अभियंता दिनानिमीत्त सर एम. विश्वेश्वरय्या यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले स्मरण.
September 15th, 08:34 am
अभियंता दिनानिमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या योगदानाचे स्मरण केले आहे. यानिमीत्ताने पंतप्रधानांनी सर्व अभियंत्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.सर एम. विश्वेश्वरय्या यांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली
September 15th, 09:56 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त सर एम. विश्वेश्वरय्या यांना आदरांजली वाहिली आहे.गांधीनगर, गुजरात येथे झालेल्या अखिल भारतीय शिक्षण संघाच्या अधिवेशनातील पंतप्रधानांचे भाषण
May 12th, 10:31 am
गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भूपेन्द्र भाई पटेल, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि जे आयुष्यभर स्वतःचा परिचय, शिक्षक असा करुन देत आहेत, असे परुषोत्तम रुपाला जी, गेल्या निवडणुकीत, भारताच्या संसदेत, देशात, संपूर्ण देशात सर्वाधिक मते मिळवून विजयी झालेले श्रीमान सी आर पाटील जी, गुजरात सरकारचे मंत्री, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे सर्व सदस्य, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले सन्माननीय शिक्षक, बंधू आणि भगिनींनो!गुजरातमधील गांधीनगरमध्ये झालेल्या अखिल भारतीय शिक्षक संघ अधिवेशनात पंतप्रधान सहभागी
May 12th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अखिल भारतीय शिक्षक संघ अधिवेशनात सहभागी झाले. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाची ही 29 वी द्विवार्षिक परिषद आहे. यावेळी आयोजित प्रदर्शनाचीही पंतप्रधानांनी पाहणी केली. ‘शिक्षणातील परिवर्तनाच्या केंद्रस्थानी 'शिक्षक ' अशी या परिषदेची संकल्पना आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण केले.
September 15th, 09:10 am
अभियंता दिनानिमित्त आपण सर्वजण सर एम. विश्वेश्वरय्या यांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करत आहोत. भविष्यातील अभियंत्यांच्या कित्येक पिढयांना त्यांच्या कार्यातून त्यांचं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी सर विश्वेश्वरय्या प्रेरणाFocus on modernisation of infrastructure is driven by increasing ease of living for the people: PM
June 19th, 10:31 am
PM Modi dedicated to the nation the main tunnel and five underpasses of Pragati Maidan Integrated Transit Corridor Project. The PM called the project a big gift from the central government to the people of Delhi. He recalled the enormity of the challenge in completing the project due to the traffic congestion and the pandemic.PM dedicates Pragati Maidan Integrated Transit Corridor project
June 19th, 10:30 am
PM Modi dedicated to the nation the main tunnel and five underpasses of Pragati Maidan Integrated Transit Corridor Project. The PM called the project a big gift from the central government to the people of Delhi. He recalled the enormity of the challenge in completing the project due to the traffic congestion and the pandemic.संसद टीव्हीच्या संयुक्त उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन
September 15th, 06:32 pm
आपल्या समवेत कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्यसभेचे माननीय सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती वेंकैया नायडू जी, लोकसभेचे माननीय अध्यक्ष ओम बिर्ला जी, राज्यसभेचे माननीय उपसभापती हरिवंश जी, लोकसभा आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते, उपस्थित मान्यवर, पुरुष आणि महिला वर्ग!उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा सभापतींच्या हस्ते संयुक्तपणे संसद टीव्हीचे उद्घाटन
September 15th, 06:24 pm
उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष एम वेंकैया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्या हस्ते आज संयुक्तरित्या, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाचे औचित्य साधत संसद टीव्हीचा शुभारंभ करण्यात आला.अभियंता दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंत्यांना दिल्या शुभेच्छा
September 15th, 10:56 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त, सर्व मेहनती अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करतानाच त्यांच्या कार्याचे पंतप्रधानांनी स्मरण केले आहे.अभियंता दिनानिमित्त पंतप्रधानांनी अभियंत्यांना दिल्या शुभेच्छा
September 15th, 07:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभियंता दिनानिमित्त अभियंत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “अभियंता दिनानिमित्त सर्व अभियंत्यांना शुभेच्छा. सर. एम. विश्वेश्वरय्या यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त आपण स्मरण करूया. राष्ट्र उभारणीच्या दिशेने आपल्या अभियंत्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल भारताला अभिमान आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.बिहारमध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन करताना प्रधानमंत्री यांनी केलेले भाषण
September 15th, 12:01 pm
मित्रांनो, आज ज्या चार योजनांचे उद्घाटन होत आहे, त्यात पाटणा शहरातील बेऊर आणि करमलीचक मध्ये ट्रीटमेंट प्लांट , शिवाय AMRUT योजनेअंतर्गत छपरामधील जल प्रकल्प यांचा समावेश आहे. याशिवाय मुंगेर आणि जमालपुरमधील पाणी समस्येला दूर करू शकणारी जलपूर्ती योजना आणि मुजफ्फरपूरमध्ये नमामि गंगे अंतर्गत नदीकिनारा विकास योजना याचासु्द्धा आज शिलान्यास झाला आहे. शहरातील गरीब वर्ग, शहरात राहणारा मध्यमवर्ग या सर्व मित्र वर्गाचं जीवन सुकर करणाऱ्या या सुविधा मिळाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन.पंतप्रधानांनी बिहारमध्ये ‘नमामि गंगे’ योजना आणि ‘अमृत’ योजनेंतर्गत विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले
September 15th, 12:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये 'नमामि गंगे' योजना आणि 'अमृत' योजनेंतर्गत विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. आज उद्घाटन झालेल्या चार योजनांमध्ये पाटणा शहरातील बेऊर आणि करम-लेचक येथील सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प तसेच सिवान आणि छपरा येथील 'अमृत'' योजनेंतर्गत पाण्याशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे. त्याशिवाय मुंगेर व जमालपूर येथील पाणीपुरवठा प्रकल्प व मुजफ्फरपूरमधील नमामि गंगे अंतर्गत रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट योजनांसाठी आज पायाभरणी करण्यात आली.सोशल मीडिया कॉर्नर 15 सप्टेंबर 2017
September 15th, 07:40 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!अभियंता दिनानिमित्त मी सर्व अभियंत्यांना अभिवादन करतो आणि देशाच्या विकासात त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल त्यांचे कौतुक करतो. भारतरत्न एम. विश्वेवरैय्या यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांनाही आदरांजली अर्पण करतो.
September 15th, 11:27 am
“अभियंता दिनानिमित्त मी सर्व अभियंत्यांना अभिवादन करतो आणि देशाच्या विकासात त्यांच्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल त्यांचे कौतुक करतो. भारतरत्न एम. विश्वेवरैय्या यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांनाही आदरांजली अर्पण करतो. स्वत: असामान्य अभियंता असणारे विश्वेश्वरैय्या हे अनेकांसाठी प्रेरणास्रोत होते”, पंतप्रधान नरेंद्र मोदीSocial Media Corner 15th September
September 15th, 08:38 pm
Your daily does of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!अभियंता दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा
September 15th, 04:20 pm
Prime Minister Narendra Modi has extended his best wishes on Engineers Day. He also remembered Bharat Ratna M. Visvesvaraya on whose Birth Anniversary Engineers Day is observed in India. He also said M. Visvesvaraya is remembered and respected as a pioneering engineer.PM greets engineers on Engineers' Day; pays tributes to Bharat Ratna, Shri M. Visvesvaraya, on his birth anniversary
September 15th, 04:32 pm