PM witnesses commencement of Kalpakkam
March 04th, 11:45 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, today witnessed the commencement of core loading of India's first and totally indegenous fast breeder reactor at Kalpakkam.पंतप्रधानांच्या हस्ते तामिळनाडूतील कल्पक्कम येथे भारतातील पहिल्या स्वदेशी फास्ट ब्रीडर रिॲक्टर (500 MWe) च्या ऐतिहासिक "कोर लोडिंगचा प्रारंभ"
March 04th, 06:25 pm
भारताच्या तीन टप्प्यातील अणुकार्यक्रमाच्या महत्त्वाच्या ऐतिहासिक दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करताना, पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूतील कल्पक्कम येथे भारतातील पहिल्या स्वदेशी फास्ट ब्रीडर रिॲक्टर (500 MWe) अर्थात शीघ्र प्रजनक अणुभट्टीच्या “कोर लोडिंग” चा (अणुभट्टीत इंधन भरण्याच्या प्रक्रियेचा) प्रारंभ झाला.