NTPC & revival of a Fertilizer Plant at Ramagundam; Kaloji Narayana Rao University of Health Sciences, Warangal; and Manoharabad-Kothapalli Railway line. He also dedicated to the nation the 1200 MW Thermal Power Station.PM launches Mission Bhagiratha; lays Foundation Stone of key development projects in Telangana
August 07th, 05:20 pm
PM Modi launched Mission Bhagiratha in Telangana aimed to provide safe drinking water to all. The Prime Minister unveiled plaques to lay Foundation Stones for 1600 MW Thermal Power station of NTPC & revival of a Fertilizer Plant at Ramagundam; Kaloji Narayana Rao University of Health Sciences, Warangal; and Manoharabad-Kothapalli Railway line. He also dedicated to the nation the 1200 MW Thermal Power Station.