PM Modi’s remarks at joint press meet with PM Erna Solberg of Norway

January 08th, 12:09 pm

PM Modi and PM Erna Solberg of Norway held wide ranging talks to further strengthen ties between both the countries. At the joint press meet, PM Modi spoke about enhancing trade and investment, sustainable development goals and matters pertaining to ocean economy.

भारत आणि नॉर्डिक देशांमधल्या परिषदेबाबत संयुक्त निवेदन

April 18th, 12:57 pm

स्टॉकहोम येथे आज भारताचे पंतप्रधान आणि स्वीडनच्या पंतप्रधानांच्या यजमानतेखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी, डेन्मार्कचे पंतप्रधान लार्स लोक्के रॉसमुसेन, फिनलंडचे पंतप्रधान जुहा सिपिला, आइसलंडच्या पंतप्रधान कतरिन जेकबसदॉतिर, नॉर्वेच्या पंतप्रधान इर्ना सोलबर्ग आणि स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांनी परिषद घेतली.

Visit of Prime Minister of India to Sweden (16-17 April 2018)

April 17th, 11:12 pm

During PM Modi's visit, India and Sweden hosted an India-Nordic Summit, entitled ‘India-Nordic Summit : Shared Values, Mutual Prosperity’. Prime Ministers of Denmark, Finland, Iceland and Norway attended the Summit. India has substantial economic ties with Nordic countries.  Annual India-Nordic trade is about $5.3 billion.  The cumulative Nordic FDI into India has been $2.5 billion.

पंतप्रधान मोदींनी कोरिया गणराज्याचे राष्ट्राध्यक्ष, इटलीचे पंतप्रधान आणि नॉर्वेच्या पंतप्रधानांची भेट घेतली

July 08th, 04:03 pm

हॅमबर्ग इथे G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी कोरिया गणराज्याचे राष्ट्राध्यक्ष, इटलीचे पंतप्रधान आणि नॉर्वेच्या पंतप्रधानांची भेट घेतली. परस्पर सहकार्य आणि जागतिक महत्व या मुद्द्यांवर चर्चा झाली.

जी -20 समिटच्या पार्श्वभूमीवर हॅमबर्गध्ये पंतप्रधान मोदी यांच्या द्विपक्षीय बैठका

July 08th, 01:58 pm

जर्मनीतील हॅमबर्ग येथील जी -20 परिषदेच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांबरोबर द्विपक्षीय बैठका घेतल्या.