कृषी क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदींच्या अंमलबजावणीविषयी वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
March 01st, 11:03 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण संबंधी अर्थसंकल्पीय तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीवरील वेबिनारला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले. या वेबिनारमध्ये कृषी, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञ, सार्वजनिक, खाजगी आणि सहकारी क्षेत्रातील हितधारक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला वित्तपुरवठा करणाऱ्या बँकांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. केंद्रीय कृषीमंत्री वेबिनारला उपस्थित होते.पंतप्रधानांनी कृषी आणि शेतकरी कल्याण संबंधी अर्थसंकल्पीय तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीवरील वेबिनारला संबोधित केले
March 01st, 11:02 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी आणि शेतकरी कल्याण संबंधी अर्थसंकल्पीय तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीवरील वेबिनारला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले. या वेबिनारमध्ये कृषी, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञ, सार्वजनिक, खाजगी आणि सहकारी क्षेत्रातील हितधारक आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला वित्तपुरवठा करणाऱ्या बँकांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. केंद्रीय कृषीमंत्री वेबिनारला उपस्थित होते.‘खाजगीकरण आणि मालमत्ता रोखीकरण’ या विषयावर आयोजित वेबिनारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
February 24th, 05:48 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीआयपीएएममध्ये अर्थसंकल्पातील तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भातील वेबिनारला आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले.डीआयपीएएममध्ये अर्थसंकल्पातील तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भातील वेबिनारला पंतप्रधानांनी केले संबोधित
February 24th, 05:42 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीआयपीएएममध्ये अर्थसंकल्पातील तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भातील वेबिनारला आज व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केले.केरळमध्ये ऊर्जा आणि शहरी क्षेत्रातील प्रमुख प्रकल्पांच्या उद्घाटन आणि शिलान्यास प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
February 19th, 04:31 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ मधल्या पुगलूर- त्रिसूर उर्जा पारेषण प्रकल्प, कासरगोड सौर उर्जा प्रकल्प आणि अरुविक्कारा इथल्या जल शुद्धीकरण प्रकल्पाचे दूर दृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. तिरुअनंतपुरम इथल्या एकात्मिक परिचालन आणि नियंत्रण केंद्राची आणि स्मार्ट रस्ते प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, केंद्रीय उर्जा आणि नविकरणीय उर्जा राज्य मंत्री ( स्वतंत्र कार्यभार ) राज कुमार सिंग, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.केरळमधल्या उर्जा आणि नागरी क्षेत्रातल्या महत्वाच्या प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन आणि पायाभरणी
February 19th, 04:30 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ मधल्या पुगलूर- त्रिसूर उर्जा पारेषण प्रकल्प, कासरगोड सौर उर्जा प्रकल्प आणि अरुविक्कारा इथल्या जल शुद्धीकरण प्रकल्पाचे दूर दृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. तिरुअनंतपुरम इथल्या एकात्मिक परिचालन आणि नियंत्रण केंद्राची आणि स्मार्ट रस्ते प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, केंद्रीय उर्जा आणि नविकरणीय उर्जा राज्य मंत्री ( स्वतंत्र कार्यभार ) राज कुमार सिंग, गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावेळी पंतप्रधानांचे भाषण
February 10th, 04:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. राष्ट्रपतींच्या भाषणातून भारतची संकल्प शक्ती सगळ्या जगाला जाणवली, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या शब्दांनी देशातल्या लोकांमधला आत्मविश्वास जागृत केला, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी सभागृहातील सर्व सदस्यांचेही आभार मानले. धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत अनेक महिला खासदारांनी सहभाग घेतल्याची नोंद घेत, त्यांनी आपल्या विचारांतून या सभागृहाची प्रतिष्ठा वाढवल्याबद्दल त्यां सर्व महिलांचे अभिनंदन केले.राष्ट्रपतींच्या आभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले उत्तर
February 10th, 04:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर दिले. राष्ट्रपतींच्या भाषणातून भारतची संकल्प शक्ती सगळ्या जगाला जाणवली, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्या शब्दांनी देशातल्या लोकांमधला आत्मविश्वास जागृत केला, असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी सभागृहातील सर्व सदस्यांचेही आभार मानले. धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत अनेक महिला खासदारांनी सहभाग घेतल्याची नोंद घेत, त्यांनी आपल्या विचारांतून या सभागृहाची प्रतिष्ठा वाढवल्याबद्दल त्यां सर्व महिलांचे अभिनंदन केले.There is no reason for mistrust in the recent agricultural reforms: PM Modi
December 18th, 02:10 pm
PM Narendra Modi addressed a Kisan Sammelan in Madhya Pradesh through video conferencing. PM Modi accused the opposition parties of misleading the farmers and using them as a vote bank and political tool. He also reiterated that the system of MSP will remain unaffected by the new agricultural laws.PM Modi addresses Kisan Sammelan in Madhya Pradesh
December 18th, 02:00 pm
PM Narendra Modi addressed a Kisan Sammelan in Madhya Pradesh through video conferencing. PM Modi accused the opposition parties of misleading the farmers and using them as a vote bank and political tool. He also reiterated that the system of MSP will remain unaffected by the new agricultural laws.Farmers are the ones, who take the country forward: PM Modi
October 26th, 11:33 am
Addressing the Krishi Kumbh in Lucknow via video conferencing, PM Narendra Modi spoke at length about the farmer friendly measures of the Government like Soil health Cards and other modern techniques of farming. The PM also reiterated the Government’s commitment to double the income of farmers.लखनौ इथल्या “कृषी कुंभ” ला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी केले संबोधित
October 26th, 11:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखनौ इथल्या कृषी कुंभ मेळाव्याला आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. शेतकऱ्यांच्या या मेळाव्यामुळे कृषी क्षेत्रात उत्तम संधी आणि नव तंत्रज्ञान बिंबवण्याचा मार्ग सुलभ होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधतानाचे पंतप्रधानांचे वक्तव्य
June 20th, 11:00 am
आज देशभरातील 600 जिल्ह्यांमधील कृषी विज्ञान केंद्रे, के.व्ही.के तसेच देशभरातील विविध गावांमधील 2 लाख कॉमन सर्व्हीस सेंटरवर आमचे जे शेतकरी बंधु-भगिनी उपस्थित आहेत, जे आज आमच्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याचकडून त्यांचे अनुभव जाणून घेण्याची, त्यांच्याशी संबंधित बाबी त्यांच्याकडून ऐकण्याची एक दुर्लभ संधी आज मला मिळाली आहे, ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची बाब आहे.पंतप्रधानांनी व्हिडिओ ब्रिजच्या माध्यमातून साधला देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद
June 20th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ ब्रिजच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. सुमारे 2 लाखाहून अधिक सामान्य सेवा केंद्रे आणि 600 कृषी विज्ञान केंद्रे व्हिडिओ ब्रिजच्या माध्यमातून जोडण्यात आली होती. सरकारी योजनांमधील विविध लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधण्याची पंतप्रधानांची ही सातवी वेळ आहे.आज जगासमोर असलेल्या आव्हानांचा सामना करण्याची ताकद नाविन्यतेमध्ये आहे: स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-2018 मध्ये पंतप्रधान
March 30th, 09:27 pm
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2018 च्या महाअंतिम सोहोळ्यात संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, युवा पिढीने राष्ट्र उभारणीत स्वतःला बुडवून घेतल्याचे पाहून मला आनंद होत आहे. असे प्रयत्न न्यू इंडियाच्या उभारणीकरिता करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना बळ देतात असे ते म्हणाले.स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2018 च्या भव्य समारोपाला पंतप्रधानांनी संबोधित केले व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विविध केंद्रांवरील सहभागी उमेदवारांशी संवाद साधला आयपीपीपी अर्थात इनोव्हेट, पेटंट, प्रोड्यूस आणि प्रॉस्परचा मंत्र दिला
March 30th, 09:20 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्मार्ट इंडिया हॅकेथॉनच्या भव्य समारोपाला संबोधित केले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-2018 च्या सहभागींना सहभागात्मक प्रशासनाचे महत्त्व अधोरेखित केले.आज संपूर्ण जग भारताकडे सन्मानाने बघत आहे: मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी
March 25th, 11:30 am
मन की बात कार्यक्रमाच्या 42व्या भागांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध विशायंवर आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की मन की बात च्या प्रत्येक भागासाठी त्यांना लोकांकडून मिळालेल्या माहितीवरून तो भाग वर्षाच्या कुठल्या महिन्यात होता हे लक्षांत येते. पंतप्रधान शेतकरी हित, आरोग्य क्षेत्र, स्वच्छता, महात्मा गांधी यांची 150वी जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, योग दिवस आणि न्यू इंडिया बद्दल बोलले. येणाऱ्या सणांसाठी त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याप्रती केंद्र सरकार वचनबद्ध आहे: पंतप्रधान मोदी
March 17th, 01:34 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे पुसा परिसरांत आयएआरआय मेळा मैदानावर आयोजित कृषी उन्नत मेळाव्याला भेट दिली. त्यांनी संकल्पना कक्षाला आणि जैविक मेला कुंभाला भेट दिली. त्यांनी 25 कृषी विज्ञान केंद्रांची पायाभरणी केली. त्यांनी जैविक उत्पादनांच्या ई-मार्केटिंग पोर्टलचा शुभारंभ केला. त्यांनी कृषी कर्मण पुरस्कार आणि पंडित दीनदयाल उपाध्याय कृषी प्रोत्साहन पुरस्कार प्रदान केले.पंतप्रधानांनी कृषी उन्नती मेळ्याला संबोधित केले
March 17th, 01:33 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील पुसा संकुलातील आय.ए.आर.आय. मेळा मैदानात कृषी उन्नती मेळ्याला भेट दिली. त्यांनी थीम पॅव्हेलियन आणि जैविक मेळा कुंभाला भेट दिली.जागतिक शाश्वत विकास परिषद(डब्ल्यूएसडीएस 2018) च्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधानांचे भाषण
February 16th, 11:30 am
जागतिक निरंतर विकास परिषदेचे उद्घाटन करताना मला आनंद होत आहे. परदेशात आम्हाला सामील होणाऱ्यांचे भारतामध्ये स्वागत आहे. दिल्लीमध्ये स्वागत आहे.