सौर आणि अंतराळ क्षेत्रात भारताने केलेल्या चमत्कारांमुळे जग विस्मयचकित: पंतप्रधान मोदी मन की बात मध्ये

October 30th, 11:30 am

आताच आपण पवित्र छठ पूजेबद्दल, सूर्यदेवाच्या उपासनेबद्दल बोललो आहोत. मग सूर्याची उपासना करण्याबरोबरच त्याच्या वरदानाचीही चर्चा आज केली पाहिजे. 'सौर ऊर्जा'हे सूर्यदेवाचे वरदान आहे. सौरऊर्जा हा आज एक असा विषय आहे, ज्यात अवघ्या जगाला आपले भविष्य दिसते आहे आणि भारतासाठी तरशतकानुशतकेसूर्यदेव हे केवळ उपासनेच्याच नाही, तर अवघ्या जगण्याच्याही केंद्रस्थानी राहिले आहेत. भारत आज आपल्या पारंपारिक अनुभवांची सांगड आधुनिक विज्ञानाशी घालतो आहे, त्यामुळेच आज सौरऊर्जेपासून वीज निर्माण करणाऱ्या आघाडीच्या देशांमध्ये आपण समाविष्ट झालो आहोत. सौरऊर्जा आपल्या देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात कशा प्रकारे बदल घडवून आणते आहे, हा सुद्धा अभ्यासाचा विषय आहे.

ऊर्जा क्षेत्राच्या सुधारित वितरण क्षेत्र योजनेचा प्रारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

July 30th, 12:31 pm

आजचा हा कार्यक्रम 21 व्या शतकातल्या नवीन भारताचे नवे लक्ष्य आणि नवे यश यांचे प्रतीक आहे. स्वातंत्र्याच्या या अमृतकाळामध्ये भारताने, आगामी 25 वर्षांचा विचार करून दूरदृष्टीने काम करण्यास प्रारंभ केला आहे. आगामी 25 वर्षांमध्ये भारताच्या प्रगतीला गती देण्यासाठी ऊर्जा क्षेत्रामध्ये, वीज क्षेत्राची खूप मोठी भूमिका आहे. ‘ ईझ ऑफ डुइंग बिझिनेस’साठीही ऊर्जा क्षेत्राला बळकटी देणे अत्यावश्यक आहे आणि ‘ईझ ऑफ लिव्हिंग’साठीही ती तितकीच महत्वाची आहे. आपण सर्वांनी पाहिले आहे की, आत्ता मी ज्या लाभार्थी सहकारी मंडळींबरोबर संवाद साधला, त्यांच्या जीवनामध्ये विजेमुळे किती मोठे परिवर्तन घडून आले आहे.

PM launches Power Sector’s Revamped Distribution Sector Scheme

July 30th, 12:30 pm

PM Modi participated in the Grand Finale marking the culmination of ‘Ujjwal Bharat Ujjwal Bhavishya – Power @2047’. He launched the Revamped Distribution Sector Scheme as well as launched various green energy projects of NTPC. Four different directions were worked together to improve the power system - Generation, Transmission, Distribution and Connection, the PM added.

पंतप्रधान 23 नोव्हेंबर रोजी खासदारांसाठी असलेल्या बहुमजली सदनिकांचे उद्घाटन करणार

November 21st, 04:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 23 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी अकरा वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून खासदारांसाठी असलेल्या सदनिकांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला देखील या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

भारत ऊर्जा मंचाच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले संबोधन

October 26th, 05:22 pm

‘बदलत्या जागतिक काळात भारताचे ऊर्जा भवितव्य ’ ही या वर्षीची संकल्पना आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की,भारत ऊर्जेने समृध्द आहे! भारताचे ऊर्जाविषयक भवितव्य उज्वल आणि सुरक्षित आहे. या संदर्भात मी विस्ताराने सांगतो.

पंतप्रधानांचे चौथ्या इंडिया एनर्जी फोरममध्ये बीजभाषण

October 26th, 05:19 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या इंडिया एनर्जी फोरममध्ये व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बीजभाषण केले. यावर्षीची संकल्पना बदलत्या जगात भारताचे ऊर्जा भविष्य होती.

This is the best time to be in India: PM Modi

November 03rd, 11:08 am

Prime Minister Shri Narendra Modi attended the celebrations marking 50 years of operation of Aditya Birla Group in Thailand today. Chairman of the Aditya Birla Group, Shri Kumar Mangalam Birla, expressed his gratitude to the Prime Minister for joining the Group’s Golden Jubilee Celebrations in Thailand.

Salient Points of PM’s Address at the Golden Jubilee Celebrations of Aditya Birla Group in Thailand

November 03rd, 10:32 am

We have gathered here to celebrate the Suvarna Jayanti or Golden Jubilee of the Aditya Birla Group in Suvarna Bhumi , Thailand

PM Modi attends Aditya Birla Group's Golden Jubilee celebrations in Bangkok

November 03rd, 07:51 am

Prime Minister Shri Narendra Modi attended the celebrations marking 50 years of operation of Aditya Birla Group in Thailand today. Chairman of the Aditya Birla Group, Shri Kumar Mangalam Birla, expressed his gratitude to the Prime Minister for joining the Group’s Golden Jubilee Celebrations in Thailand.

PM highlights 5 Big Trends for Global Business at Future Investment Initiative Forum in Riyadh!

October 29th, 07:21 pm

PM Modi delivered the keynote address at the Future Investment Initiative Forum in Riyadh, Saudi Arabia. The PM highlighted five major trends as the keys to future prosperity: the impact of technology, the importance of infrastructure, the revolution in human resources, care for the environment and business-friendly governance.

गरीबातल्या गरीबांना प्रोत्साहन देऊन त्यांचे जीवन उत्कृष्ट करण्यासंदर्भात आश्वासन हे माझ्या जीवनाचे ध्येय-पंतप्रधान

October 29th, 07:20 pm

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, गरीबातल्या गरीबांना रोजगार देऊन त्यांची जीवनशैली उत्कृष्ट करण्यासंदर्भात त्यांना आश्वासन देण्याचे ध्येय आहे. ते म्हणाले की, मी नेहमीच हा विचार करत आलो आहे की, जागतिक पातळीवरील चांगल्या घटनांसाठी भारत कशा प्रकाराने योगदान देऊ शकेल. अलिकडचे उदाहरण म्हणजे आम्ही वर्ष 2030 च्या जागतिक उद्दिष्टांच्या तुलनेत वर्ष 2025 पर्यंतच क्षय रोगाचा संपूर्ण नायनाट करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे. जर भारत या उद्दिष्टाद्वारे यशस्वी झाला तर जग हे अतिशय सुदृढ ठिकाण असेल.

आंतरराष्ट्रीय ऊर्जा मंचाच्या मंत्रीस्तरीय बैठकीत पंतप्रधानांनी केलेले भाषण

April 11th, 10:50 am

तेल उत्पादक आणि ग्राहक देशांचे ऊर्जा मंत्री , आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख अणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल मला आनंद झाला आहे.

ग्राहक हक्क संरक्षणविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेतील पंतप्रधानांच्या भाषणातील निवडक उतारे

October 26th, 10:43 am

मंत्रिमडळातील माझे सहकारी राम विलास पासवान, सी. आर. चौधरी, UNCTAD चे सरचिटणीस डॉ. मुखीसा किटूयी आणि येथे उपस्थित इतर मान्यवर,

Knowledge must come from all sides; we must keep our mind open to best practices across the world: PM at Akhil Bharatiya Prachaarya Sammelan

February 12th, 04:38 pm



PM addresses Akhil Bharatiya Prachaarya Sammelan

February 12th, 04:37 pm



Two Groups of Secretaries presents ideas and suggestions to PM

January 15th, 09:48 pm



First Group of Secretaries presents ideas and suggestions to PM

January 12th, 08:36 pm