Prime Minister expresses grief over road accident on Jaipur-Ajmer highway in Rajasthan, announces ex-gratia
December 20th, 12:49 pm
Prime Minister, Shri Narendra Modi today expressed grief over the accident on Jaipur-Ajmer highway in Rajasthan. Shri Modi also announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF for the next of kin of each deceased in the mishap, while the injured would be given Rs. 50,000.मुंबईतील बोट दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
December 18th, 10:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात मुंबईमध्ये झालेल्या बोट दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदतही देण्याची घोषणा देखील केली आहे.उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त; पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून सानुग्रह अनुदान जाहीर
December 06th, 08:05 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे बस अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशाच्या जवळच्या नातेवाइकाला प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना उपचारासाठी प्रत्येकी 50,000 रूपये सानुग्रह अनुदान पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून जाहीर केले.महाराष्ट्रातील गोंदिया बस अपघातातल्या जीवित हानी बद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
November 29th, 04:54 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील गोंदिया येथील बस अपघातामधल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांचे सहाय्य पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून देण्याची घोषणा केली.झाशी वैद्यकीय महाविद्यालयात आगीच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
November 16th, 08:23 am
उत्तर प्रदेशात झाशी वैद्यकीय महाविद्यालयात आगीच्या दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.राज्य सरकारच्या देखरेखीखाली, स्थानिक प्रशासन या घटनेतील पीडितांना सर्व प्रकारची मदत करत आहे अशी ग्वाही त्यांनी दिली.हरदोई रस्ता अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
November 06th, 05:59 pm
उत्तर प्रदेशातील हरदोई इथे झालेल्या अत्यंत गंभीर स्वरुपाच्या रस्ता अपघातात ज्यांनी जीव गमावला त्यांची कुटुंबे आणि प्रियजनांच्या दुःखात सहभागी असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. समाज माध्यमावर @PMOIndia ने जारी केलेल्या निवेदनाद्वारे पंतप्रधानांनी अपघातग्रस्तांच्या कुटुंबांविषयी शोक व्यक्त केला आणि जखमींच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी अशी मनःपूर्वक इच्छा व्यक्त केली.अल्मोडा रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
November 04th, 01:19 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील अल्मोडा येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला,त्यांचे कुटुंबिय आणि प्रियजनांप्रती शोक व्यक्त केला आहे. @PMOIndia ने समाज माध्यमावर सामायिक केलेल्या एका संदेशात, पंतप्रधानांनी पीडित कुटुंबांप्रती दु:ख व्यक्त केले आणि अपघातात जखमी झालेल्या सर्वांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारण व्हावी अशी आशा व्यक्त केली.राजस्थानातील सीकर इथे झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
October 29th, 07:33 pm
राजस्थानातील सीकर इथे झालेल्या बस अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अपघातातल्या मृतांच्या जवळच्या नातेवाईकाला दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये मदत पंतप्रधान मदत निधीतून देण्याचे जाहीर केले.Prime Minister condoles the loss of lives in building collapse in Bengaluru; announces ex-gratia from PMNRF
October 24th, 07:47 am
Prime Minister Shri Narendra Modi today condoled the loss of lives in a building collapse in Bengaluru. Shri Modi also announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF for the next of kin of each deceased and Rs. 50,000 to the injured.पंतप्रधानांनी कैथल हरियाणा येथे झालेल्या रस्ते अपघातातील पीडितांसाठी केली मदत मंजूर
October 12th, 05:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणात कैथल येथे झालेल्या अपघातात जीव गमावलेल्यांच्या जवळच्या वारसाला दोन लाख रुपयांची तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे.गुजरातमध्ये भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले
October 12th, 05:09 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यात भिंत कोसळल्यामुळे झालेल्या जीवितहानीबाबत तीव्र शोक व्यक्त केला आहे.उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे आज रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक. पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत जाहीर
October 04th, 10:52 am
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे आज रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत असल्याचा विश्वास त्यांनी दिला आहे.गुजरातमधील देहगाम दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली मदत
September 14th, 02:25 pm
गुजरातमधील देहगाम येथे पाण्यात बुडण्याच्या दुर्घटनेतील पीडितांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या वारसाला 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत दिली जाईल.उत्तर प्रदेशातील लखनऊ इथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक, या दुर्घटनेतील पीडितांसाठी जाहीर केली मदत
September 08th, 01:13 pm
उत्तर प्रदेशातील लखनऊ इथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शोक व्यक्त केला आहे.उत्तर प्रदेशातील हाथरस येथील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
September 06th, 08:45 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना लवकरात लवकर बरे वाटावे, अशा सदिच्छाही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे.नेपाळमधील तनाहुन येथे झालेल्या बस अपघातातील पीडितांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली सानुग्रह मदतीची घोषणा
August 24th, 02:51 pm
नेपाळमधील तनाहुन जिल्ह्यात झालेल्या बस अपघातातील पीडितांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सानुग्रह मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून या अपघातातील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये सानुग्रह मदत स्वरूपात दिले जाणार आहेत.आंध्र प्रदेशात अनाकापल्ली येथील दुर्घटनेत झालेल्या मनुष्यहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख
August 22nd, 06:56 am
आंध्र प्रदेशात अनाकापल्ली येथील कारखान्यातील दुर्घटनेत झालेल्या जिवीत हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी कामना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.मध्य प्रदेशातील सागर येथे भिंत कोसळण्याच्या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक. मदत केली जाहीर
August 04th, 06:47 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात भिंत कोसळून नऊ मुलांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेबद्दल शोक व्यक्त केला.केरळच्या वायनाडमधील काही भागांमध्ये भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक
July 30th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या वायनाडमधील काही भागांमध्ये भूस्खलनामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याशी संवाद साधला आणि तेथील सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.उन्नाव रस्ते अपघाताबद्दल पंतप्रधानांकडून तीव्र दुःख व्यक्त, मदत केली जाहीर.
July 10th, 10:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उन्नावमधील रस्ते अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यात गुंतले असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी दिली आहे.