Prime Minister Narendra Modi to launch, inaugurate and lay the foundation stone of multiple projects related to health sector
October 28th, 12:47 pm
PM Modi will launch health initiatives worth ₹12,850 crore, expanding Ayushman Bharat coverage for senior citizens of 70 years and above, introducing medical drone and helicopter services, and inaugurating new AIIMS and ESIC facilities nationwide. Key projects also include the U-WIN vaccination portal and multiple research centers, advancing India’s healthcare and accessibility.कर्करोग बरा करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याकरिता होणाऱ्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
September 01st, 08:11 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्करोग बरा करण्यासाठीच्या पायाभूत सुविधा बळकट करण्याकरिता होत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.जयपूर येथील सीआयपीईटी : पेट्रोकेमिकल्स तंत्रज्ञान संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
September 30th, 11:01 am
राजस्थानच्या भूमीचे सुपुत्र आणि भारताची सर्वात मोठी पंचायत, लोकसभेचे अभिरक्षक, आपले आदरणीय सभापती श्रीमान ओम बिर्ला जी, राजस्थाने मुख्यमंत्री अशोक गहलोत जी, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे इतर सहकारी, गजेंद्रसिंह शेखावत, भूपेंद्र यादव, अर्जुन राम मेघवाल, कैलाश चौधरी, डॉ. भारती पवार, भगवंत खुबा, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री भगिनी वसुंधरा राजे जी, विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया, राजस्थान सरकारमधले इतर मंत्रिवर्ग, खासदारवर्ग, आमदार, कार्यक्रमाला उपस्थित असलेले इतर सर्व महनीय आणि राजस्थानच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधानांनी जयपूर येथील सीआयपीईटी : पेट्रोकेमिकल्स तंत्रज्ञान संस्थेचे उद्घाटन केले
September 30th, 11:00 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सीआयपीईटी : पेट्रोकेमिकल्स तंत्रज्ञान संस्थेचे उद्घाटन केले. त्यांनी राजस्थानमधील बांसवाडा, सिरोही, हनुमानगढ आणि दौसा जिल्ह्यात चार नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची पायाभरणीही केली. 4 नवीन वैद्यकीय महाविद्यालये आणि सीआयपीईटी संस्थेबद्दल पंतप्रधानांनी राजस्थानच्या जनतेचे अभिनंदन केले. ते म्हणाले की 2014 नंतर केंद्र सरकारने राजस्थानसाठी 23 वैद्यकीय महाविद्यालये मंजूर केली आहेत आणि 7 वैद्यकीय महाविद्यालये आधीच कार्यरत झाली आहेत.With AIIMS at Madurai, Brand AIIMS now taken to all corners of the country: PM
January 27th, 11:55 am
Prime Minister Narendra Modi laid the foundation stone of AIIMS Madurai in Tamil Nadu today. At this occasion, PM Modi said, “The AIIMS will be constructed at a cost of Rs. 1200 crores and will benefit the people of entire Tamil Nadu.”PM Modi lays the foundation stone of AIIMS Madurai in Tamil Nadu
January 27th, 11:54 am
Prime Minister Narendra Modi laid the foundation stone of AIIMS Madurai in Tamil Nadu today. At this occasion, PM Modi said, “The AIIMS will be constructed at a cost of Rs. 1200 crores and will benefit the people of entire Tamil Nadu.”आग्य्राला अधिक सुनियोजित पाणीपुरवठा करणाऱ्या गंगाजल प्रकल्पाचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ
January 09th, 02:21 pm
आग्रा आणि परिसराचा विकास व्हावा आणि पर्यटनविषयक पायाभूत सुविधांचा विकास व्हावा यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुमारे 2900 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले.आग्रा येथील विविध विकास कामांच्या पायाभरणी समारंभातील पंतप्रधानांचे भाषण
January 09th, 02:21 pm
मंचावर उपस्थित उत्तर प्रदेशचे राज्यपाल श्री राम नाईक जी, येथील लोकप्रिय आणि यशस्वी मुख्यमंत्री श्री आदित्य योगीराज जी, उपमुख्यमंत्री डॉक्टर दिनेश शर्मा जी, खासदार प्राध्यापक राम शंकर कठरिया जी, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार, माझे सहकारी डॉक्टर महेंद्र पांडेजी, चौधरी बाबूलाल जी, श्री अनिल जैन, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आग्रा येथील माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो..PM Modi addresses a public meeting in Khurda, Odisha
December 24th, 02:36 pm
Prime Minister Shri Narendra Modi addressed a public meeting in Khurda, Odisha. Addressing a rally, PM Modi said that the BJP government’s motto in Odisha is to ensure all round development of the state.Central Government is devoted towards ensuring all-round development of Odisha: PM Modi
December 24th, 01:40 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, visited Odisha on 24th December, 2018. At the IIT Bhubaneswar campus, the Prime Minister released a commemorative stamp and coin on the Paika Rebellion. The Paika Rebellion (Paika Bidroha) was fought against British rule, in Odisha in 1817.ओदिशातील ‘पैका’ क्रांतीकारकाच्या स्मरणार्थ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण, आयआयटी भुवनेश्वर परिसराचेही राष्ट्रार्पण
December 24th, 01:40 pm
आयआयटी भुवनेश्वर परिसरात पंतप्रधानांच्या हस्ते ‘पैका’ या ओदिशी क्रांतीकारकाच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचे अनावरण करण्यात आले. 1817 साली ‘पैका’ यांनी ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध सशस्त्र क्रांती केली होती, जी इतिहासात पैका विद्रोह या नावाने ओळखली जाते.PM to visit Odisha on 24th December, 2018
December 23rd, 01:53 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi, will visit Odisha on 24th December, 2018.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज रांची, झारखंड येथे ‘आयुष्मान भारत: जन आरोग्य योजना’ या आरोग्य आश्वासन योजनेचा प्रारंभ केला.
September 23rd, 01:30 pm
मोठ्या जनसमुदायासमोर योजनेचा प्रारंभ करण्यापूर्वी पंतप्रधानांनी एका प्रदर्शनाला भेट दिली.Government is working with a holistic approach to improve the health sector: PM at launch of Ayushman Bharat PM-JAY
September 23rd, 01:30 pm
Launching the Ayushman Bharat Yojana from Jharkhand, PM Modi highlighted NDA government’s focus on enhancing healthcare facilities for the poor. The PM said that the initiative would benefit over 50 crore people or nearly 10 crore families by providing them with health assurance of Rs. 5 lakh. The PM also shed light on the steps undertaken to upgrade health infrastructure across the country. Ayushman Bharat is the largest public healthcare initiative of its kind in the world.कॉंग्रेसने शूर जवानांचा अपमान केला, ते शेतकऱ्यांच्या प्रती असंवेदनशील आहेत: पंतप्रधान मोदी
May 03rd, 01:17 pm
कर्नाटकातील कलबुरुगी येथे झालेल्या एका सार्वजनिक सभेत बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, राज्याच्या निवडणुकीत कर्नाटक भविष्याचा निर्णय घेणार आहे. हे स्त्रियांच्या सुरक्षेविषयी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहे. हे केवळ आमदारांना निवडण्याबद्दल आहे असे गृहीत धरू नका, हे त्या पलीकडचे आहे , असे पंतप्रधान म्हणाले.वाराणसीमध्ये 22-12-2016 रोजी विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
December 22nd, 12:34 pm
PM Narendra Modi laid foundation stone of the ESIC Super Speciality Hospital in Varanasi. He also inaugurated the new Trade Facilitation Centre and Crafts Museum. Speaking at the event, the PM said that land of Kashi is of spiritual importance and has tremendous tourism potential. He also urged that sports must be made an essential part of our lives.