
Hear it from the best expert, the Exam Warriors who have successfully overcome exam stress and anxiety: Prime Minister
February 17th, 07:41 pm
A special episode of Pariksha Pe Charcha 2025 is set to air on 18th February at 11 AM, featuring young Exam Warriors who have successfully overcome exam stress and anxiety. The episode will showcase their experiences, strategies, and insights on beating exam stress, anxiety and staying chill under pressure.
For Exam Warriors, among the biggest allies during exam time is positivity: PM Modi
February 15th, 05:58 pm
Emphasising importance of positivity as a crucial ally for students during exam preparations, the Prime Minister, Shri Narendra Modi urged everyone to watch the tomorrow’s ‘Pariksha Pe Charcha’ episode.
When it comes to wellness and mental peace, Sadhguru Jaggi Vasudev is always among the most inspiring personalities: PM
February 14th, 08:15 pm
Remarking that Sadhguru Jaggi Vasudev is always among the most inspiring personalities when it comes to wellness and mental peace, the Prime Minister Shri Narendra Modi urged everyone to watch the 4th episode of Pariksha Pe Charcha tomorrow.तंत्रज्ञान, परीक्षेदरम्यान गॅझेट्सची भूमिका आणि विद्यार्थ्यांचा स्क्रीनसमोरील दीर्घावधी हे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसमोरचे चिंतेचे विषय : पंतप्रधान
February 12th, 02:00 pm
तंत्रज्ञान, परीक्षेदरम्यान तांत्रिक उपकरणांची (गॅझेट्सची) भूमिका आणि विद्यार्थ्यांचा स्क्रीनसमोर अधिकाधिक वेळ घालवण्याचा कल हे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसमोरचे चिंतेचे विषय आहेत असे नमूद करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना उद्या 'परीक्षा पे चर्चा'चा तिसरा भाग पाहण्याचे आवाहन केले.'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाचे सर्व भाग पाहण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना केले आवाहन
February 11th, 02:57 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वांना 'परीक्षा पे चर्चा 2025' चे सर्व भाग पाहण्याचे आणि आपल्या परीक्षा योद्ध्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.'परीक्षा पे चर्चा'मध्ये मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य या विषयावर 12 फेब्रुवारी रोजी विशेष भाग सादर केला जाईल : पंतप्रधान
February 11th, 01:53 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, 'परीक्षा योद्धे सामान्यपणे ज्या विषयांवर चर्चा करू इच्छितात त्यापैकी एक म्हणजे मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य.म्हणूनच, या वर्षीच्या 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमात या विषयावर विशेष समर्पित एक भाग आहे जो उद्या, 12 फेब्रुवारी रोजी प्रसारित होईल,असे मोदी म्हणाले.'परीक्षा पे चर्चा' चे पुनरागमन आणि ते सुद्धा नव्या तसेच अधिक उत्साहवर्धक स्वरुपात : पंतप्रधान नरेंद्र मोदी
February 06th, 01:18 pm
सर्व परीक्षार्थी त्यांचे पालक आणि शिक्षक यांना 2025 चा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम पाहण्याची विनंती करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिले आहे.पंतप्रधानांनी एक्झाम वॉरियर्स कला महोत्सवाचे कौतुक केले
January 07th, 07:33 pm
नवी दिल्लीत शांतिपथ येथे एक्झाम वॉरियर्स कला महोत्सव आयोजित करण्यात आला होता. 30 शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीतील सुमारे 4,000 विद्यार्थ्यांनी यात भाग घेऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले.The bond between students and teachers must be beyond syllabus and curriculum: PM Modi
January 29th, 11:26 am
PM Modi interacted with students, teachers and parents at Bharat Mandapam in New Delhi today during the 7th edition of Pariksha Pe Charcha (PPC). PM Modi urged the students to prepare themselves in advance to deal with stress and pressure situations. He said that students should possess the ability of standing firm against adverse situations and challenges.PM interacts with students, teachers and parents during Pariksha Pe Charcha 2024
January 29th, 11:25 am
PM Modi interacted with students, teachers and parents at Bharat Mandapam in New Delhi today during the 7th edition of Pariksha Pe Charcha (PPC). PM Modi urged the students to prepare themselves in advance to deal with stress and pressure situations. He said that students should possess the ability of standing firm against adverse situations and challenges.परीक्षेच्या ताणाला यशात रुपांतरीत करून परीक्षा योद्ध्यांना हसत हसत परीक्षा देणे शक्य करणे हा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश आहे : पंतप्रधान
December 14th, 11:22 pm
परीक्षेच्या ताणाला यशात रुपांतरीत करून परीक्षा योद्ध्यांना हसत हसत परीक्षा देणे शक्य करणे हा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.सीबीएसई बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
May 12th, 04:15 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बारावीच्या परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण झालेल्या सर्व #ExamWarriors चे अभिनंदन केले आहे.एक्झॅम वॉरियर्स पुस्तिकेचा उद्देश विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित सर्व प्रकारच्या तणावापासून मुक्त ठेवणे हा आहे: पंतप्रधान
February 25th, 09:44 am
एक्झॅम वॉरियर्स पुस्तिकेचा उद्देश विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित सर्व प्रकारच्या तणावापासून मुक्त ठेवणे हा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या ट्विटला ते उत्तर देत होते. एक्झॅम वॉरियर्स पुस्तिका वाचल्यानंतर झारखंड येथील कोडरमा गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित तणावापासून मुक्त वाटले, असे अन्नपूर्णा देवी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले होते.‘परीक्षा पे चर्चा 2023’ या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधलेला संवाद
January 27th, 11:15 am
एवढ्या थंडीत कदाचित पहिल्यांदाच ‘परीक्षा पे चर्चा’ होत आहे. साधारणपणे आपण फेब्रुवारी महिन्यात हा कार्यक्रम करतो. मात्र, आता मनात असा विचार आला, की आपल्या सर्वांना 26 जानेवारीचा लाभही मिळावा. जे बाहेरचे आहेत, त्यांनी या दोन्हीचा एकत्रित फायदा मिळवला ना? कर्तव्यपथावर गेले होते ना? कसं वाटलं? खूप छान वाटलं.. अच्छा, घरी जाऊन काय सांगणार? काही नाही सांगणार? अच्छा मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. मात्र मी एवढं नक्कीच सांगेन की ‘परीक्षा पे चर्चा’ माझीही परीक्षाच आहे. आणि देशातील कोट्यवधी विद्यार्थी माझी ही परीक्षा घेत आहेत. पण मला ही परीक्षा देण्यात खूप आनंद मिळतो. कारण मला तुमच्याकडून जे प्रश्न येतात, लाखोंच्या संख्येनं हे प्रश्न येतात. मुले खूप स्वयंस्फूर्तीने प्रश्न विचारतात. आपल्या समस्या सांगतात, अनेक वैयक्तिक त्रास, अडचणी पण सांगतात.पंतप्रधानांनी, परीक्षा पे चर्चा 2023 मध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी साधला संवाद
January 27th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चाच्या (पीपीसी) सहाव्या भागात नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला. संवादापूर्वी कार्यक्रमस्थळी भरविण्यात आलेले विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शनही त्यांनी पाहिले. पंतप्रधानांनीच 'परीक्षा पे चर्चा' ची संकल्पना मांडली असून यात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक जीवन आणि परीक्षांशी संबंधित विविध विषयांवर पंतप्रधानींशी संवाद साधतात. पीपीसीच्या या वर्षीच्या भागात 155 देशांमधून सुमारे 38.80 लाखजणांनी नोंदणी केली.‘एक्झाम वॉरियर्स’ आता 13 भाषांमध्ये उपलब्ध
January 21st, 07:08 pm
परीक्षेशी संबंधित विषयांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुस्तक ‘एक्झाम वॉरियर्स’ आता 13 भाषांमध्ये उपलब्ध आहे.मुलांच्या परीक्षांच्या काळात, त्यांच्या पालकांच्या विधायक भूमिकेच्या उदाहरणांचे एक्झॅम वॉरियर या आपल्या पुस्तकातील काही रोचक संकलन पंतप्रधानांनी केले सामाईक
January 19th, 02:50 pm
परीक्षेच्या काळात, मुलांचा ताणतणाव कमी करण्याच्या दृष्टीने, पालकांच्या विधायक भूमिकेची उदाहरणे सांगणारे रोचक संकलन, पंतप्रधानांच्या ‘एक्झॅम वॉरीयर’ या पुस्तकात आहे. या पुस्तकातील या भागाची झलक पंतप्रधानांनी शेयर केली आहे.एक्झाम वॉरियर्स या पुस्तकातील 'तुमची परीक्षा, तुमच्या पद्धती-तुमची स्वतःची शैली निवडा' या शीर्षकाखालील संक्षिप्त उतारा पंतप्रधानांनी केला सामायिक
January 16th, 02:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, एक्झाम वॉरियर्स या पुस्तकातील 'तुमची परीक्षा, तुमच्या पद्धती-तुमची स्वतःची शैली निवडा' या शीर्षकाखालील एक संक्षिप्त उतारा सामायिक केला आहे आणि परीक्षेची तयारी कशाप्रकारे करत आहात हे सांगण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून (एक्झाम वॉरियर्स) मिळालेली माहिती आणि परीक्षा पे चर्चा (PPC) मधील सक्रीय सहभागाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
January 10th, 10:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवोदय विद्यालय समितीच्या (NVS)ट्विटला प्रतिसाद दिला आहे, ज्यात कुमारी शिवांगी,या ओदिशातील जेएनव्ही ढेंकनाल, येथील विद्यार्थिनीने परीक्षा पे चर्चा या विषयावर तिचे विचार ट्विट करून मांडले आहेत.यंदाच्या 'परीक्षा पे चर्चा'साठी सूचना पाठवण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
January 05th, 10:18 pm
यंदाच्या 'परीक्षा पे चर्चा' संवादात्मक कार्यक्रमासाठी सगळ्यांनी विशेषतः परीक्षा योद्धे, पालक आणि शिक्षक यांनी सूचना पाठवाव्यात असे आवाहन पंप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.